
फोटो सौजन्य- pinterest
आज 17 डिसेंबर बुधवार. आज चंद्राचे संक्रमण वृश्चिक राशीतील धनु राशीमध्ये होणार आहे. अशा वेळी कलानिधी योग. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य, बुध आणि चंद्रामुळे त्रिग्रहीयोग तयार होणार आहे आणि सोबतच सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहेत. या सर्वांसोबतच विशाखा नक्षत्रामुळे अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्ध योग तयार होत आहे. अशा वेळी आजचा दिवस सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. गुंतवणूक केल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुमचे सामाजिक संबंध सुधारतील.
सिंह राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. राजकारणाच्या संबंधामुळे तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. सरकारी कामामध्ये असणाऱ्या लोकांना तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. घर आणि जमिनीच्या संबंधित तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. वाहनांची खरेदी करू शकता.
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा बुधवारचा दिवस चांगला राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्हाला कुठूनतरी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. एखाद्याला उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना चांगली संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित फायदा होईल. न्यायालयीन कामात सहभागी असलेल्यांना चांगली संधी मिळू शकते.
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. आर्थिक बाबतीत तुमचा आजचा दिवस चांगला राहील. उत्पन्नाचे स्त्रोत वाढू शकतात. मित्रांच्या सहकार्याने तुम्हाला अपेक्षित फायदा होईल. विक्री, विपणन किंवा विम्यामध्ये काम करणाऱ्यांना एक मोठा करार मिळू शकेल. शिक्षण आणि व्यवस्थापनाशी संबंधित असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाचा तुम्हाला चांगला फायदा होईल.
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला नशिबाची अपेक्षित साथ मिळेल. कठीण कामेही कमी प्रयत्नात पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून मदत मिळू शकते. मुत्सद्देगिरी आणि चातुर्य तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्हाला सरकारी कामातही यश मिळेल. वैवाहिक जीवनात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)