Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mangal Gochar 2026: 23 फेब्रुवारीपासून मंगळ आपला बदलणार मार्ग, या राशीच्या लोकांना सुवर्णसंधी

ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचा सेनापती असलेला मंगळ ग्रह लवकरच आपली राशी बदलणार आहे. मंगळाचे हे संक्रमण काही राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. जाणून घेऊया मंगळ संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 09, 2026 | 09:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • मंगळ ग्रहांचे संक्रमण
  • 23 फेब्रुवारीपासून मंगळ बदलणार आपला मार्ग
  • या राशीच्या लोकांना होणार फायदा
 

ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ हा धैर्य, शौर्य, धन आणि क्रोधाचा ग्रह मानला जातो. जेव्हा मंगळ आपला मार्ग बदलतो तेव्हा या क्षेत्रांमध्ये लक्षणीय बदल दिसून येतात. यावेळी, मंगळ 23 फेब्रुवारी रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या संक्रमणाचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होताना दिसून येईल. परंतु तीन राशी अशा आहेत ज्यांच्यासाठी सुवर्णकाळ सुरू होणार आहे. या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता असते. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या

या राशीच्या लोकांना होणार फायदा

वृषभ रास

वृषभ राशीमध्ये मंगळ ग्रहांचे संक्रमण दहाव्या घरामध्ये होत आहे. जे कर्माचे घर मानले जाते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. या काळात जर तुम्ही बऱ्याच काळापासून नवीन प्रकल्पावर काम करत असाल, तर आता तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेचा फायदा होईल आणि तुमचा सामाजिक दर्जा वाढेल. या काळात तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकता.

Zodiac Sign: ध्रुव योगाचा वृषभ आणि कर्क राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदाच फायदा

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी मंगळाचे हे संक्रमण धैर्य आणि शौर्य वाढवणारे राहील. या काळात तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. ज्यामुळे तुम्ही कठीण निर्णय अधिक सहजपणे घेऊ शकाल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत वाढतील. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते या काळात परत मिळण्याची शक्यता आहे. या काळात परदेश प्रवास किंवा फायदेशीर कमी अंतराच्या सहली शक्य आहेत.

कुंभ रास

मंगळ ग्रह स्वतःच्या कुंभ राशीमध्ये राहून हे संक्रमण होत असल्याने खूप फायदेशीर राहील. तुमची काम करण्याची पद्धत सुधारेल आणि लोक तुमच्या नेतृत्व कौशल्याची प्रशंसा करतील. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळू शकते. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल आणि तुमचे नाते अधिक मजबूत होईल. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील. तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

Numberlogy: मासिक कृष्णाष्टमीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना व्यवसायात होईल फायदा

मंगळ ग्रहाला बळकट करण्यासाठी करा हे उपाय

मंगळवारी हनुमानाची पूजा करा.

हनुमान चालिसा किंवा मंगल मंत्राचा पाठ करा.

लाल वस्तू किंवा डाळ दान करा.

गरजूंना मदत करा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: मंगळ ग्रहांचे संक्रमण म्हणजे काय

    Ans: 23 फेब्रुवारी 2026 रोजी मंगळ ग्रह शनि यांच्या राशीतून निघून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. हा ग्रह गोचर ग्रहाच्या उर्जा, साहस आणि निर्णयक्षमतेवर प्रभाव टाकतो आणि काही राशींना आर्थिक व करियर क्षेत्रात उत्तम संधी देण्याचा योग निर्माण करू शकतो.

  • Que: या गोचरचा आर्थिक/बँक बॅलन्सवर काय परिणाम होईल?

    Ans: ज्योतिषानुसार मंगळाचा कुंभ राशीत प्रवेश काही लोकांसाठी नवीन आर्थिक संधी, करियरमध्ये प्रगती आणि धनवृद्धी अशी शक्यता निर्माण करू शकतो, विशेषतः ज्या राशींवर मंगळ बलवान असेल तेथे बँक बॅलन्स वाढण्याचे योग दिसतात

  • Que: मंगळ ग्रहांच्या संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार होईल

    Ans: मंगळ ग्रहांच्या संक्रमणाचा वृषभ, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांना फायदा होईल

Web Title: Mangal gochar 2026 mars will change its path from february 23rd people of this zodiac sign will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Zodiac Sign: ध्रुव योगाचा वृषभ आणि कर्क राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदाच फायदा
1

Zodiac Sign: ध्रुव योगाचा वृषभ आणि कर्क राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदाच फायदा

Numberlogy: मासिक कृष्णाष्टमीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना व्यवसायात होईल फायदा
2

Numberlogy: मासिक कृष्णाष्टमीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना व्यवसायात होईल फायदा

Weekly Horoscope: फेब्रुवारीचा दुसरा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या
3

Weekly Horoscope: फेब्रुवारीचा दुसरा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

Budh Gochar 2026: बुध ग्रहाने राहूच्या शतभिषा नक्षत्रात केले संक्रमण, या राशीच्या लोकांचा वाढेल बँक बॅलन्स
4

Budh Gochar 2026: बुध ग्रहाने राहूच्या शतभिषा नक्षत्रात केले संक्रमण, या राशीच्या लोकांचा वाढेल बँक बॅलन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.