Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mangal Gochar: मंगळ आणि बुध ग्रहाच्या युतीमुळे या राशीच्या लोकांना सामोरे जावे लागेल अनेक समस्यांना, करिअरमध्ये येऊ शकतात अडथळे

ज्योतिषशास्त्रामध्ये बुध आणि मंगळ हे दोन्ही ग्रह महत्त्वाचे मानले जातात. कुंडलीमधील या ग्रहांची स्थिती व्यक्तीच्या जीवनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. कोणत्या राशीच्या लोकांना समस्यांना सामोरे जावे लागेल जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 17, 2025 | 12:08 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

बुध आणि मंगळ हे दोन्ही ग्रह ज्योतिषशास्त्रात महत्त्वाचे आहेत. कुंडलीमध्ये या ग्रहांची स्थितीमुळे व्यक्तीच्या जीवनावर त्याचा परिणाम होत असतो. ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळ ग्रहाला ग्रहांचा राजा म्हटले जाते. मंगळ ग्रह हा धैर्य, शौर्य, ऊर्जा आणि युद्धाचा प्रतीक मानले जाते. तर बुध ग्रहाला राजा म्हणून ओळखले जाते. बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, वाणी, तर्क आणि संवादाचा कारक मानला जातो. या युतीचा परिणाम काही राशीच्या लोकांवर होताना दिसून येतो.

मंगळ ग्रह सोमवार, 28 जुलै रोजी संध्याकाळी 7.58 वाजता कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तर ग्रहाचा अधिपती मानला जाणारा बुध ग्रह कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. मंगळ आणि बुध ग्रह यांच्यात मैत्रीचे संबंध नसल्याने काही राशीच्या लोकांच्या समस्या वाढू शकतात. या ग्रहाच्या होणाऱ्या युतीमुळे त्या राशीतील व्यक्तीला करिअर, नोकरी, व्यवसाय आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

कोणत्या राशीच्या लोकांना समस्या येऊ शकतात

मिथुन रास

मंगळ आणि बुध ग्रहांच्या युतीमुळे मिथुन राशीच्या लोकांमधील ताण वाढू शकतो. यावेळी तुम्ही नोकरी, करिअर आणि शिक्षणात खूप चढ-उतार जाणवतील. त्यामुळे तुम्हाला सकारात्मक उर्जेचा अभाव जाणवू शकतो. या लोकांना आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. ज्या लोकांना व्यवसायामध्ये समस्या आहेत अशा लोकांच्या समस्या दूर होतील. नियोजित कामे वेळेवर पूर्ण होण्यात अडथळे येऊ शकतात.

Rajlakshmi Yoga: राजलक्ष्मी योगामुळे होईल धनाचा वर्षाव, या राशीचे लोक होतील श्रीमंत

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांना मंगळ आणि बुध ग्रहांच्या युतीमुळे अनपेक्षित समस्यांना तोंड द्यावे लागेल. जे लोक व्यवसायामध्ये भागीदारीमध्ये काम करत आहे अशा लोकांना पैशाच्या व्यवहारात काळजी घ्या. या काळामध्ये तूळ राशीच्या लोकांनी प्रवास करणे टाळणे चांगले मानले जाते. वर्तनावर खूप नियंत्रण ठेवावे लागेल. व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता कमी आहे. कुटुंबातील सदस्यांच्या भावनांची विशेष काळजी घ्या.

Astrology Tips: तुमच्या कुंडलीत कालसर्प दोष आहे का? ‘हे’ रत्न परिधान केल्यास दूर होतील सर्व अडचणी आणि तणाव

धनु रास

धनु राशीच्या लोकांमध्ये नातेसंबंधामध्ये गैरसमज असल्यास तुमच्या जोडीदारातील अंतर वाढू शकते. तसेच आरोग्याच्या समस्या देखील वाढू शकतात. करिअरमध्ये तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. या काळामध्ये तुमचा आर्थिक खर्च वाढण्याची शक्यता आहे. तसेच पैशाच्या कमतरतेमुळे तुमच्यावरील तणाव वाढू शकतो. ग्रहांच्या युतीमुळे तुमच्या मानसिक स्थितीवर देखील परिणाम होऊ शकतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Mangal gochar mangal budh yuti people of this zodiac sign will have to face many problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2025 | 12:08 PM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Sahasra Chandra Darshan: हजार पौर्णिमा झाल्यावरच सहस्रचंद्रदर्शन सोहळा करावा की आगोदर? काय सांगते धर्मशास्त्र
1

Sahasra Chandra Darshan: हजार पौर्णिमा झाल्यावरच सहस्रचंद्रदर्शन सोहळा करावा की आगोदर? काय सांगते धर्मशास्त्र

Lairai Devi Temple: गोव्यातील लइराई देवी कोण आहे? शिरगाव जत्रेचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या
2

Lairai Devi Temple: गोव्यातील लइराई देवी कोण आहे? शिरगाव जत्रेचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Shadashtak Yog: ९ ऑक्टोबरला तयार होणार षडाष्टक योग, ‘या’ ५ राशींनी राहावे सावध
3

Shadashtak Yog: ९ ऑक्टोबरला तयार होणार षडाष्टक योग, ‘या’ ५ राशींनी राहावे सावध

Numberlogy: मूलांक ९ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ९ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.