देव दिवाळी आज बुधवार, 5 नोव्हेंबर रोजी आहे. या दिवशी काही राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. या राशीच्या लोकांना हवे असलेले काम मिळण्याची अपेक्षा आहे. महादेवांच्या आशीर्वादाने करिअरमध्ये अपेक्षित यश…
कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली जाते. या दिवशी शिवपूजेनंतर दिवे लावले जातात. या दिवशी भगवान शिव यांनी त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला, ज्याने ब्रह्मदेवाकडून अशक्य स्थितीची मागणी केली होती, वाचा…
मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार अमित साटम यांनी शुक्रवारी सकाळी छट पूजा आयोजित होणाऱ्या पूजा स्थळांचा पाहणी दौरा केला. यादरम्यान त्यांनी महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत असमाधान व्यक्त केले.
Diwali 2025 Celebration: राज्यभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात दिवाळी साजरी केली जात आहे. मात्र, या सणाचं सामाजिक आणि धार्मिक महत्त्व नेमकं काय आहे? आणि आजही जुन्या परंपरा कशा जिवंत आहेत,…
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अनेक वेगवेगळ्या गोष्टींची खरेदी केली जाते. दिवाळीमध्ये येणाऱ्या दीपावली पाडव्याला बलिप्रतिपदा साजारी केली जाते. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो.
मध्य रेल्वे एकूण १९९८ विशेष फेऱ्या (अप + डाउन) चालवत आहे. यापैकी ६०० हून अधिक गाड्या मुंबई परिसरातून अधिसूचित करण्यात आल्या आहेत. या सर्व विशेष गाड्यांमुळे ३० लाखाहून अधिक प्रवाशांना…
दिवाळी सणाला सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. घराच्या अंगणात सुंदर सुंदर रांगोळी काढून दिव्यांची आरास केली जाते. पूर्वीच्या काळापासून आत्तापर्यंत सगळीकडे सणावाराच्या दिवसांमध्ये रांगोळी काढली जाते. दिवाळी उत्सवात रांगोळीला खूप जास्त…
लक्ष्मीपूजनाला भारतीय संस्कृतीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण महत्त्व आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर देवीची पूजा करुन मंत्रांचा जप केल्यास व्यक्तीला त्याचा फायदा होतो. कधी आहे लक्ष्मीपूजन आणि कोणत्या मंत्रांचा जप करावा, जाणून घ्या
लक्ष्मीची पूजा केल्यामुळे घरातील आर्थिक समस्यांपासून सुटका मिळते आणि घरात आनंदी वातावरण राहते. लक्ष्मीच्या कृपेने सुख, समृद्धी आणि शांती प्राप्त होण्यासाठी घरातील वस्तूंची पूजा केली जाते.
मंगळवार, 21 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजनाचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यावेळी शुभ मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा केली जाणार आहे. पूजा करतेवेळी राशीनुसार देवीच्या या मंत्रांचा जप करा.
दिवाळीतील लक्ष्मी पूजा नेहमीच अमावस्या, प्रदोष आणि निशीथ काळामध्ये केली जाते. यावेळी अमावस्या तिथी 20 ऑक्टोबर रोजी आहे. अमावस्या तिथीच्या दिवशी पूजा केली जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी पूजा करण्यासाठी मुहूर्त…
दिवाळी हा केवळ प्रकाशाचा सण नसून समृद्धी आणि शांतीचा सण आहे. या दिवशी राशीनुसार काही उपाय केल्यास तुमच्या जीवनात आनंद, संपत्ती आणि सकारात्मक ऊर्जा येते. दिवाळीच्या दिवशी राशीनुसार कोणते उपाय…
दिवाळीच्या सणाचा संबंध आनंद, समृद्धी आणि कल्याणाशी संबंधित आहे. या दिवशी काही वस्तू भेटवस्तू म्हणून देणे टाळावे, कारण त्या संपत्ती वाढवण्याऐवजी आर्थिक अडचणी, दुःख, दुःख आणि निराशेला कारणीभूत ठरू शकतात.
नरक चतुर्दशीच्या दिवशी दिवा लावल्याने मृत्यूची भीती दूर होते. यासाठी संध्याकाळी दिवा लावला पाहिजे. दिवा लावताना काही गोष्टी केल्यास फायदा होईल. दिवा लावताना दिव्यामध्ये कोणत्या गोष्टी टाकाव्यात जाणून घ्या
दिवाळीमध्ये सर्वच घरात फराळ, रांगोळी इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. दिवाळीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठ्वण्यासाठी काही गोड शुभेच्छा सांगणार आहोत. या शुभेच्छा वाचून तुम्हाला सुद्धा खूप जास्त आनंद होईल.
मध्य रेल्वे दिवाळी आणि छठसाठी विशेष तयारी करत आहे. प्रवाशांना त्यांच्या घरी सहज पोहोचता यावे आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत सण साजरा करता यावा यासाठी आम्ही १,७०२ गाड्या चालवल्या जात आहे.
यंदा नरक चतुर्दशी सोमवार, 20 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी पहाटे उटणे लावून अभ्यंग स्नान करणे आणि कारीट फोडणे हा एक विधी मानला जातो. यालाच दिवाळीतील पहिली आंघोळ म्हटले जाते.
ज्योतिषशास्त्रात छोटी दिवाळीच्या दिवशी काही खास उपाय करण्याला विशेष महत्त्व आहे. देवी लक्ष्मीला नारळ खूप प्रिय आहे. या दिवशी केलेल्या उपायांचा खूप फायदा होतो असे म्हटले जाते. कोणते उपाय करावे…