Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mohini Ekadashi: मोहिनी एकादशीला तुमच्या राशीनुसार करा या गोष्टींचे दान

वैशाख महिन्यातील मोहिनी एकादशी गुरुवार, ८ मे रोजी येत आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केल्याने विशेष फळ मिळते. तुमच्या राशीनुसार काही उपाय केल्यास तुम्हाला वर्षभर लाभ मिळतील.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 04, 2025 | 01:16 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

हिंदू धर्मात वर्षातून 24 एकादशीचे व्रत असतात. एकादशीचे व्रत महिन्यातून दोनदा केले जाते. असे मानले जाते की, एकादशी तिथीला जगाचे रक्षणकर्ता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. त्याचवेळी, वैशाख महिना माघ आणि कार्तिक महिन्यांइतकाच पवित्र मानला जातो. अशा स्थितीत वैशाख महिन्यातील एकादशीला विशेष महत्त्व आहे. मोहिनी एकादशीचे व्रत गुरुवार, 8 मे रोजी पाळले जाणार आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा विशेष फलदायी असते. जर या दिवशी राशीनुसार उपाय केले तर लक्ष्मी-नारायणाचा आशीर्वाद वर्षभर राहील.

राशीनुसार असे करा उपाय

मेष रास

मोहिनी एकादशीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी भगवान विष्णूला लाल फुले अर्पण करावीत.

वृषभ रास

मोहिनी एकादशीच्या दिवशी या राशीत जन्मलेल्या लोकांनी भगवान विष्णूला पांढऱ्या रंगाच्या वस्तू अर्पण कराव्यात. यामुळे आनंद आणि समृद्धी येते.

मिथुन रास

मोहिनी एकादशीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी भगवान विष्णूला हिरव्या रंगाचे कपडे अर्पण करावेत. म्हणून वर्षभर भगवान विष्णू तुम्हाला प्रत्येक कार्यात विजय देतील.

Mohini Ekadashi: मोहिनी एकादशीला संध्याकाळी करा हे उपाय, अडकलेले पैसे मिळतील परत

कर्क रास

मोहिनी एकादशीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला खीर अर्पण करावी.

सिंह रास

मोहिनी एकादशीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी भगवान विष्णूला पिवळे कपडे अर्पण करावेत आणि ते स्वतःही परिधान करावेत.

कन्या रास

मोहिनी एकादशीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी देवाला पांढरी मिठाई आणि केशर अर्पण करावे, यामुळे आर्थिक समस्या दूर होतील.

तूळ रास

मोहिनी एकादशीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी पांढऱ्या रंगाचे दान करावे, यामुळे वैवाहिक जीवनात प्रेम वाढते.

वृश्चिक रास

मोहिनी एकादशीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी गुळाचे दान करावे, यामुळे नोकरी आणि व्यवसायात प्रगती होते.

Mohini Ekadashi: मोहिनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व

धनु रास

मोहिनी एकादशीच्या दिवशी या राशीत जन्मलेल्या लोकांनी देवाला पिवळे कपडे आणि चंदन अर्पण करावे. तसेच पिवळी फळे दान करा.

मकर रास

मोहिनी एकादशीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी भगवान विष्णूला दही आणि वेलची अर्पण करावी.

कुंभ रास

मोहिनी एकादशीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. मग लक्ष्मी नारायणाचे आशीर्वाद वर्षभर तुमच्यासोबत राहतील.

मीन रास

मोहिनी एकादशीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी गरिबांची सेवा करावी आणि मिठाई अर्पण करावी.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

 

Web Title: Mohini ekadashi 2025 donate these things according to your zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2025 | 01:16 PM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Silver Toe Ring: चांदीची जोडवी महिला का घालतात? राहू-केतूशी काय आहे संबंध, जाणून घ्या
1

Silver Toe Ring: चांदीची जोडवी महिला का घालतात? राहू-केतूशी काय आहे संबंध, जाणून घ्या

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत
2

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत

Budh Nakshatra Parivartan: २१ सप्टेंबरनंतर बुधाचे नक्षत्र परिवर्तन; ‘या’ राशींच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत होणार सुधारणा
3

Budh Nakshatra Parivartan: २१ सप्टेंबरनंतर बुधाचे नक्षत्र परिवर्तन; ‘या’ राशींच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत होणार सुधारणा

Numberlogy: मूलांक ५ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ५ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.