Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोरपंखाच्या उपायांनी होतील समस्या दूर, जाणून घ्या वास्तू उपाय

हिंदू धर्मात मोराच्या पिसाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. वास्तुशास्त्रात यासंबंधी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय तुमचे जीवन बदलू शकतात. मोराच्या पिसांनी अनेक प्रकारचे उपाय केले जाऊ शकतात आणि हे उपाय अगदी सोपे, अचूक आणि प्रभावी असू शकतात. जाणून घेऊया उपायांबद्दल

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 12, 2024 | 11:16 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:

मोरपंख हे खूप शुभ मानले जाते आणि ते भगवान श्रीकृष्णालाही खूप प्रिय आहे. ते मोराचा मुकूट परिधान करतात. तुम्ही पुजेच्या ठिकाणी अनेक वेळा मोराची पिसे लावलेली पाहिली असतील, पण तुम्हाला माहिती आहे का की, मोराच्या पिसांनी अनेक प्रकारचे उपाय केले जाऊ शकतात आणि हे उपाय अगदी सोपे, अचूक आणि प्रभावी असू शकतात. हे उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात अनेक बदल होऊ शकतात. भोपाळचे रहिवासी ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून या उपायांबद्दल जाणून घेऊया.

हेदेखील वाचा- एक मुखी रुद्राक्ष परिधान का करावे? जाणून घ्या महत्त्व, नियम, फायदे

पैसे मिळविण्याचे मार्ग

मोराच्या पिसाला काळा धागा बांधून पर्समध्ये ठेवा. असे केल्याने तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होतो आणि तोटाही वाचतो.

वाईट स्वप्न पडणे

जर तुम्हाला भीतीदायक स्वप्ने पडत असतील तर बेडवर उशीखाली मोराचे पंख ठेवून झोपा. असे केल्याने तुम्हाला कधीही भयानक स्वप्ने पडणार नाहीत.

हेदेखील वाचा- रक्षाबंधनाच्या दिवशी सोमवारचे व्रत करायचे की नाही, जाणून घ्या नियम

मोराच्या पिसांनी स्वच्छ करा

मंदिराच्या स्वच्छतेसाठी नेहमी मोराच्या पिसांचा वापर करावा. यासोबतच पूर्वजांचे चित्र मोराच्या पिसांनी स्वच्छ करावे. यामुळे तुम्हाला तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि तुमचे ऋण कमी होते.

वैवाहिक जीवनात आनंद राहील

जर तुम्ही विवाहित असाल, तर तुमच्या बेडरूममध्ये मोराची पिसे ठेवा. यामुळे तुमच्यातील प्रेम वाढेल आणि तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद येईल.

शत्रूचा नाश

हनुमानजींच्या पायातील सिंदूर घ्या आणि मोराच्या पिसावर शत्रूचे नाव लिहा आणि रात्री मंदिरात ठेवा. दुसऱ्या दिवशी ते पाण्यात बुडवावे. यामुळे शत्रूचा नाश होईल.

राहुला प्रसन्न करा

मोराच्या पंखाच्या लांबलचक काठीवर सुपारी अर्पण करा आणि नंतर गंगाजल शिंपडा आणि ॐ राहवे नमः या मंत्राचा २१ वेळा जप करा. असे केल्याने राहू तुम्हाला शुभ फळ देईल.

 

 

Web Title: Know how peacock feather will help you get rid from vastu dosh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2024 | 11:14 AM

Topics:  

  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu Tips: पोळपाट-लाटण्याशी संबंधित ‘या’ चुका ठरू शकतात गरिबीचे कारण; सुख-समृद्धीवर होऊ शकतो परिणाम
1

Vastu Tips: पोळपाट-लाटण्याशी संबंधित ‘या’ चुका ठरू शकतात गरिबीचे कारण; सुख-समृद्धीवर होऊ शकतो परिणाम

Vastu Tips For kitchen: स्वयंपाकघरातील या वस्तू संपल्यास वाढू शकतात आर्थिक अडचणी, काय आहेत वास्तुशास्त्राचे नियम
2

Vastu Tips For kitchen: स्वयंपाकघरातील या वस्तू संपल्यास वाढू शकतात आर्थिक अडचणी, काय आहेत वास्तुशास्त्राचे नियम

Vastu Tips: धावणाऱ्या घोड्याचा फोटो की हत्तीची मूर्ती; कोणामुळे मिळतो अधिक लाभ
3

Vastu Tips: धावणाऱ्या घोड्याचा फोटो की हत्तीची मूर्ती; कोणामुळे मिळतो अधिक लाभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.