महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त बाबुलनाथ मंदिर येथे पहाटेपासूनच शिवभक्तांची मोठी गर्दी उसळली. गिरगाव चौपाटी परिसर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमून गेला असून मंदिर फुलांची आकर्षक सजावट आणि रोषणाईने उजळून निघालं.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने उज्जैनच्या महाकाल मंदिरात पहाटे विशेष पूजा करण्यात आली. उज्जैनमध्ये बाबा महाकालसाठी विशेष भस्म आरती करण्यात आली. बाबा महाकाल मंदिराचे दरवाजे ४४ तास खुले राहणार आहेत.
संपूर्ण देशभरात महाशिवरात्री सण मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जात आहे. यादिवशी महिलांसह पुरुष सुद्धा उपवास करतात. अनेक लोक उपवासाच्या दिवशी फक्त पाणी पितात. यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होते…
आज आम्ही तुम्हाला कच्च्या केळींपासून कुरकुरीत वडे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ उपवासाच्या दिवशी आवडीने खाल्ला जातो. चला तर जाणून घेऊया वडा बनवण्याची सोपी रेसिपी.
देशभरात सगळीकडे महाशिवरात्री मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केली जाते. यादिवशी भगवान शंकराची मनोभावे पूजा करून उपवास केला जातो. त्यामुळे महाशिवरात्रीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा.
महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेसोबत काही उपाय केले जातात. त्याबरोबरच व्रत कथा देखील वाचावी, असे सांगितले जाते. पारधी आणि हरणाशी संबंधित महाशिवरात्रीशी एक कथा प्रचलित आहे ती जाणून घेऊया
उपवासाच्या दिवशी कायमच साबुदाणा खिचडी किंवा वडा खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये साबुदानापासून डोसा बनवावा. कुरकुरीत पदार्थ चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांना राख, रुद्राक्ष आणि बेलपत्र अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. या गोष्टी शिवलिंगावर अर्पण न केल्यास पूजा अपूर्ण राहते. शिवलिंगावर कोणत्या वस्तू अर्पण करणे महत्त्वाचे आहे ते…
महाशिवरात्रीला 19 वर्षांनंतर दुर्मिळ योग तयार होत आहे. १५ फेब्रुवारीला सूर्य आणि राहू कुंभ राशीत एकत्र येतील. बुध आणि शुक्र देखील कुंभ राशीत एकत्र असल्याने महालक्ष्मी योग तयार होणार आहे.…
शंकर आणि पार्वती यांचे नाते आणि त्यात असलेले प्रेम हे प्रत्येक पती पत्नीसाठी शिकण्यासारखे आहे. नाते कसे असावे? तर याचे उत्तम उदाहरण म्हणजे शंकर आणि पार्वती यांचे नाते.
संपूर्ण राज्यभरामध्ये महाशिवरात्रीचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. साताऱ्यामधील माण तालुक्यातील शिखर शिंगणापूरला मोठ्या उत्साहामध्ये साजरी झाली.
Sugar Lassi Recipe: महाशिवरात्री आता अवघ्या एका दिवसावर आली आहे तुम्हीही यानिमित्त उपवास करण्याचा विचार केला असेल तर यादिवशी आपल्या आहारात पंजाबी स्टाईल शुगर फ्री लस्सीचा आवर्जून समावेश करा.
ट्राफिकच्या गोंगाटात आणि लोकलच्या गर्दीत हरवलेलं शहर म्हणजे मुंबई. या मुंबईचं शहरीकरण आत्मसात केलं असलं तरी तिच्या कुशीत वसलेली काही शांत ठिकाणं देखील आहेत. हिंदू धर्मात महादेवाला आराध्य दैवत म्हटलं…