मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पन्न एकादशी म्हणतात. हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी काही उपाय केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. उत्पन्न एकादशीला कोणते उपाय करायचे जाणून घ्या
ज्योतिषशास्त्रानुसार, वृश्चिक संक्रांतीच्या दिवशी सूर्य देव तूळ रास सोडून वृश्चिक राशीत प्रवेश करतो, ज्याला वृश्चिक संक्रांती म्हणतात. या काळात होणारा बदल सर्व राशीच्या लोकांवर होताना जाणवतात.
उत्पन्न एकादशीला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा आणि उपवास करण्याची परंपरा आहे. या दिवशी काहीजण तुळशीचे उपाय देखील करतात. तुळशीचे उपाय करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात जाणून घ्या
बऱ्य़ाच सासू सुनांचं एकमेकींशी पटत नाही तर काही सासू सुनांचं नातं पाहिलं तर, तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना असं असतं. ज्योतिषशास्त्रानुसार, अशा कोणत्या राशीच्या सासू सुनेची जोडी आहे ते…
पिढ्यानपिढ्या सुरु असलेल्या गोत्र या संकल्पनेला आजतागायत मोठं महत्व आहे. पण हे गोत्र म्हणजे नक्की असतं तरी काय आणि याचा परिणाम मानवी आयुष्यावर कसा होतो या सगळ्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
चतुर्थीचा दिवस ज्ञान आणि यशाची देवता असणाऱ्या गणपती बाप्पाला समर्पित आहे. या दिवशी काही उपाय केल्यास करिअर आणि नोकरीच्या प्रगतीमध्ये फायदा होतो. संकष्टी चतुर्थीला कोणते उपाय करावे, जाणून घ्या
कार्तिक पौर्णिमेला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. या दिवशी दान करणे खूप फायदेशीर मानले जाते आणि घरामध्ये सुख समृद्धी देखील येते. कार्तिक पौर्णिमेनंतर कोणत्या गोष्टींचे दान करावे जाणून घ्या
नाशिकमधील पंचवटी येथील सुंदरनारायण मंदिरात वैकुंठ चतुर्दशीच्या निमित्ताने हरिहर भेट महोत्सवाचे आयोजन करण्यात येते यावेळी विद्युत रोषणाई, मिरवणूक इत्यादी प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जाते.
कार्तिक महिन्यात गुरु नानक जयंतीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. गुरु नानक देवजींनी शीख धर्माची स्थापना केली. गुरु नानक जयंतीला गुरु पर्व किंवा प्रकाश पर्व असेही म्हटले जाते. कधी…
कोकणामध्ये गणेशोत्सवाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण कोकणातील या एका गावामध्ये गणेशोत्सवात गणपती बाप्पाची स्थापना केली जात नाही तर त्यावेळी फोटोची पूजा केली जाते. काय आहे यामधील परंपरा…
दरवर्षी तुळशी विवाह कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला येते. परंपरेनुसार तुळशी विवाहाचे धार्मिक आणि पौराणिक महत्त्व खूप आहे. तुळशी विवाहाच्या दिवशी पूजा करताना कोणते साहित्य वापरावे जाणून घ्या
हिंदू धर्मात, त्रयोदशी तिथीला महिन्यातून दोनदा प्रदोष व्रत पाळले जाते. हे व्रत भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या पूजेसाठी समर्पित आहे. कार्तिक महिन्यातील पहिला प्रदोष व्रत ३ नोव्हेंबर रोजी आहे.
Premanand Maharaj Crying Video : वृदांवनचे लोकप्रिय सनातनी मार्गदर्शक प्रेमानंद महाराज यांची प्रकृती बऱ्याच काळापासून ठीक नाही. अशातच ते रडत असतानाचा एक व्हिडिओ त्यांच्याच अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
शबरीमला पर्वतावर राहणारे भगवान अय्यप्पन कसे जन्माला आले? हिंदू धर्मातील प्रमुख देवता म्हणून जन्मलेले अय्यप्पन लहानपणापासूनच निर्भय आणि तेजस्वी होते. त्याच्या व्युत्पत्तीची कहाणी जाणून घ्या
दिवाळीतील अभ्यंगस्नान ही केवळ परंपरा नाही, तर ती शरीर, मन आणि आत्मा शुद्ध करणारा एक पवित्र विधी आहे, असं म्हटलं जातं.यामागे शास्त्रीय, आरोग्यदायी आणि आध्यात्मिक कारणं आहेत.
Yamraj Death Story: यमराजाला मृत्यूचा देवता म्हटले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का? यमराजालाही एकदा मृत्यूचा सामना करावा लागला होता. याचा उल्लेख पुराणांमध्येही करण्यात आला आहे.