Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Malavya Rajyog 2025: मालव्य राजयोगामुळे या राशीच्या लोकांना सुरु होणार चांगले दिवस, संपत्तीमध्ये होईल वाढ

आज 2 नोव्हेंबर रोजी तूळ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. शुक्राने तूळ राशीत प्रवेश केल्याने मालव्य राजयोग तयार होईल. मालव्य राजयोगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होईल, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 02, 2025 | 12:52 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • मालव्य राजयोग म्हणजे काय
  • मालव्य राजयोगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार
  • ज्योतिषशास्त्रात मालव्य राजयोगाचे महत्त्व
आज रविवार, 2 नोव्हेंबर रोजी शुक्र ग्रह संक्रमण करणार आहे. या संक्रमणामुळे मालव्य राजयोग तयार होईल. शुक्र हा धन, कीर्ती आणि समृद्धीचे प्रतिनिधित्व करणारा ग्रह मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र राशीतील बदल आणि मालव्य राजयोगामुळे काही राशीच्या लोकांच्या जीवनावर प्रभाव पडणार आहे. या राशीच्या लोकांच्या जीवनावर होणारे परिणाम फायदेशीर असेल. व्यवसाय आणि व्यापारात आर्थिक लाभ होऊ शकतो. मालव्य राजयोगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

मालव्य राजयोग

मालव्य राजयोग हा खूप शुभ आहे. हा पाच महापुरुष योगांपैकी एक योग आहे. पहिल्या, चौथ्या, सातव्या किंवा दहाव्या घरात शुक्र स्थित असताना हा योग तयार होतो. ज्यावेळी शुक्र स्वतःच्या राशी वृषभ, तूळ आणि मीन राशीत असेल त्यावेळी हा योग तयार होतो.

Guru Shukra Kendra Yog: 3 नोव्हेंबरपासून तयार होत आहे गुरु-शुक्र केंद्र योग, या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब

मालव्य राजयोगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार

वृषभ रास

मालव्य राजयोगाचा वृषभ राशीच्या लोकांना चांगला फायदा होणार आहे. हा काळ तुमच्यासाठी खूप फायदेशीर राहणार आहे. या काळात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. करिअरमध्ये तु्म्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबातील संबंध चांगले राहतील.

तूळ रास

मालव्य राजयोगामुळे तूळ राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. तसेच तुम्हाला नवीन संधी मिळू शकतील. तुमचे प्रलंबित काम वेळेवर पूर्ण होतील. त्यासोबत तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील. तुमच्या कारकिर्दीला एक नवीन दिशा मिळेल. या काळात घरामध्ये शुभ कार्य होऊ शकते. भागीदारीत काम करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो.

Ravivar Upay: कुंडलीमध्ये सूर्य दोष असल्यास रविवारी करा ‘हे’ उपाय, करिअरमध्ये होईल प्रगती

धनु रास

मालव्य राजयोगाचा धनु राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. या काळात तुम्ही खूप प्रसिद्ध होऊ शकता. तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. परदेश प्रवास करण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी हा काळ खूप चांगला असेल. व्यवसायात गुंतवणूक केल्याने भरीव फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी हा राजयोग खूप शुभ असणार आहे. मकर राशीच्या लोकांचा व्यवसाय भरभराटीला येऊ शकतो. तसेच तुमची नोकरीमध्ये पदोन्नती होऊ शकते. त्यासोबतच व्यावसायिकांना आर्थिक लाभ देखील होऊ शकतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Malavya rajyog people of this zodiac sign are expected to have success and increase in wealth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 12:52 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Kashmir History: काश्मीरला ऋषीमुनींची तपोभूमी का म्हटले जाते? जाणून घ्या पौराणिक इतिहास
1

Kashmir History: काश्मीरला ऋषीमुनींची तपोभूमी का म्हटले जाते? जाणून घ्या पौराणिक इतिहास

Chaturmas 2026: चातुर्मासात शुभ कार्ये का टाळली जातात? जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे
2

Chaturmas 2026: चातुर्मासात शुभ कार्ये का टाळली जातात? जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे

Puja Tips: आरतीपूर्वी देवाला धूप का दाखवला जातो? जाणून घ्या धर्मशास्त्र, अध्यात्म आणि विज्ञानातील महत्त्व
3

Puja Tips: आरतीपूर्वी देवाला धूप का दाखवला जातो? जाणून घ्या धर्मशास्त्र, अध्यात्म आणि विज्ञानातील महत्त्व

Sankashti Chaturthi: ऑगस्टमध्ये संकष्टी चतुर्थी कधी आहे, जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोदयाची वेळ
4

Sankashti Chaturthi: ऑगस्टमध्ये संकष्टी चतुर्थी कधी आहे, जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोदयाची वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.