Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mangal Shukra Yuti 2025: शुक्र-मंगळ ग्रहाचे संयोजन आणि मालव्य राजयोगाचा या राशीच्या लोकांना होणार फायदा

ज्यावेळी ग्रह आपली राशी बदलतो त्यावेळी त्याचा प्रत्येक राशीच्या लोकांवर प्रभाव पडतो. अलीकडेच शुक्र ग्रहाने 2 नोव्हेंबर रोजी तूळ राशीमध्ये प्रवेश केला आहे. शुक्र-मंगळ युतीचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 09, 2025 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • शुक्र मंगळ ग्रहाची युती
  • या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर
  • मालव्य राजयोग आणि द्विद्वदश योग तयार होणार

 

राक्षसांचा गुरु शुक्र आणि ग्रहांचा सेनापती मंगळ यांचे संक्रमण ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाचे मानले जाते. जेव्हा हे दोन्ही ग्रह एकत्र येतात किंवा एका स्थितीमध्ये असतात त्यावेळी त्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होतो. शुक्र राशीच्या तूळ राशीत प्रवेशामुळे ‘मालव्य राजयोग देखील तयार होत आहे. तर आता शुक्र ग्रह लवकरच ग्रहांचा राजकुमार मंगळासोबत एक विशेष योग तयार करणार आहे. ज्याचा फायदा काही राशीच्या लोकांना होणार आहे. शुक्र-मंगळ ग्रहाचे संयोजन आणि मालव्य राजयोगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या

मालव्य राजयोग

2 नोव्हेंबर रोजी शुक्र ग्रहाने स्वतःच्या राशीत म्हणजेच तूळ राशीत प्रवेश केला. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा शुक्र ग्रह स्वतःच्या राशीत म्हणजेच वृषभ किंवा तूळ राशीमध्ये प्रवेश करतो किंवा उच्च राशीत म्हणजेच मीन राशीमध्ये असतो आणि कुंडलीच्या मध्यस्थानी असतो त्यावेळी पंच महापुरुष योगांपैकी एक ‘मालव्य राजयोग’ तयार होतो. हा योग संपत्ती, समृद्धी, प्रेम, भौतिक सुखसोयी आणि कलात्मक क्षमतांचा कारक मानला जातो. या योगाच्या प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि विलासिता वाढते.

Guru Vakri 2025: कर्क राशीमध्ये गुरु होणार वक्री, या राशीच्या लोकांचे बदलणार नशीब

शुक्र आणि मंगळाचा विशेष ‘द्विद्वदश योग’

ज्योतिषशास्त्रानुसार, सोमवार, 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.46 वाजता सुख आणि समृद्धीचा कर्ता शुक्र आणि उर्जेचे प्रतीक मंगळ एकमेकांपासून 30 अंशांवर असतील त्यावेळी द्विद्ववाद योग’ तयार होणार आहे. काही राशींसाठी हा योग खूप फायदेशीर असणार आहे. हे विशेष संयोजन मेष, धनु आणि वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये संपत्ती, यश आणि समृद्धी आणू शकते.

या राशीच्या लोकांना होणार फायदा

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी ही युती फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुमच्यामधील ऊर्जा आणि उत्साह वाढेल. धनस्थानावरील मंगळाची दृष्टी तुम्हाला अचानक आर्थिक लाभ मिळवून देऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि तुम्हाला अधिक जबाबदारीसह पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात.

Kaal Bhairav Jayanti: कालभैरव जयंती कधी आहे? भगवान शिवाच्या भयंकर रुपाची अशी करा पूजा, जाणून घ्या पूजेसाठी वेळ

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी ही युती खूप शुभ ठरणार आहे. तुमचे व्यक्तिमत्व अधिक आकर्षक आणि परिष्कृत होईल. कामाच्या ठिकाणी फायदा होईल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील.

वृश्चिक रास

या युतीदरम्यान वृश्चिक राशीच्या लोकांमधील धैर्य, शौर्य आणि आत्मविश्वास वाढेल. जोडीदारासोबतचे संबंध आनंददायी राहतील आणि भागीदारीच्या कामात तुम्हाला यश मिळू शकेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: मंगळ शुक्र युती म्हणजे काय

    Ans: दोन ग्रह एकत्र राशीत किंवा जवळजवळ येतात. त्याला मंगळ शुक्र युती असे म्हणतात

  • Que: मंगळ शुक्राच्या युतीमुळे कोणते योग तयार होत आहे

    Ans: मंगळ शुक्राच्या युतीमुळे मालव्य राजयोग आणि द्विद्वदश योग तयार होत आहे

  • Que: ही युती कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आहे

    Ans: ही युती मेष, धनु आणि वृश्चिक या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आहे

Web Title: Mangal shukra yuti 2025 people born under this zodiac sign will benefit from malvya raja yoga

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2025 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Shani Margi 2025: कर्माचा देवता शनि करणार परिवर्तन, या राशीच्या लोकांच्या जीवनात येणार सुख समृद्धी
1

Shani Margi 2025: कर्माचा देवता शनि करणार परिवर्तन, या राशीच्या लोकांच्या जीवनात येणार सुख समृद्धी

Gochar November 2025: नोव्हेंबरमध्ये ‘हे’ मोठे ग्रह करणार संक्रमण, कोणत्या राशीवर कसा होणार परिणाम जाणून घ्या
2

Gochar November 2025: नोव्हेंबरमध्ये ‘हे’ मोठे ग्रह करणार संक्रमण, कोणत्या राशीवर कसा होणार परिणाम जाणून घ्या

Gemology: शनिचा रत्न कोणता? परिधान करण्यापूर्वी या गोष्टी ठेवा लक्षात
3

Gemology: शनिचा रत्न कोणता? परिधान करण्यापूर्वी या गोष्टी ठेवा लक्षात

Sankashti Chaturthi 2025: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी वाचा ‘ही’ कथा, जीवनातील सर्व संकटे होतील दूर
4

Sankashti Chaturthi 2025: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी वाचा ‘ही’ कथा, जीवनातील सर्व संकटे होतील दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.