Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zodiac Sign:  द्विपुष्कर योगामुळे या राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ

आज शनिवार, 6 डिसेंबर. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह शनि आहे. आज चंद्र दिवसरात्र मिथुन राशीमध्ये संक्रमण करणार आहे. आज अनेक शुभ योग तयार होणार आहेत. कोणत्या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळणार ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 06, 2025 | 11:41 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

आज शनिवार, डिसेंबरचा दिवस. आजच्या दिवसाचा अधिष्ठाता शनि देव आहे. आज चंद्र मिथुन राशीतून संक्रमण करणार आहे. चंद्रासोबत गुरुची उपस्थिती राहील त्यामुळे गजकेसरी राजयोग तयार होईल. ज्योतिषशास्त्रानुसार बुध वृश्चिक राशीत संक्रमण करत असल्याने बुधादित्य योग आणि लक्ष्मी नारायण योग तयार होईल. आर्द्रा नक्षत्रामुळे शुभ योग आणि द्विपुष्कर योग देखील तयार होतील. कोणत्या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळणार ते जाणून घ्या

मेष रास

मेष राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळेल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचा फायदा होईल. आर्थिक योजनांमध्ये प्रगती झाल्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल. यावेळी तुम्हाला आनंदाची बातमी मिळू शकते. तुम्हाला तुमच्या कौटुंबिक व्यवसायामध्ये फायदा होईल आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. मालमत्ता आणि बांधकाम साहित्याच्या व्यवसायात असणाऱ्यांना फायदा होईल.

Numerology: महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांच्या आर्थिक उत्पन्नात होईल वाढ

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही तुमच्या योजनांनुसार तुमचे काम पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायात तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुम्हाला कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. कौटुंबिक जीवन चांगले राहील. तुम्ही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला अपेक्षित फायदा होईल. व्यवसायात तुम्हाला अनपेक्षित फायदा होईल. तुम्हाला मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून मदत मिळेल. कुटुंबासोबत तुम्ही सहलीला जाऊ शकता. तुमच्या कौटुंबिक जीवनात तुम्हाला तुमच्या मोठ्या भावाकडून सहकार्य मिळेल. या लोकांना शिक्षण क्षेत्रामध्ये अपेक्षित यश मिळेल. सामाजिक आणि राजकीय कार्यात सहभागी असलेल्यांना प्रभाव आणि आदर वाढेल.

Samsaptak Rajyog: 100 वर्षांनंतर तयार होणार समसप्तक राजयोग, गुरु ग्रहाच्या आशीर्वादाने या राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्हाला कामावर तुमच्या सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. नवीन प्रकल्पावर तुम्ही कामाची सुरुवात करु शकता. तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. तसेच तुम्हाला व्यवसायात आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून आणि कुटुंबातील इतर सदस्यांकडूनही सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. दागिने, कपडे आणि किराणा व्यवसायात गुंतलेल्यांना आज फायदा होईल. वैवाहिक जीवन चांगले राहील.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला व्यवसायात आर्थिक फायदा होईल. तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता. वाहने आणि भेटवस्तूंच्या वस्तूंचा व्यवसाय करणाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस अनुकूल राहील. वैवाहिक जीवन चांगले राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Mahaparinirvana day and dwipushkar yoga will bring good luck to people born under this zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 08:42 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Dream Science: स्वप्नामध्ये सिंह दिसण्याचा अर्थ काय? जाणून घ्या शुभ अशुभ संकेत
1

Dream Science: स्वप्नामध्ये सिंह दिसण्याचा अर्थ काय? जाणून घ्या शुभ अशुभ संकेत

Zodiac Sign: ब्रह्मयोग आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे या राशीच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ
2

Zodiac Sign: ब्रह्मयोग आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे या राशीच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ

Numberlogy: मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Chandra Shani Yog: 27 जानेवारीला चंद्र शनि योगामुळे या राशीच्या लोकांना राहावे लागेल सावध
4

Chandra Shani Yog: 27 जानेवारीला चंद्र शनि योगामुळे या राशीच्या लोकांना राहावे लागेल सावध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.