Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lakshmi Narayana Yoga: लक्ष्मी-नारायण योगामुळे ४ राशींना मोठा लाभ; २६ सप्टेंबरपासून आर्थिक स्थिती सुधारणार

शनिवार, २६ सप्टेंबर रोजी बुद्धीचा देव बुध आणि संपत्तीचा देव शुक्र यांचा मिळून लक्ष्मी-नारायण योग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या योगामुळे चार राशींना महत्त्वपूर्ण लाभ मिळण्याची शक्यता आहे. लक्ष्मी-नारायण योगाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 09, 2026 | 01:30 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • २६ सप्टेंबरपासून सुरू होणार ४ राशींचा सुवर्णकाळ
  • लक्ष्मी-नारायण योगाचा या राशींना होणार फायदा
  • रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता
 

२६ सप्टेंबर रोजी म्हणजेच अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी बुध कन्या राशी सोडून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. जिथे तो शुक्रासोबत युती करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दोन ग्रहांच्या एकत्र येण्याने लक्ष्मी-नारायण योग तयार होणार आहे. हा योग चार राशींसाठी अत्यंत शुभ ठरेल. या राशींच्या आर्थिक परिस्थितीत लक्षणीय सुधारणा होईल. त्यांच्या करिअरमध्ये मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. लक्ष्मी-नारायण योगाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

या राशींच्या लोकांना होणार फायदा

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी-नारायण योग अत्यंत शुभ ठरणार आहे. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुम्हाला काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. अचानक पैशांचा ओघ येण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. अनेक प्रलंबित प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मुलांकडूनही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.

Venus Rahu Nakshatra Transit: मकरसह या राशींना होणार मोठा लाभ; रखडलेली कामे मार्गी लागण्यास सुरुवात

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी-नारायण योग अत्यंत शुभ राहील. या काळात तुमची प्रतिष्ठा वाढेल. तसेच तुम्हाला व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला एखाद्या प्रयत्नात मोठे यश मिळू शकते. जुन्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. मानसिक ताण कमी होईल. परदेश प्रवासाच्या शुभ संधी देखील आहेत.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी हा योग शुभ ठरणार आहे. उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल. भौतिक सुखसोयी वाढतील. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला इच्छित नोकरी मिळू शकते. व्यवसायातूनही चांगला नफा मिळू शकतो. बऱ्याच काळापासून रखडलेले प्रकल्प मार्गी लागतील.

Masik Shivratri: ९ की १० सप्टेंबर कधी आहे मासिक शिवरात्री, जाणून घ्या पूजेची वेळ आणि महत्त्व

कुंभ रास

कुंभ राशींच्या लोकांसाठी हा योग शुभ आणि फायदेशीर ठरणार आहे. यावेळी प्रत्येक प्रयत्नात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. धनवृद्धीचे संकेत आहेत. एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्ही धार्मिक यात्रेचे नियोजन करू शकता. तुमच्या प्रेम जीवनातही तुम्हाला यश मिळेल. परदेशात नोकरी मिळण्याचे संकेत आहेत.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Lakshmi narayana yoga people of these zodiac signs will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Dream Meaning: कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राचे स्वप्न पडण्याचा काय आहे अर्थ, जाणून घ्या
1

Dream Meaning: कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राचे स्वप्न पडण्याचा काय आहे अर्थ, जाणून घ्या

Dev Pooja Rules: देवपूजेपूर्वी घर शुद्ध करायचे आहे? गोमूत्राऐवजी वापरा या गोष्टी
2

Dev Pooja Rules: देवपूजेपूर्वी घर शुद्ध करायचे आहे? गोमूत्राऐवजी वापरा या गोष्टी

Gajkesari Yog: गुरू चंद्राच्या युतीमुळे तयार होणार गजकेसरी योग, या राशींच्या लोकांना होणार आर्थिक आणि व्यावसायिक लाभ
3

Gajkesari Yog: गुरू चंद्राच्या युतीमुळे तयार होणार गजकेसरी योग, या राशींच्या लोकांना होणार आर्थिक आणि व्यावसायिक लाभ

Numberlogy: कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश
4

Numberlogy: कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.