Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips : राशीनुसार तुमची इष्ट कोणती हे कसं ओळखावं ? इष्टदेवतेच्या उपासनेबाबत काय सांगतं शास्त्र ?

हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्राला महत्व खूप आहे. जसं राशीनुसार माणसांचा स्वभाव ओळखता येतो त्याचप्रमाणे राशीनुसार इष्च देवतेची उपासना केल्याने सकारात्मक परिणाम मिळतात. हे कसं ओळखावं ते जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 17, 2026 | 05:43 PM
Astro Tips : राशीनुसार तुमची इष्ट कोणती हे कसं ओळखावं ? इष्टदेवतेच्या उपासनेबाबत काय सांगतं शास्त्र ?
Follow Us
Follow Us:
  • राशीनुसार तुमची इष्ट कोणती हे कसं ओळखावं ?
  • इष्टदेवतेच्या उपासनेबाबत काय सांगतं शास्त्र ?
हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्राला महत्व खूप आहे. जसं राशीनुसार माणसांचा स्वभाव ओळखता येतो त्याचप्रमाणे राशीनुसार इष्च देवतेची उपासना केल्याने सकारात्मक परिणाम मिळतात. हे कसं ओळखावं ते जाणून घेऊयात.प्रत्येक कुटुंबाच कुलदैवत असतं. जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई अशी देवस्थानं आहेत जी अनेक कुटुंबाची कुलदैवत आहेत. कुळाचं रक्षण करणारे जसे देव आहेत त्याप्रमाणेच राशीनुसार तुमचे इष्टदेव देखील असतात, असं ज्योतिषशास्त्र सांगतं.

राशीस्वामी आणि त्या त्या ग्रहांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या देवांचा आशिर्वाद देखील आपल्यावर असतो त्यामुळे यांची उपासना करणं देखील गरजेचं आहे.

मेष आणि वृश्चिक

या दोन्ही राशींता स्वामी मंगळ असल्याने यांचा स्वभाव धाडसी आणि स्पष्टवक्ता असा असतो. या माणसांच्या आयुष्यात त्यांची स्वत:ची अशी काही तत्व असतात ज्यामुळे अनेकदा ही माणसं समोरच्याला तोडतात. या राशींची ईष्टदेवता हनुमान आहे. यांनी हनुमानाची उपासना करावी असं ज्योतिषशास्त्र सांगतं.

वृषभ आणि तूळ

वृषभ आणि तूळ या दोन्ही राशींचा राशी स्वामी शुक्र असल्याने ही माणसं फार संवेदनशील आणि कलाप्रेमी असतात. या मंडळींनी लक्ष्मी आणि दुर्गेची उपासना केल्यास शुभशिर्वाद मिळतात.

Holi 2026 : राशीनुसार होळीमध्ये अर्पण करा ‘या’ वस्तू ; ‘अशी’ करा होलिकामातेची शास्त्रशुद्ध पूजा

मिथुन आणि कन्या

या दोन्ही राशींच्या मंडळींचा स्वामी बुध ग्रह आहे. बुध म्हणजे बुद्धीचा कारक या अर्थाने पाहिलं तर ही माणसं फार ज्ञानी असतात. म्हणूनच जर यांनी बुद्धीदाता श्री गणेशाची उपासना करावी.

कर्क
कर्क राशीची माणसं हळव्या स्वभावाची असतात. या माणसांचा राशीस्वामी चंद्र असल्याने ही शांत आणि समदजूतदार वृत्तीची असतात. या मंडळीचा राशी स्वामी चंद्रदेव असल्याने यांनी महादेवांची उपासना करायलाच पाहिजे, असं शास्त्रात सांगितलं आहे.

सिंह

या राशीच्य़ा मंडळींचा राशीस्वामी ,सूर्य असल्याने यांचा स्वभाव सूर्यासारखा तेजस्वी असतो. यांनी गायत्री देवी आणि हनुमानाची उपासना केली तर शुभफळ मिळतं.

धनू आणि मीन

या राशीचा स्वामीग्रह हा गुरु येतो. ही माणसं अत्यंत वैचारिक असतात. त्यांच्या बुद्धीचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर झळकत असतं. यांनी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची उपासना करावी.

Holi 2026 : विविध राज्यातील होळीची परंपरा आणि प्रथा; भारतात ‘अशी’ साजरी केली जाते रंगपंचमी

मकर आणि कुंभ
मकर आणि कुंभ राशीचा राशीस्वामी शनी आहे. शनीची रास असल्याने ही माणसं अतिशय मेहनती असतात त्यामुळे यांनी हनुमानची उपासना जरुर करावी.

टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra.com  या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.

Web Title: How to know what your favorite deity is according to your zodiac sign what does astrology say about worshiping your favorite deity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 05:43 PM

Topics:  

  • hindu religion
  • Marathi News
  • other zodiac signs

संबंधित बातम्या

Lebanon News : लेबनॉनमध्ये इस्रायलचा भीषण स्फोट ;जवतार अल शर्कीयाह गाव हादरले
1

Lebanon News : लेबनॉनमध्ये इस्रायलचा भीषण स्फोट ;जवतार अल शर्कीयाह गाव हादरले

IMF News : वस्त्रहरण ;रशियाच्या मंत्र्याच्या भाषणावेळी अर्धे सभागृह खाली झाले ;युक्रेन युद्धावरून निषेध
2

IMF News : वस्त्रहरण ;रशियाच्या मंत्र्याच्या भाषणावेळी अर्धे सभागृह खाली झाले ;युक्रेन युद्धावरून निषेध

Tunisia News :आणखी एका देशात आंदोलन;ट्युनिशियात सरकारविरोधात जनक्षोभ
3

Tunisia News :आणखी एका देशात आंदोलन;ट्युनिशियात सरकारविरोधात जनक्षोभ

Sudan News : रक्तरंजित ड्रोन हल्ला ; सुदानमध्ये जनावरांच्या बाजारावर हल्ला ;३० जणांचा मृत्यू
4

Sudan News : रक्तरंजित ड्रोन हल्ला ; सुदानमध्ये जनावरांच्या बाजारावर हल्ला ;३० जणांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.