Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाशिवरात्रीनिमित्त करण्यात आली मोठी घोषणा, केदारनाथ मंदिर ‘या’ तारखेपासून भाविकांसाठी होणार खुले

केदारनाथ (Kedarnath Temple To Be Open From 6th May) धामचे दरवाजे ६ मे २०२२ रोजी सकाळी ६.२५ वाजता भाविकांसाठी खुले होणार आहेत.मंगळवारी महाशिवरात्रीनिमित्त (Mahashivratri 2022) सकाळी ही घोषणा करण्यात आली आहे.

  • By साधना
Updated On: Mar 01, 2022 | 02:40 PM
kedarnath temple

kedarnath temple

Follow Us
Close
Follow Us:

महाशिवरात्रीच्या (Mahashivratri 2022) मुहूर्तावर शिवभक्तांसाठी एका आनंदाची बातमी समोर आली आहे. केदारनाथ (Kedarnath Temple To Be Open From 6th May) धामचे दरवाजे ६ मे २०२२ रोजी सकाळी ६.२५ वाजता भाविकांसाठी खुले होणार आहेत. आज (मंगळवार) महाशिवरात्रीनिमित्त पारंपारिक पूजापाठानंतर केदारनाथ मंदिराचे (Kedarnath Temple) दरवाजे उघडण्याची तारीख व वेळ जाहीर करण्यात आली.

[read_also content=”प्रयागराजमध्ये महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी, ‘इतक्या’ लोकांनी केलं गंगा स्नान https://www.navarashtra.com/mahashivaratri/religion/mahashivaratri/mahashivratri-2022-1-lakh-and-80-thousand-people-took-bath-in-ganga-at-prayagraj-nrsr-247254.html”]

श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे पीआरओ डॉ. हरीश गौर यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, उखीमठाहून केदारनाथ उत्सव यात्रा २ मे रोजी केदारनाथला निघणार आहे. बद्रीनाथ धामचे दरवाजे ८ मे रोजी उघडतील.

उखीमठ येथून ठरलेल्या वेळापत्रकानुसार, भगवान श्री केदारनाथांची पंचमुखी उत्सव डोली २ मे रोजी पंचकेदार गद्दी येथील ओंकारेश्वर मंदिरातून केदारनाथसाठी निघेल. उखीमठ येथे भैरव पूजन एक दिवस आधी म्हणजेच १ मे रोजी होणार आहे. डोली २ मे रोजी गुप्तकाशी, ३ मे रोजी फाटा, ४ मे रोजी गौरीकुंड आणि ५ मे रोजी केदारनाथ धाम येथे पंचमुखी डोली पोहोचेल. त्यानंतर शुक्रवार, ६ मे रोजी सकाळी ६.२५ वाजता केदारनाथ धामचे दरवाजे उघडतील. मंगळवारी शिवरात्रीनिमित्त सकाळी ही घोषणा करण्यात आली आहे.

Web Title: Kedarnath temple will be open from 6th may nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2022 | 02:38 PM

Topics:  

  • Kedarnath News
  • Kedarnath Temple

संबंधित बातम्या

Kedarnath disaster 2013 : आता 3075 लोकांच्या मृत्यूचा लागणार छडा? 12 वर्षांनंतर पुन्हा सुरु होणार मानवी सांगाड्यांचा शोध
1

Kedarnath disaster 2013 : आता 3075 लोकांच्या मृत्यूचा लागणार छडा? 12 वर्षांनंतर पुन्हा सुरु होणार मानवी सांगाड्यांचा शोध

नियंत्रण सुटले अन् 18 प्रवाशांची बस थेट अलकनंदा नदीत कोसळली..; रुद्रप्रयागमध्ये अपघातांची मालिका
2

नियंत्रण सुटले अन् 18 प्रवाशांची बस थेट अलकनंदा नदीत कोसळली..; रुद्रप्रयागमध्ये अपघातांची मालिका

Kedarnath Helicopter Crash : चार धाम यात्रेतील हेलिकॉप्टर प्रवास ठरतोय जीवघेणा; यात्रेकरुंनी विचार करण्याची गरज
3

Kedarnath Helicopter Crash : चार धाम यात्रेतील हेलिकॉप्टर प्रवास ठरतोय जीवघेणा; यात्रेकरुंनी विचार करण्याची गरज

Kedarnath Helicopter Crash : केदारनाथ अपघातामध्ये महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबाचा अंत; मुख्यमंत्र्याांकडून शोक व्यक्त
4

Kedarnath Helicopter Crash : केदारनाथ अपघातामध्ये महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबाचा अंत; मुख्यमंत्र्याांकडून शोक व्यक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.