• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Do These Remedies On Sunday When Surya Dosh Upay In Your Horoscope

Ravivar Upay: कुंडलीमध्ये सूर्य दोष असल्यास रविवारी करा ‘हे’ उपाय, करिअरमध्ये होईल प्रगती

जर तुमच्या कुंडलीमध्ये सूर्य दोष असेल तर तो दूर करण्यासाठी सूर्य देवाची पूजा करा आणि रविवारी उपवास करा. यामुळे करिअरमध्ये प्रगती होऊन सूर्य दोष दूर होण्यासाठी मदत होते. सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारचे उपाय जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 02, 2025 | 10:26 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • कुंडलीमध्ये सूर्य दोष असणे
  • कुंडलीतील सूर्य दोष दूर करण्यासाठी उपाय
  • रविवारी कोणते उपाय करायचे

ज्योतिषशास्त्रानुसार  रविवार हा सूर्यदेवाच्या पूजेसाठी समर्पित असा दिवस आहे. जर तुमच्या कुंडलीत सूर्यदोष असेल तर तुम्ही रविवारी उपवास करून तो दूर करु शकता. जर तुमच्या कुंडलीमध्ये सूर्य बलवान असेल तर करिअरमध्ये प्रगती होईल. तुमच्या वडिलांशी असलेले तुमचे नाते अधिक दृढ होईल. सूर्य दोष करण्यासाठी कोणत्या मंत्रांचा जप करावा आणि कोणते उपाय करावे ते जाणून घ्या

रविवारचा उपवास आणि शुभ मुहूर्त

आज रविवार, 2 नोव्हेंबर रोजी कार्तिक शुक्ल द्वादशी आहे. यावेळी सूर्य तूळ राशीत आहे आणि चंद्र कुंभ राशीत आहे. या दिवशी अभिजित मुहूर्त सकाळी 11.42 वाजता सुरु होणार आहे आणि दुपारी 12.26 वाजता तो संपेल.

Tulsi Vivah: कार्तिकी एकादशी आणि तुळशी विवाहाच्या दिवशी किती दिवे लावणे असते शुभ, कोणत्या तेलाचा करावा वापर

रविवारी हा उपाय केल्याने सूर्यदोष होईल दूर

अग्नि आणि स्कंद पुराणांमध्ये सांगितल्यानुसार हे व्रत केल्याने आनंद, समृद्धी, आरोग्य आणि मोक्ष मिळतो. तसेच सूर्याचा प्रभावही दूर होतो. जर तुम्हाला हे व्रत करायचे असेल तर ते कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पहिल्या रविवारी करू शकता आणि 12 रविवार उपवास केल्यानंतर, उद्यापन करा.

रविवारी व्रत करण्याची पद्धत

रविवारच्या दिवशी उपवास करण्यासाठी सकाळी ब्रम्ह मुहूर्तावर उठल्यानंतर आंघोळ करुन देव्हारा स्वच्छ करुन घ्या. एका चौरंगावर वस्त्र ठेवा, पूजा साहित्य ठेवा त्यानंतर व्रताची कथा वाचा किंवा ऐका. तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात फुले, तांदूळ आणि रोळी घालून सूर्यदेवाला जल अर्पण करा. असे केल्याने सूर्य देवाचे आशीर्वाद मिळतात, अशी मान्यता आहे. यावेळी सूर्य तुमच्या कुंडलीमध्ये मजबूत असतो.

Zodiac Sign: त्रिपुष्कर योग आणि तुळशीच्या आशीर्वादाने मेष आणि तूळ राशीसह या राशीच्या लोकांना लाभेल आनंद समृद्धी

सूर्याच्या या मंत्रांचा करा जप

रविवारी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे आणि सूर्यदेवाच्या मंत्राचा जप “ओम सूर्याय नमः” किंवा “ओम घरिणी सूर्याय नमः” हे देखील विशेष लाभ देतात.

रविवारी या गोष्टीचे करा दान

रविवारी गूळ आणि तांब्याचे दान करण्याला विशेष महत्त्व आहे. यामुळे सूर्यदेवांचे विशेष आशीर्वाद मिळतात. तसेच जीवनात सुख, समृद्धी आणि यश मिळते.

सूर्य दोष दूर करण्यासाठी तुमच्या वडिलांची सेवा करा. जर तुमचे वडील जवळ नसतील तर तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठांची सेवा करा. एक मजबूत सूर्य व्यक्तीचा दर्जा आणि प्रतिष्ठा वाढवतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Do these remedies on sunday when surya dosh upay in your horoscope

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 10:25 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Tulsi Vivah: कार्तिकी एकादशी आणि तुळशी विवाहाच्या दिवशी किती दिवे लावणे असते शुभ, कोणत्या तेलाचा करावा वापर
1

Tulsi Vivah: कार्तिकी एकादशी आणि तुळशी विवाहाच्या दिवशी किती दिवे लावणे असते शुभ, कोणत्या तेलाचा करावा वापर

Zodiac Sign: त्रिपुष्कर योग आणि तुळशीच्या आशीर्वादाने मेष आणि तूळ राशीसह या राशीच्या लोकांना लाभेल आनंद समृद्धी
2

Zodiac Sign: त्रिपुष्कर योग आणि तुळशीच्या आशीर्वादाने मेष आणि तूळ राशीसह या राशीच्या लोकांना लाभेल आनंद समृद्धी

Numerology: कार्तिकी एकादशीच्या दिवशी या मूलांकांच्या जीवनात येईल सुख समृद्धी आणि आनंद
3

Numerology: कार्तिकी एकादशीच्या दिवशी या मूलांकांच्या जीवनात येईल सुख समृद्धी आणि आनंद

Tulsi Vivah 2025: तुळशी विवाहाच्या पूजेवेळी विसरु नका ‘हे’ साहित्य अन्यथा पूजा राहील अपूर्ण
4

Tulsi Vivah 2025: तुळशी विवाहाच्या पूजेवेळी विसरु नका ‘हे’ साहित्य अन्यथा पूजा राहील अपूर्ण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ravivar Upay: कुंडलीमध्ये सूर्य दोष असल्यास रविवारी करा ‘हे’ उपाय, करिअरमध्ये होईल प्रगती

Ravivar Upay: कुंडलीमध्ये सूर्य दोष असल्यास रविवारी करा ‘हे’ उपाय, करिअरमध्ये होईल प्रगती

Nov 02, 2025 | 10:25 AM
Uttar Pradesh Crime: मथुरेत वडील-मुलातील वादातून गोळीबार; आधी वडिलांची हत्या केली नंतर स्वतःवर…

Uttar Pradesh Crime: मथुरेत वडील-मुलातील वादातून गोळीबार; आधी वडिलांची हत्या केली नंतर स्वतःवर…

Nov 02, 2025 | 10:23 AM
पाण्यामध्ये झाली भयानक लढाई, मगरीच्या जबड्यात अडकला अजगर; थरारक दृश्ये अन् पुढे जे घडलं… Video Viral

पाण्यामध्ये झाली भयानक लढाई, मगरीच्या जबड्यात अडकला अजगर; थरारक दृश्ये अन् पुढे जे घडलं… Video Viral

Nov 02, 2025 | 10:20 AM
IND W vs SA W : कशी असेल नवी मुंबईची खेळपट्टी? कोणाला होणार पिचचा फायदा…वाचा सविस्तर

IND W vs SA W : कशी असेल नवी मुंबईची खेळपट्टी? कोणाला होणार पिचचा फायदा…वाचा सविस्तर

Nov 02, 2025 | 10:17 AM
तांदूळ डाळीचा वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये नाश्त्यासाठी बनवा लुसलुशीत व्हेजिटेबल इडली! नोट करून घ्या रेसिपी

तांदूळ डाळीचा वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये नाश्त्यासाठी बनवा लुसलुशीत व्हेजिटेबल इडली! नोट करून घ्या रेसिपी

Nov 02, 2025 | 10:07 AM
‘बळीराजाला सुखी, समाधानी ठेवा’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडं

‘बळीराजाला सुखी, समाधानी ठेवा’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडं

Nov 02, 2025 | 10:05 AM
Kane Williamson Retirement : T20 विश्वचषकाच्या 4 महिने आधी न्यूझीलंडला मोठा धक्का! केन विल्यमसनने केली निवृत्तीची घोषणा

Kane Williamson Retirement : T20 विश्वचषकाच्या 4 महिने आधी न्यूझीलंडला मोठा धक्का! केन विल्यमसनने केली निवृत्तीची घोषणा

Nov 02, 2025 | 09:59 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur News : सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी, छावा संघटना आक्रमक

Latur News : सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी, छावा संघटना आक्रमक

Nov 01, 2025 | 07:15 PM
Nagpur : राज ठाकरे पासून सगळ्यांना राहुल गांधींचा मुद्दा पटला आहे – विजय वडेट्टीवार

Nagpur : राज ठाकरे पासून सगळ्यांना राहुल गांधींचा मुद्दा पटला आहे – विजय वडेट्टीवार

Nov 01, 2025 | 07:06 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरात विकासाच्या मुद्द्यावर विखे-लंके आमनेसामने, सुजय विखेंची जोरदार टोलेबाजी

Ahilyanagar : अहिल्यानगरात विकासाच्या मुद्द्यावर विखे-लंके आमनेसामने, सुजय विखेंची जोरदार टोलेबाजी

Nov 01, 2025 | 06:49 PM
Sangli News : तिसरी शक्ती म्हणून धनशक्ती विरोधात जनशक्ती निवडणूक रिंगणात उरणार

Sangli News : तिसरी शक्ती म्हणून धनशक्ती विरोधात जनशक्ती निवडणूक रिंगणात उरणार

Nov 01, 2025 | 06:43 PM
Pune Crime : कोमकर टोळीच्या गुंडाचा भाऊ गणेश काळेची निर्घृण हत्या

Pune Crime : कोमकर टोळीच्या गुंडाचा भाऊ गणेश काळेची निर्घृण हत्या

Nov 01, 2025 | 06:32 PM
Kolhapur – Sikandar Shaikh वर हिंदकेसरी पैलवान Dinanath Singh यांचे गंभीर आरोप

Kolhapur – Sikandar Shaikh वर हिंदकेसरी पैलवान Dinanath Singh यांचे गंभीर आरोप

Nov 01, 2025 | 06:26 PM
Mumbai : बोगस मतदारयादीच्या विरोधात नेत्यांचा मोर्चा…

Mumbai : बोगस मतदारयादीच्या विरोधात नेत्यांचा मोर्चा…

Nov 01, 2025 | 02:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.