Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Masik Durgastami: श्रावण महिन्यातील मासिक दुर्गाष्टमी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक व्रत आणि सणाला स्वतःचे विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यात येणाऱ्या अष्टमी तिथीला मासिक दुर्गाष्टमी म्हणतात. या दिवशी दुर्गा देवीची पूजा केली जाते. मासिक दुर्गाष्टमी कधी आहे? जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 31, 2025 | 09:31 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

मासिक दुर्गाष्टमीचे व्रत दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला पाळले जाते. हे व्रत दुर्गा देवीला समर्पित आहे. या देवीची पूजा केल्याने जीवनात सुख आणि समृद्धी येते. मासिक दुर्गाष्टमीचे व्रत करणे खूप शुभ पाळले जाते. त्यामुळे व्यक्तीच्या घरामध्ये सकारात्मक येते आणि सर्व प्रकारची संकट दूर होतात, अशी मान्यता आहे.

श्रावण महिन्यातील मासिक दुर्गाष्टमीचे व्रत शुक्रवार, 1 ऑगस्ट रोजी पाळले जाणार आहे. यावेळी भक्त देवीची पूजा करुन उपवास देखील करतात. जाणून घ्या मासिक दुर्गाष्टमीचे व्रत कधी आहे, शुभ मुहूर्त

मासिक दुर्गाष्टमी शुभ मुहूर्त

श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी शुक्रवार, 1 ऑगस्ट रोजी सकाळी 4.58 वाजता सुरु होईल आणि या तिथीची समाप्ती शनिवार, 2 ऑगस्ट रोजी सकाळी 7.33 वाजता संपेल. निशा काळामध्ये देवीची पूजा केली जाईल. उद्यतिथीनुसार दुर्गाष्टमीचे व्रत शुक्रवार, 1 ऑगस्ट रोजी पाळले जाणार आहे.

Zodiac Sign: बुधादित्य योगामुळे धनु राशीसह या राशीच्या लोकांना होईल फायदा, भगवान विष्णूंचा राहील आशीर्वाद

मासिक दुर्गाष्टमी शुभ योग

श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीलाच्या दिवशी शुभ योग देखील तयार होत आहे. या योगामध्ये शुभ कार्य केले जातात. या शुभ योगामध्ये देवीची पूजा केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळते, अशी मान्यता आहे. यावेळी दुर्गाष्टमीच्या दिवशी भद्रावास तयार होत आहे. भद्रायोग संध्याकाळी 6.10 वाजेपर्यंत राहील. या काळात भद्रा पाताळ लोकात राहील. या योगात देवी दुर्गेची पूजा केल्याने भक्ताला इच्छित वरदान मिळेल.

मासिक दुर्गाष्टमी पूजा पद्धत

मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ कपडे परिधान करावे.

घरातील देव्हारा स्वच्छ करुन घरामध्ये गंगाजल शिंपडून घ्या

त्यानंतर देवीची मूर्ती किंवा चित्र लावून पूजा करावी आणि देवीसमोर दिवा लावावा.

August Grah Gochar: ऑगस्ट महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचे होणार संक्रमण, या राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

देवीला लाल वस्त्र, लाल फुले, सिंदूर, कुंकू, तांदळाचे दाणे, बांगड्या आणि श्रृंगाराच्या वस्तू अर्पण करा.

पूजा झाल्य़ानंतर देवीला फळे, मिठाई, पंचामृत किंवा तुमच्या आवडीचा कोणत्याही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवा.

या दिवशी दुर्गा चालिसा, दुर्गा सप्तशती किंवा “ओम दूं दुर्गाय नमः” या मंत्राचा जप करा

त्यानंतर देवीची आरती करुन पूजेची समाप्ती करावी.

दुर्गाष्टमी व्रताचे महत्त्व

दुर्गा अष्टमीच्या दिवशी उपवास करण्याला विशेष महत्त्व आहे. यावेळी भक्त फक्त एकच जेवण खातात किंवा फळे खातात. त्याचसोबत संपूर्ण विधींसह उपवास पूर्ण केल्याने लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. दुर्गाष्टमीच्या दिवशी गरजूंना अन्न, कपडे किंवा इतर आवश्यक वस्तूंचे दान करणे देखील शुभ मानले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Masik durgastami shubh muhurt method of worship importance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2025 | 09:31 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Astro Tips: जन्मकुंडलीतील ग्रहदोष कसे कमी कराल? जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय उपाय
1

Astro Tips: जन्मकुंडलीतील ग्रहदोष कसे कमी कराल? जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय उपाय

Paush Month 2025: पौष महिन्यातील रुद्राभिषेकाचे काय आहे महत्त्व, महादेवांच्या आशीर्वादाने दूर होतील अडचणी
2

Paush Month 2025: पौष महिन्यातील रुद्राभिषेकाचे काय आहे महत्त्व, महादेवांच्या आशीर्वादाने दूर होतील अडचणी

Sankashti Chaturthi: नवीन वर्षात कधी येणार अंगारकी योग? जाणून घ्या नवीन वर्षातील संकष्टी चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थीची यादी
3

Sankashti Chaturthi: नवीन वर्षात कधी येणार अंगारकी योग? जाणून घ्या नवीन वर्षातील संकष्टी चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थीची यादी

Paush Purnima: पौष पौर्णिमेच्या दिवशी चंद्र करणार संक्रमण, या राशीच्या लोकांची अपूर्ण कामे होतील पूर्ण
4

Paush Purnima: पौष पौर्णिमेच्या दिवशी चंद्र करणार संक्रमण, या राशीच्या लोकांची अपूर्ण कामे होतील पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.