Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Grah Gochar 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी ‘हे’ ग्रह बदलणार आपली चाल, या राशीच्या लोकांना होणार फायदा

महाशिवरात्री 15 फेब्रुवारी रोजी आहे. या दिवशी मंगळ बुध आणि चंद्र आपली चाल बदलणार आहे. या चाल बदलामुळे काही राशींच्या लोकांना फायदा होणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 09, 2026 | 10:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • महाशिवरात्रीच्या दिवशी ग्रहांचे संक्रमण
  • 3 ग्रहांचे संक्रमण
  • या राशीच्या लोकांना होणार फायदा
 

 

महाशिवरात्री रविवार, 15 फेब्रुवारी रोजी आहे. हा दिवस धार्मिकदृष्ट्या तर ज्योतिष शास्त्रीय दृष्ट्या महत्त्वाचा आहे. पंचांगानुसार यावर्षीची महाशिवरात्र खूप विशेष असणार आहे. कारण या दिवशी 3 मोठे ग्रह आपली चाल बदलणार आहेत. मंगळ ग्रह श्रवण नक्षत्रातून निघून धनिष्ठ नक्षत्र प्रवेश करेल, चंद्र शनीच्या मकर राशीत संक्रमण करेल आणि बुध ग्रह रात्री शतभिषा नक्षत्र सोडून पूर्वा भाद्रपद नक्षत्र संक्रमण करेल. यावेळी बुधाने आपली चाल बदलण्याने ज्योतिष शास्त्रात खूप महत्त्वाचे मानले जाते. अशाप्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाची पूजा केल्याने काही राशींच्या लोकांमध्ये बदल होताना दिसून येईल. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी जाणून घ्या

मेष रास

मेष राशीचे लोक नवीन संधी घेऊन येऊ शकतात. करियर आणि व्यवसायात अचानक लाभ होईल. दीर्घकापासून रखडलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. घरात सुख शांतीचे वातावरण राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल. आरोग्य सामान्य राहील. गुंतवणूक केलेल्या लोकांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावे.

मिथुन रास

मिथुन राशींच्या लोकांसाठी हा काळ सामान्य राहील. नोकरी आणि व्यवसायात बदल होऊ शकतात. शैक्षणिक क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल. मानसिक तणाव कमी होईल आणि तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. नवीन गोष्टी शिकण्याचा तुम्हाला फायदा होईल.

Mangal Gochar 2026: 23 फेब्रुवारीपासून मंगळ आपला बदलणार मार्ग, या राशीच्या लोकांना सुवर्णसंधी

कर्क रास

कर्क राशींच्या लोकांसाठी हा काळ शुभ राहील. घरगुती बाबतीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. मोठ्यांचा आशीर्वाद मिळेल. प्रवास करण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. आरोग्य सामान्य राहील. कुटुंबामध्ये मानसिक शांती आणि आनंद मिळेल.

सिंह रास

सिंह राशींच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल राहील. करिअरमध्ये फायदा होईल. समाजात मानसन्मान वाढेल.
तुम्ही गुंतवणूक आणि मालमत्तेतून फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील‌. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळतील.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल राहील. कुटुंब सोबत संबंध चांगले राहतील. व्यवसायात नवीन योजना आखल्या जाऊ शकतात. आरोग्य सामान्य राहील. मानसिक शांती मिळेल. प्रवास करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे.

Zodiac Sign: ध्रुव योगाचा वृषभ आणि कर्क राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदाच फायदा

मकर रास

मकर राशींच्या लोकांसाठी हा काळ सामान्य राहील. या काळात आर्थिक स्थिती चांगली राहील. जुने वादविवाद दूर होतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ उत्तम राहील. सामाजिक क्षेत्रात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

मीन रास

मी नाशिकच्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील. नोकरी व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. जुने कर्ज किंवा समस्या दूर होतील. शैक्षणिक क्षेत्रात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते ग्रह बदलणार आपली चाल

    Ans: 15 फेब्रुवारी 2026 (महाशिवरात्री) दिवशी एक दुर्लभ ज्योतिषीय संयोग तयार होत आहे जिथे मंगल, बुध आणि चंद्र हे ग्रह आपल्या राशीत/नक्षत्रात स्थिती बदलतील.

  • Que: का हा गोचर विशेष मानला जातो?

    Ans: महाशिवरात्री हा पवित्र दिन भगवान शिवाच्या कृपेचा मानला जातो आणि या दिवशी ग्रहांचे संक्रमण होणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे अद्वितीय ऊर्जा संयोग तयार होतो जो शिवकृपा, समृद्धी आणि प्रगतीला प्रोत्साहन देऊ शकतो

  • Que: या संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार

    Ans: या संक्रमणाचा मेष, मिथुन, कर्क, सिंह, तूळ, मकर आणि मीन राशीच्या लोकांना होणार फायदा

Web Title: Grah gochar 2026 planets will change their course on mahashivratri people of this zodiac sign will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या
1

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश
2

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश

Chanakya Niti: जवळच्या व्यक्तीने धोका दिला? स्वतःला सावरण्यासाठी चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
3

Chanakya Niti: जवळच्या व्यक्तीने धोका दिला? स्वतःला सावरण्यासाठी चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

Indira Ekadashi 2026: पितृपक्षातील इंदिरा एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
4

Indira Ekadashi 2026: पितृपक्षातील इंदिरा एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.