Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

July 2026 Vrat Festival List: गुरुपौर्णिमा ते योगिनी एकादशीपर्यंत कोणते सण उत्सव जुलै महिन्यात येत आहे ते जाणून घ्या

जुलै महिन्यामध्ये अनेक सण उत्सव येत आहेत. जुलै महिन्यात संकष्टी चतुर्थी, योगिनी एकादशी, गुरुपौर्णिमा असे प्रमुख सण उत्सव येत आहेत. जुलै महिन्यातील सण उत्सवांची संपूर्ण यादी जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 01, 2026 | 09:20 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • जुलै महिन्यातील सण उत्सवांची यादी
  • गुरुपौर्णिमा आणि आषाढी एकादशी कधी आहे
  • जुलै महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे
 

जुलै महिन्यात अनेक सण उत्सव येत आहेत. पंचांगानुसार जुलै महिन्यामध्ये चातुर्मासाची सुरुवात होणार आहे. या महिन्यात आषाढी एकादशी,  योगिनी एकादशी, गुरुपौर्णिमा असे अनेक सण उत्सव ह्या महिन्यात येत आहे. चतुर्मासामध्ये चार महिने शुभ कार्य केली जात नाहीत. या महिन्यांमध्ये जप, तप आणि धार्मिक कार्य केल्याने पुण्य मिळते. जुलै महिन्यातील सण उत्सवांची संपूर्ण यादी जाणून घेऊया

जुलै महिन्यातील सण उत्सवांची  यादी

शुक्रवार, ३ जुलै संकष्टी चतुर्थी

जुलै महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थी असे म्हणतात.

शनिवार, ११ जुलै योगिनी एकादशी

योगिनी एकादशीचे व्रत आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी एकादशी तिथीला पाळले जाते. असे मानले जाते की, आपल्याकडून चुकून झालेल्या पापांपासून सुटका होते.

रविवार, १२ जुलै रवी प्रदोष व्रत

मंगळवार, 14 जुलै दर्श अमावस्या, आषाढ मासारंभ

Numberlogy:  जुलै महिन्याचा पहिला दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

बुधवार, १५ जुलै आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्रीची सुरुवात

आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्रीमध्ये दहा महाविद्यापैकी देवीची गुप्त पूजा केली जाते. या नवरात्रीमधील पूजा गुप्त प्रकारे केली जाते.

शुक्रवार, 17 जुलै विनायक चतुर्थी

भगवान गणेशाला समर्पित असलेला हा दिवस. जुलै महिन्यातील विनायक चतुर्थीला अनिरुद्ध चतुर्थी असे म्हणतात. हा दिवस आनंद आणि समृद्धीसाठी शुभ मानला जातो.

बुधवार, २२ जुलै आषाढ गुप्त नवरात्री समाप्ती

शनिवार, २५ जुलै आषाढी एकादशी

आषाढी एकादशी ही खूप महत्त्वाची मानली जाते. कारण या एकादशीला भगवान विष्णू निद्रावस्थेत जात असल्याने या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात.

रविवार, २६ जुलै रवी प्रदोष व्रत

बुधवार, २९ जुलै गुरुपौर्णिमा

गुरुपौर्णिमा हा तो दिवस आहे ज्या दिवशी वेद व्यासांचा जन्म झाला. म्हणूनच या दिवसाला गुरुपौर्णिमा म्हटले जाते. त्यांना सनातन धर्माचे सर्वोच्च गुरु मानले जाते. बौद्ध धर्मानुसार, महात्मा बुद्धांनी याच दिवशी सारनाथ येथे आपला पहिला उपदेश दिला.

Superstitions: खरंच मांजर आडवं गेल्याने घडतात अशुभ घटना? लिंबू-मिरची, दही-साखरसारख्या लोकमान्यतेमागील सत्य काय

जुलै महिन्यातील ग्रहांचे संक्रमण

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जुलै महिन्यात महत्त्वाचे ग्रह आपली राशी बदलतात, ज्याचा प्रभाव सर्व राशींवर पडतो

शनिवार, ४ जुलै रोजी शुक्र ग्रहाचे सिंह राशीत संक्रमण

मंगळवार, ७ जुलै रोजी बुध ग्रहाचे मिथुन राशीत संक्रमण

गुरुवार, १६ जुलै

सूर्य ग्रहाचे कर्क राशीत संक्रमण (कर्क संक्रांत)

बुधवार, १५ जुलै ते १२ ऑगस्ट देवगुरु बृहस्पती (गुरु) अस्त होणे

सोमवार, २७ जुलै शनि ग्रहाची उलटी चाल (वक्री) सुरू होणे

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: जुलै 2026 मध्ये कोणते प्रमुख हिंदू सण आणि व्रत येणार आहेत?

    Ans: जुलै 2026 मध्ये गुरुपौर्णिमा, योगिनी एकादशी, देवशयनी एकादशी, आषाढी अमावस्या, कामिका एकादशी आणि श्रावण महिन्याची सुरुवात यांसारखे अनेक महत्त्वाचे सण आणि व्रत येणार आहेत.

  • Que: गुरुपौर्णिमेचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: गुरुपौर्णिमा हा दिवस गुरुंच्या पूजनासाठी समर्पित मानला जातो. या दिवशी महर्षी वेदव्यास यांची जयंतीही साजरी केली जाते आणि गुरुंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली जाते.

  • Que: देवशयनी एकादशी का विशेष मानली जाते?

    Ans: देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू योगनिद्रेत जातात, अशी धार्मिक मान्यता आहे. याच दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते.

Web Title: July 2026 vrat festival list what festivals are coming up from guru purnima to yogini ekadashi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 08:50 AM

Topics:  

  • dharm
  • Hindu Festival
  • month

संबंधित बातम्या

Shukra Nakshatra Gochar: शुक्राचे राहूच्या राशीत आगमन; तूळ-कुंभसह ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
1

Shukra Nakshatra Gochar: शुक्राचे राहूच्या राशीत आगमन; तूळ-कुंभसह ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

Chanakya Niti: मुलांना मेहनती आणि जबाबदार बनवायचंय? चाणक्यांचे पैशांबाबतचे ‘हे’ ५ धडे शिकवा
2

Chanakya Niti: मुलांना मेहनती आणि जबाबदार बनवायचंय? चाणक्यांचे पैशांबाबतचे ‘हे’ ५ धडे शिकवा

Navpancham Yog: पौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि चंद्र यांच्यात जुळून येणार नवपंचम योग, या राशींच्य लोकांना होणार आर्थिक लाभ
3

Navpancham Yog: पौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि चंद्र यांच्यात जुळून येणार नवपंचम योग, या राशींच्य लोकांना होणार आर्थिक लाभ

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम
4

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.