पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे तीन निर्णय घेण्यात आले. त्यात सोनप्रयाग ते केदारनाथपर्यंत १२.९ किमी लांबीच्या रोपवे प्रकल्पाचा समावेश आहे.
भगवान आशुतोष यांच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या केदारनाथ धामचे दरवाजे आज सकाळी 8.30 वाजता धार्मिक विधींनी बंद करण्यात आले. यावेळी हजारो भाविकांनी बाबा केदारनाथ यांचे दर्शन घेतले.
विक्रमी संख्येने भाविक दर्शन आणि पूजेसाठी उत्तराखंडमधील चारधाममध्ये पोहोचले आहेत. येथे रोज नवनवीन विक्रम होत होते. पावसाळ्यात आणि त्यानंतरही येथे भाविकांची वर्दळ असते.
बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीच्या वतीने धाममध्ये ठिकठिकाणी यासंदर्भात फलकही लावण्यात आले आहेत. बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी सांगितले की, केदारनाथ मंदिरात जर कोणी भाविक फोटो काढला तर त्याच्यावरही…
केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातील भिंतींना गेल्या वर्षी सोन्यानं मढवण्यात आलंय. मंदिराला येणाऱ्या देणग्यांच्या पैशांतून हे काम करण्यात आलं. मात्र काही दिवसांपूर्वी चारधाम महापंचायतचे उपाध्यक्ष आणि केदारनाथचे वरिष्ठ पुजारी आचार्य संतोष त्रिवेदी…
केदारनाथ धामला (Kedarnath Dham) सहजतेने पोहोचता यावे, यासाठी सरकारने हेलिकॉप्टरचे बुकिंग (Helicopter Booking For Kedarnath) सुरू केले आहे. केदारनाथ धामपर्यंत जाण्यासाठी तुम्ही घरबसल्या ऑनलाईन बुक करू शकता. यासाठी तुम्हाला उत्तराखंड…
केदारनाथ (Kedarnath Temple To Be Open From 6th May) धामचे दरवाजे ६ मे २०२२ रोजी सकाळी ६.२५ वाजता भाविकांसाठी खुले होणार आहेत.मंगळवारी महाशिवरात्रीनिमित्त (Mahashivratri 2022) सकाळी ही घोषणा करण्यात आली…