
फोटो सौजन्य- pinterest
आजचा बुधवारचा दिवस सामान्य राहील. आज अंक 1 असणाऱ्याचा स्वामी ग्रह सूर्य आहे. अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर सूर्याचा प्रभाव राहील. आज बुधवारचा दिवस आहे ज्याचा स्वामी ग्रह बुध आहे आणि बुधाचा अंक 5 आहे. आज मूलांक 1 असणाऱ्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो आणि मूलांक 5 असणाऱ्या लोकांना व्यवसायात फायदा होईल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. दीर्घकाळापासून आर्थिक समस्या असल्यास त्या दूर होतील. व्यवसायासाठी आजचा दिवस सामान्य राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. जोडीदारासोबत वेळ घालवाल.
मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. गुंतवणूक करणे फायदेशीर राहील. कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. जोडीदारासोबत वेळ घालवाल.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. मानसिक ताण दूर होईल. आर्थिक बाबतीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. व्यवसाय करणाऱ्यासाठी आजचा दिवस अनुकूल राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल आणि तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरीत बदल करू इच्छित असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील.
मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्यावे. व्यवसायात नवीन संधी मिळतील. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी सावध राहण्याची गरज आहे. जोडीदारासोबत वेळ घालवाल.
मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. व्यवसायामध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. जोडीदारासोबत वेळ घालवाल.
मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्यावे. दीर्घकाळापासून नोकरी बदल करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबासोबत धार्मिक ठिकाणी जाऊ शकता. जोडीदाराचा पाठिंबा मिळेल.
मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस उत्तम राहील. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. आर्थिक बाबतीत वरिष्ठांचा सल्ला घ्या. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांची कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)