Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mangal Gochar 2025: मंगळ ग्रह धनु राशीतून करणार संक्रमण, मेष राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

मंगळ ग्रह धनु राशीत प्रवेश करणार आहे. हा प्रवेश 7 डिसेंबर रोजी होणार आहे. धनु राशीत मंगळ आणि सूर्याची युती झाल्याने आदित्य मंगल राज योग तयार होईल. मंगळ ग्रह धनु राशी प्रवेशाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 05, 2025 | 09:41 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • मंगळ ग्रहाचे धनु राशीत संक्रमण
  • मंगळ ग्रहांचे संक्रमण
  • या राशीच्या लोकांना होणार फायदा
रविवार, 7 डिसेंबर रोजी मंगळ ग्रह धनु राशीत प्रवेश करणार आहे. गुरुच्या राशीतील धनु राशीतील हे संक्रमण काही राशीच्या लोकांसाठी शुभ राहणार आहे. कारण सूर्य धनु राशीत असेल. शुक्र आणि बुध देखील धनु राशीत असणार आहे. गुरु देखील धनु राशीवर दृष्टी ठेवून असेल यामुळे ग्रहांचा सकारात्मक प्रभाव आणखी वाढेल. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ आणि सूर्यासोबतच, गुरु ग्रह देखील शुभ परिणाम देईल. नवीन वर्ष 2026 च्या सुरुवातीपासूनच मंगळाचे संक्रमण मेष आणि मिथुन राशीसह इतर राशीच्या करिअरमध्ये यश आणि आर्थिक लाभ घेऊन येईल. मंगळाच्या भ्रमणामुळे कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

मेष रास

मेष राशीच्या नवव्या घरात मंगळाचे संक्रमण होत आहे. या काळात मेष राशीच्या लोकांना वाहन खरेदी करु शकता. तुम्हाला कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये अपेक्षित फायदा होईल. या राशीचे लोक सोने आणि चांदीचा व्यवहार करतात त्यांना अपेक्षित यश मिळेल. हॉटेलशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.

Zodiac Sign: सुनफा योग आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने या राशीच्या लोकांवर होईल आशीर्वादाचा वर्षाव

मिथुन रास

मंगळाचे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांमध्ये करिअरमध्ये महत्त्वपूर्ण यश मिळवून देईल. या संक्रमणामुळे मिथुन राशीच्या लोकांसाठी समसप्तक योग तयार होईल. या काळात तुम्हाला धार्मिक तीर्थयात्रेचा खूप फायदा होईल. ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. तुम्हाला कामासाठी परदेशात जाण्याची संधी देखील मिळू शकते.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळ ग्रहाचे संक्रमण पाचव्या घरात होणार आहे. या संक्रमणामुळे आनंदाचे राहणार आहे. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. धार्मिक कार्यात तुम्ही सहभागी होऊ शकता. आर्थिक बाबतीत तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना नवीन टप्पे गाठता येतील. गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला वेळ मिळेल. तुमचे आरोग्यही सुधारेल.

धनु रास

धनु राशीच्या पहिल्या घरात मंगळ असेल. तुम्ही तुमच्या मुलाच्या भविष्याबद्दल आणि धार्मिक आणि आध्यात्मिक बाबींबद्दल अधिक चिंतित असाल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा केली जाईल. व्यवसायासाठी प्रवास करणे फादेशीर राहील. आर्थिकदृष्ट्या तुमची परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. तुमच्या जोडीदारामध्ये प्रेम आणि समजूतदारपणा प्रबळ होईल.

Numerology: मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी मंगळ घराचे दहाव्या घरात संक्रमण होणार आहे. मीन राशीच्या व्यक्तींना त्यांच्या खूप मेहनतीचे फायदे होतील. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यश मिळू शकते. तुम्हाला रिअल इस्टेटचे फायदे देखील मिळतील. व्यावसायिक त्यांच्या स्पर्धकांना मागे टाकतील आणि चांगली प्रतिष्ठा आणि नफा मिळवतील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: मंगळ ग्रहाचे संक्रमण धनु राशीत कधी होणार आहे

    Ans: मंगळ ग्रह धनु राशीत प्रवेश करणार आहे. या संक्रमणामुळे काही राशीच्या लोकांवर विशेष अनुकूल परिणाम होताना दिसून येतील.

  • Que: मंगळाच्या संक्रमणाचे काय आहेत फायदे

    Ans: धाडस व उत्साह वाढणे, अडथळे दूर होणे, नवीन ऊर्जा मिळणे, उत्साह आणि मनधैर्य वाढते, करिअरमध्ये प्रगती

  • Que: संक्रमणाचा प्रभाव किती दिवस टिकतो

    Ans: प्रत्येक राशीसाठी साधारणतः 40 ते 50 प्रभाव राहतो. परंतु व्यक्तीच्या जन्मकुंडलीनुसार हा प्रभवा बदलू शकतो

Web Title: Mangal gochar 2025 mars will transit through sagittarius people of this zodiac sign will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 09:41 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम
1

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
2

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
3

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.