Kedarnath disaster 2013 : केदारनाथमध्ये दशकापूर्वी भयान जलप्रलय आला होता. यामध्ये हरवलेल्या लोकांचा शोध घेण्याचे कार्य पुन्हा एकदा सुरु करण्यात येणार आहे.
हिंदू धर्मातील पवित्र चार धाम यात्रांसाठी होलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. मात्र वाढत्या अपघातांमुळे चिंता वाढली आहे. केदारनाथमध्ये पुन्हा एकदा अपघात झाला असून यामध्ये सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Maharashtra family in Kedarnath Helicopter Crash : केदारनाथ येथे हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील यवतमाळ वणीमधील जयस्वाल कुटुंबाचा अंत झाला.
खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत. हेलिकॉप्टरच्या अवशेषांचे अवशेष घटनास्थळी विखुरलेले आहेत. धूर दिसल्यानंतर गवत कापणाऱ्या महिलांनी ही घटना नोंदवली.
Kedarnath Dham opening date : चारधाम यात्रेला सुरुवात झाली आहे. यासाठी केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर कडेकोट बंदोबस्तामध्ये ही यात्रा सुरु झाली आहे.
भगवान आशुतोष यांच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या केदारनाथ धामचे दरवाजे आज सकाळी 8.30 वाजता धार्मिक विधींनी बंद करण्यात आले. यावेळी हजारो भाविकांनी बाबा केदारनाथ यांचे दर्शन घेतले.
उत्तराखंडमधील केदारनामध्ये एक मोठी दुर्घटना घडली. एक हेलिकॉप्टर अचानक नदीत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक खराब हैलिकॉप्टर दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाताना अचानक गिरक्या घेत खाली पडले.
केदारनाथ (Kedarnath Temple To Be Open From 6th May) धामचे दरवाजे ६ मे २०२२ रोजी सकाळी ६.२५ वाजता भाविकांसाठी खुले होणार आहेत.मंगळवारी महाशिवरात्रीनिमित्त (Mahashivratri 2022) सकाळी ही घोषणा करण्यात आली…