Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वरुणाच्या वक्री गतीमुळे या राशीचे चमकेल भाग्य, 159 दिवसांत सर्व समस्या होतील दूर

ज्योतिषशास्त्रामध्ये 9 ग्रहांचे वर्णन करण्यात आलेले आहे. त्यांच्या हालचालींमुळे व्यक्तीच्या जीवनावर शुभ अशुभ प्रभाव पडताना दिसून येतात. नेपच्युनच्या होणाऱ्या प्रतिगामीचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 05, 2025 | 10:48 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

ग्रहांच्या होणाऱ्या सततच्या हालचालींमुळे व्यक्तीच्या जीवनावर शुभ अशुभ प्रभाव पडताना दिसून येतात. जुलै महिन्यामध्ये वरुण वक्री होणार आहे त्यामुळे या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे.

ज्योतिषशास्त्रामध्ये 9 ग्रहांचे वर्णन करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये नेपच्युन ग्रहांचा समावेश करण्यात आलेला आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये नेपच्युन ग्रहाला विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे. या ग्रहाचा संबंध कल्पनाशक्ती, भ्रम आणि गूढतेशी असल्याचे मानले जाते. नेपच्युन ग्रहामुळे लोकांना जीवनात काहीतरी मोठे करण्याची प्रेरणा मिळते आणि ते साध्य करण्यासाठी नेपच्युन देखील महत्त्वाची भूमिका बजावतो.

ज्या लोकांवर नेपच्युनचा वाईट प्रभाव असतो त्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच अशा लोकांना शरीरासाठी हानिकारक असलेल्या गोष्टींची सवय लागते. 5 जुलै रोजी नेपच्युन कधी वक्री होणार आणि त्याचा शुभ परिणाम कोणत्या राशीच्या लोकांवर होणार जाणून घ्या.

159 दिवसांसाठी वरुण वक्री होणार

पंचांगानुसार, आषाढ महिन्यामधील शुक्ल पक्षातील दशमी तिथी आज म्हणजेच शनिवार, 5 जुलै रोजी वरुणाने वक्री गतीला हालचाल करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. या अवस्थेमध्ये तो 159 दिवस राहील. शनिवारी सकाळी 2.58 वाजता त्याने उलट दिशेने म्हणजे मागे सरकण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आता तो 10 डिसेंबरपर्यंत तो मागे सरकत राहील.

Astro Tips: भीमसेनी कापूरने पूजा केल्याने होतात अनेक फायदे

नेपच्युनच्या प्रतिगामी होण्याचा या राशींच्या लोकांवर होणार परिणाम

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांवर नेपच्यूनच्या वक्री गतीचा मानसिक स्थितीवर सकारात्मक परिणाम होताना दिसून येईल. ज्या लोकांना आर्थिक अडचण भासत असेल त्यांच्या अडचणी दूर होतील. नोकरी करणाऱ्या लोकांचे काम बऱ्याच काळापासून प्रलंबित असल्यास ते पूर्ण होण्यास सुरुवात होईल. आरोग्यामध्ये सुधारणा होईल. धार्मिक ठिकाणी जाण्याची योजना आखू शकतात.

Zodiac Sign: शनिदेवाच्या कृपेने वृषभ राशीसह या राशीच्या लोकांना मिळणार कमाईच्या अनेक संधी

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांवर नेपच्यूनच्या वक्री गतीमुळे कुटुंबामध्ये बिघडलेले वातावरण सुधारण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे घरातील वातावरणामध्ये सकारात्मकता जाणवेल. ज्या लोकांना करिअरची चिंता आहे अशा लोकांना एखाद्याचे मार्गदर्शनाने करिअरमध्ये यश मिळेल. वरिष्ठ लोकांच्या मदतीने तुमच्या अनेक समस्या दूर होतील. याशिवाय तुम्हाला संपत्तीचा लाभ होऊ शकतो. ज्यामुळे तुमच्यावर असलेले कर्ज तुम्ही फेडू शकता.

मीन रास

मीन राशीचा स्वामी नेपच्युन मानला जातो. ज्यामुळे हा काळ मीन राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. या राशीच्या तरुणांना खेळामध्ये रस वाढेल आणि त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल. नात्यांमधील गोडवा वाढेल. तुम्ही जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करु शकतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Neptune retrograde benefits these zodiac signs all problems will be gone in 159 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 10:48 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Saint Savatmali: “कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी” असे अभंग म्हणणारे संत कोण होते? जाणून घ्या
1

Saint Savatmali: “कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी” असे अभंग म्हणणारे संत कोण होते? जाणून घ्या

Ekadashi: एकादशीला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ मंत्राचा का करावा जप, जाणून घ्या धार्मिक महत्त्व
2

Ekadashi: एकादशीला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ मंत्राचा का करावा जप, जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Shani Jayanti 2026: शनि जयंतीला चंद्राच्या दुहेरी संक्रमणाचा या राशींच्या लोकांना होणार फायदा
3

Shani Jayanti 2026: शनि जयंतीला चंद्राच्या दुहेरी संक्रमणाचा या राशींच्या लोकांना होणार फायदा

Apara Ekadashi 2026: काय आहे अपरा एकादशीचे महत्त्व, या दिवशी काय करावे जाणून घ्या
4

Apara Ekadashi 2026: काय आहे अपरा एकादशीचे महत्त्व, या दिवशी काय करावे जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.