Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mangaladitya Rajyog 2026: एप्रिल सुरु होताच ‘या’ राशींवर पडणार पैशांचा पाऊस; सूर्य-मंगळाची युतीमुळे अडचणी होणार दूर

मंगळ ग्रह साहस, पराक्रम आणि राग याचं प्रतीक मानलं जातं. हाच मंगळ आता तीन राशींसाठी पैसाच पैसा देणार आहे. कोणत्या आहेत या राशी चला तर मग जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 24, 2026 | 05:10 PM
Mangaladitya Rajyog 2026: एप्रिल सुरु होताच ‘या’ राशींवर पडणार पैशांचा पाऊस; सूर्य-मंगळाची युतीमुळे अडचणी होणार दूर
Follow Us
Follow Us:
  • एप्रिल सुरु होताच ‘या’ राशींवर पडणार पैशांचा पाऊस;
  • सूर्य-मंगळाची युतीमुळे अडचणी होणार दूर
Mangladitya Rajyoga 2026 : ज्योतिषशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की, वेळोवेळी ग्रह त्यांची चालढकल करतात. कधी या ग्रहांच्या स्थितीमुळे शुभ योग तरी कधी अडथळे देखील येतात. मात्र यावेळी ग्रहांच्या स्थितीमुळे ; सूर्य-मंगळाची युती मंगळादित्य शुभ गोचर निर्माण करत आहेत. त्यामुळे याचा परिणाम हा म्हणजे काही राशींची आर्थिक चणचण दूर होणार आहे. मंगळ ग्रह साहस, पराक्रम आणि राग याचं प्रतीक मानलं जातं. हाच मंगळ आता तीन राशींसाठी पैसाच पैसा देणार आहे. कोणत्या आहेत या राशी चला तर मग जाणून घेऊयात.

मंगळादित्य राजयोग हा मीन राशीतून होणार आहे त्यामुळे 12 राशींवर याचा परिणाम जरी होत असला तरी खास करुन तीन राशींवर याचा शुभ परिणाम पाहायला मिळणार आहे. पंचांगानुसार,2 एप्रिल रोजी ग्रहांचा स्वामी मंगळ मीन राशीत प्रवेश करेल, जिथे सूर्य विराजमान आहे.मात्र, मीन, धनु आणि मिथुन राशीच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम जाणवू शकतात. या व्यक्तींना जमीन आणि प्रशासकीय पदे मिळू शकतात.

Budh Gochar 2026: मीन राशीत बुध गोचर, वाढवणार 4 राशींचे संकट; वेळीच व्हा सावध

मीन राशी

हा राजयोग तुमच्या राशीच्या लग्न घरात तयार होत असल्यामुळे, तो मीन राशीसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत शुभ ठरू शकतो.तुमच्या राशीच्या लग्न घरात हा राजयोग तयार होत असल्यामुळे, या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढ मिळू शकते. व्यवसायाच्या विस्ताराचीही शक्यता असते. शिवाय, जर तुम्ही एखाद्या मोठ्या प्रकल्पाची किंवा मालमत्तेच्या सौद्याची बऱ्याच काळापासून वाट पाहत असाल, तर तो तुम्हाला मिळवता येईल.तर, २ एप्रिलनंतर तिला यश मिळू शकते. तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. मात्र, या काळात तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. तसेच, जोखमीच्या कामांपासून दूर राहा.

धनु राशि (Sagittarius Zodiac)

मंगळादित्या राजयोगामुळे धनु राशींच्या मंडळींना सकारात्मक बदल पाहायला मिळतील. हा राजयोग या जातकांच्या चौथ्या भावात होणार आहे. या राजयोगामुळे अडकलेली कामं मार्गी लागतील. तसंच आर्थिक स्थितीत देखील सुधारणा होणार आहे. तुम्ही जर वाहन खरेदीच्या विचारात असाल तर हा काळ तुम्हाला अनुकूल आहे. त्याचबरोबर धनु राशीच्या मंडळींना करिअरमध्ये देखील सकारात्मक बदल दिसून येतील. परदेशातील कामं मार्गी लागतील. वडिलोपार्जित संपत्ती प्राप्तीचे योग दिसत आहेत.

मिथुन राशि (Gemini Zodiac)

मिथुन राशीच्या जातकांसाठी काळ अत्यंत शुभदायी आहे. करियर आणि आर्थिकबाबींमध्ये वृद्धी होणार आहे. त्य़ाचबरोबर समाजात मान सन्मान वाढेल. नोकरीच्या संधीत असणाऱ्यांना चांगली संधी मिळणार आहे. कामाच्य़ा ठिकाणी वरिष्ठ तुमचं कौतुक करतील. एकंदरितच हा काळ कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक बाबींसाठी सकारात्मक राहणार आहे.

Shree Ram Temple: विध्वंस ते पुनर्निर्माणाची प्रेरणादायी कथा, काय आहे श्रीराम मंदिराचा इतिहास

धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra.com या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.

 

Web Title: Mangaladitya rajyog 2026the sun mars conjunction will solve the problems of pisces capricorn and sagittarius

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • astrological tips
  • hindu religion

संबंधित बातम्या

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम
1

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
2

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Bhadrapada Purnima: भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री करा या गोष्टी, नकारात्मकता होईल दूर
3

Bhadrapada Purnima: भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री करा या गोष्टी, नकारात्मकता होईल दूर

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम
4

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.