Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kartik Purnima 2025: कार्तिक पौर्णिमेला तुमच्या राशीनुसार करा या गोष्टींचे दान, तुमच्या जीवनात येईल आनंद

कार्तिक पौर्णिमेला दान करणे हे खूप शुभ मानले जाते. जर तुम्ही या दिवशी तुमच्या राशीनुसार दान केल्यास त्याचे खूप फायदे होतात. हे दान फक्त पापांचा नाश करत नाही तर सुख, शांती आणि समृद्धी देखील प्रदान करते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 03, 2025 | 10:17 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • कार्तिक पौर्णिमा कधी आहे
  • कार्तिक पौर्णिमेला राशीनुसार करा  या गोष्टींचे दान
  • कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व
सनातन धर्मामध्ये कार्तिक महिन्याला खूप महत्त्व आहे. जितके या महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला आहे. या पौर्णिमेला त्रिपुरा पौर्णिमा किंवा देव दीपावली असेही म्हटले जाते. या दिवशी लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात आणि दिवे अर्पण करतात. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी स्नान करण्याला खूप महत्त्व आहे. यावर्षी कार्तिक पौर्णिमा बुधवार, 5 नोव्हेंबर साजरी केली जाणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार  कार्तिक पौर्णिमेला गंगेत स्नान केल्याने पापांचे शुद्धीकरण होते, मोक्ष मिळतो आणि घरात सुख आणि समृद्धी येते असे मानले जाते. पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याबरोबरच आणि दिवे लावण्यासोबतच, या दिवशी दान देण्याची परंपरा देखील आहे. या दिवशी दान करणे खूप शुभ मानले जाते. शास्त्रानुसार, या दिवशी केलेल्या दानाचे अनेक पटींनी फळ मिळते. कार्तिक पौर्णिमेला राशीनुसार कोणत्या वस्तूचे दान करावे ते जाणून घ्या

मेष रास

मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. कार्तिक पौर्णिमेला मेष राशीच्या लोकांनी लाल कपडे, मसूर, मध किंवा लाल फळे या गोष्टींचे दान करावे. यामुळे ऊर्जा, धैर्य आणि संपत्ती वाढते. कर्जातून सुटका होण्यास देखील मदत होते.

वृषभ रास

वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. कार्तिक पौर्णिमेला वृषभ राशीच्या लोकांनी ब्लँकेट, पांढरी मिठाई, तांदूळ, तूप, दही आणि पांढरे तीळ या गोष्टींचे दान करावे. यामुळे भौतिक सुखसोयी आणि विलासिता वाढतात.

मिथुन रास

मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. कार्तिक पौर्णिमेला, मिथुन राशीच्या लोकांनी हिरवी डाळ, हिरव्या भाज्या, हिरवे कपडे आणि स्टेशनरी या गोष्टींचे दान करावे. असे केल्याने व्यवसाय आणि करिअरमध्ये वाढ होण्यास मदत होते.

Gemstone: व्यवसाय आणि करिअरमध्ये मिळेल अपेक्षित यश, ‘हे’ रत्न परिधान केल्याने तुमचे मन चाणक्यासारखे करेल काम

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांचा स्वामी चंद्र आहे. कार्तिक पौर्णिमेला कर्क राशीच्या लोकांनी दूध, पांढरी मिठाई, तांदूळ, चांदी, साखर, साखर मिठाई किंवा पाणी या गोष्टींचे दान करावे. यामुळे मानसिक शांती आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह सूर्य आहे. कार्तिक पौर्णिमेला या लोकांनी गहू, तांबे, गूळ, केशरी वस्त्रे, लाल फुले किंवा माणिक रत्न याचे दान करावे, असे केल्याने मान सन्मानात वाढ होते.

कन्या रास

कन्या राशीचा स्वामी बुध आहे. कार्तिक पौर्णिमेला मुलींना हिरवे कपडे, हिरवी डाळ, हिरव्या भाज्या आणि तूप याचे दान करावे त्यामुळे आरोग्य चांगले राहते.

तूळ रास

तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. कार्तिक पौर्णिमेला तूळ राशीच्या लोकांनी पांढरे कपडे, अत्तर, तांदूळ आणि तूप या गोष्टीचे दान करावे. त्यामुळे धन, समृद्धी वाढण्यास मदत होते.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह मंगळ आहे. कार्तिक पौर्णिमेला वृश्चिक राशीच्या लोकांनी गूळ, लाल कपडे, मसूर, लाल फळे किंवा पैसे गरिबांना दान करावेत. असे केल्याने प्रलंबित कामे पूर्ण होण्यास मदत होते.

धनु रास

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी धनु राशीच्या लोकांनी हरभरा डाळ, केळी, पिवळे कपडे, केशर, हळद आणि मका दान करावा. यामुळे त्यांच्या मुलांचे कल्याण होईल.

Zodiac Sign: शुक्रादित्य योगामुळे वृषभ आणि तूळ राशीसह या राशीच्या लोकांना होईल लाभ

मकर रास

मकर राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह शनि आहे. या लोकांनी कार्तिक पौर्णिमेला केळी, पिवळे कपडे, केशर, हळद आणि मका या गोष्टींचे दान केल्यामुळे मुलांचे कल्याण होईल.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांचा स्वामी शनि आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काळ्या रंगांचे ब्लॅंकेट, तीळ, काळी डाळ, बूट, चप्पल किंवा पैसे या गोष्टींचे दान करावे. त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते.

मीन रास

मीन राशीच्या लोकांचा स्वामी बृहस्पति आहे. या लोकांनी कार्तिक पौर्णिमेच्या वेळी चणे, पिवळे कपडे, बेसनाचे लाडू, हळद आणि खाद्यपदार्थ याचे दान करावे. त्यामुळे आर्थिक नुकसान होण्यापासून बचाव होतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Kartik purnima 2025 donate these things according to your zodiac sign and you will get the desired success

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 10:17 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Nag Panchami 2026: पाताळलोक आणि नागलोकाचे काय आहे नाते? जाणून घ्या पौराणिक रहस्य
1

Nag Panchami 2026: पाताळलोक आणि नागलोकाचे काय आहे नाते? जाणून घ्या पौराणिक रहस्य

Chanakya Niti: दुःखाच्या काळात ‘या’ लोकांपासून राहा सावध; तुमच्या भावनांचा घेऊ शकतात गैरफायदा
2

Chanakya Niti: दुःखाच्या काळात ‘या’ लोकांपासून राहा सावध; तुमच्या भावनांचा घेऊ शकतात गैरफायदा

Shravan 2026: श्रावणातील पहिला गुरुवार आहे खास; बुधादित्य योगामुळे या राशींच्या लोकांच नशीब फळफळणार
3

Shravan 2026: श्रावणातील पहिला गुरुवार आहे खास; बुधादित्य योगामुळे या राशींच्या लोकांच नशीब फळफळणार

Mars Nakshatra Gochar: राहूच्या राशीत मंगळाचा प्रवेश, मेष राशींसह या राशींच्या लोकांचा वाढणार तणाव
4

Mars Nakshatra Gochar: राहूच्या राशीत मंगळाचा प्रवेश, मेष राशींसह या राशींच्या लोकांचा वाढणार तणाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.