Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नरसिंह जयंतीचा दिवस सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

रविवार, 11 मे. रविवारचा दिवस सूर्य देवाला समर्पित आहे. आज नरसिंह जयंती आहे. आजचा दिवस सर्व राशीच्या लोकांसाठी खास आहे. नोकरी, करिअर इत्यादींसाठी सर्व राशीच्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 11, 2025 | 04:55 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

रविवार, 10 मेचा दिवस सर्व राशीच्या लोकांसाठी खास आहे. रविवार सूर्याला समर्पित असलेला दिवस. या दिवशी सूर्याची पूजा केली जाते. तसेच या दिवशी नरसिंह जयंतीदेखील आहे. मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांसाठी रविवारचा दिवस कसा असेल, जाणून घ्या.

मेष रास

आज मेष राशीचे लोक धार्मिक कार्यात सहभाग घेतील. जर कुटुंबातील एखाद्या सदस्याबद्दल काही चिंता असेल तर ती दूर होईल. जर तुम्हाला कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या आरोग्याची काळजी वाटत असेल तर ते व्यर्थ ठरेल. खूप दिवसांनी तुम्हाला एखादा जुना मित्र भेटेल.

वृषभ रास

आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी आनंददायी असेल. विदर्थ्यांना अतिआत्मविश्वासामुळे परीक्षा देताना समस्या येऊ शकतात. कोणाच्या तरी प्रभावाखाली निर्णय घेण्याचे तुम्हाला टाळावे लागेल. कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य मिळेल. सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल.

मिथुन रास

व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. जर तुमच्या मौल्यवान वस्तू हरवल्या असतील तर तुम्हाला त्या देखील सापडतील. खूप दिवसांनी जुना मित्र भेटून तुम्हाला आनंद होईल. तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळेल.

Mahabharat: द्रौपदीने पती जिवंत असतानाही भांगेतील सिंदूर पुसायला का केली सुरुवात

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या चांगला राहणार आहे. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या मार्गातील अडथळे दूर होतील. जर कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत वाद सुरू असेल तर तो सोडवला जाऊ शकतो. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील आणि तुम्हाला कोणालाही उधार पैसे देणे टाळावे लागेल.

सिंह रास

आज तुम्हाला तुमच्या भावंडांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. सरकारी योजनेत पैसे गुंतवून तुम्हाला चांगले फायदे मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी बदलल्या पाहिजेत, अन्यथा तुम्हाला पोटाशी संबंधित काही समस्यांना तोंड द्यावे लागेल, म्हणून तुम्हाला तळलेले अन्न टाळावे लागेल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह पूजा, पठण, भजन-कीर्तन इत्यादी कार्यक्रम आयोजित करू शकता.

कन्या रास

कन्या राशीचे लोक धार्मिक कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी व्हाल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील कोणत्याही समस्येबाबत तुम्हाला वरिष्ठांशी बोलावे लागेल, अन्यथा रक्ताच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमच्या आईला डोळ्यांशी संबंधित काही समस्या असू शकते.

तूळ रास

आजचा दिवस तुमच्यासलाठी आनंदाचा असेल. तुमची कामे पूर्ण करण्यात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. जर विद्यार्थी कोणत्याही नोकरीची तयारी करत असतील तर त्यांना त्यातही यश मिळण्याची शक्यता असते. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या गरजांकडेही पूर्ण लक्ष द्यावे लागेल.

वृश्चिक रास

तुमच्या मित्राला तुम्ही बोललेल्या गोष्टीबद्दल वाईट वाटू शकते. तुम्ही तुमचे काम सोडून इतरांच्या कामात गुंतून जाल, ज्यामुळे तुमच्यासाठी समस्या निर्माण होतील. तुम्हाला तुमच्या उत्पन्नाच्या स्रोतांवर पूर्ण लक्ष द्यावे लागेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. विद्यार्थी कठोर परिश्रम केल्यास त्यांना यश मिळेल.

Dream science: युद्धाचे स्वप्न पाहणे शुभ की अशुभ, काय सांगते स्वप्नशास्त्र

धनु रास

आजचा दिवस तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या चांगला राहणार आहे. वाहने वापरताना काळजी घेणे आवश्यक आहे. तुमचा बॉस तुमच्या बढतीबद्दलही विचार करू शकतो. जर तुमचा कोणताही कायदेशीर मुद्दा बराच काळ वादात असेल तर तुम्ही त्यात जिंकाल.

मकर रास

आज तुमच्यासाठी काही नवीन गोष्टी करण्याचा दिवस असेल. तुमचे पैसे योग्य योजनेत गुंतवणे तुमच्यासाठी चांगले राहील, अन्यथा तुमचे पैसे वाया जाण्याची शक्यता आहे आणि जर कोणतेही काम बराच काळ प्रलंबित असेल तर तुम्हाला ते वेळेवर पूर्ण करावे लागेल.

कुंभ रास

आजचा दिवस मिश्रित असणार आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याला दुखापत होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला खूप धावपळ करावी लागेल. मालमत्ता खरेदी करताना तुम्हाला त्याच्या महत्त्वाच्या कागदपत्रांकडे पूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या कौटुंबिक समस्या बाहेरील कोणत्याही व्यक्तीसमोर उघड करू नयेत.

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक ओझ्यापासून मुक्तता मिळत असल्याचे दिसून येत आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

(टीप – ही माहिती अभ्यासानुसार देण्यात आली आहे. या लेखातील सर्व माहिती ही वाचनासाठी असून ती तंतोतंत लागू होईल असं नाही. सामान्य ज्ञानासाठी ही माहिती वाचण्यात यावी.)

Web Title: Horoscope astrology narasimha jayanti 11 may 12 rashi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 04:55 AM

Topics:  

  • 2025 horoscope
  • dharm
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Karwa Chauth 2026: करवा चौथच्या दिवशी आवर्जून वाचा करवा धोबिणी आणि वीरवतीची पौराणिक कथा
1

Karwa Chauth 2026: करवा चौथच्या दिवशी आवर्जून वाचा करवा धोबिणी आणि वीरवतीची पौराणिक कथा

Ahoi Ashtami 2026: मुलांच्या दीर्घायुष्यासाठी अहोई अष्टमीचे व्रत; जाणून घ्या पूजेची वेळ, विधी आणि धार्मिक महत्त्व
2

Ahoi Ashtami 2026: मुलांच्या दीर्घायुष्यासाठी अहोई अष्टमीचे व्रत; जाणून घ्या पूजेची वेळ, विधी आणि धार्मिक महत्त्व

Sant Eknath maharaj: मराठी भाषेतील भागवताला काशीच्या पंडितांनी विरोध केला? काय आहे ‘एकनाथी भागवत’ ग्रंथाचा रंजक इतिहास
3

Sant Eknath maharaj: मराठी भाषेतील भागवताला काशीच्या पंडितांनी विरोध केला? काय आहे ‘एकनाथी भागवत’ ग्रंथाचा रंजक इतिहास

Numberlogy: मूलांक २ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक २ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.