Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: मूलांक 6 असणाऱ्यांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

आज शुक्रवार 1ऑगस्ट. आज ऑगस्ट महिन्याचा पहिला दिवस आणि दुसरा श्रावणी शुक्रवार आहे. आज ग्रहांच्या हालचालीनुसार आजचा दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 01, 2025 | 08:24 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:

आज शुक्रवार 1ऑगस्ट. आजचा स्वामी ग्रह सूर्य असेल. त्यामुळे आज सर्व मूलांकाच्या लोकांवर आज सूर्याचा प्रभाव असलेला दिसेल. आज शुक्रवारचा स्वामी ग्रह शुक्र असेल. मूलांक 1 असणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत घ्यावी लागेल. तर मूलांक 6 असलेल्या लोकांना आपल्या अनुभवाचा फायदा होईल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला लक्ष केंद्रित करावे लागेल. वरिष्ठ अधिकाऱ्याचे सहकार्य भेटू शकते. आर्थिक स्थिती स्थिर राहील. आत्मविश्वास वाढलेला राहील.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. तुम्ही नवीन कामाची सुरुवात करू शकता. मात्र एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. दुसऱ्यांना मदत कराल. कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायात चांगला फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या ज्ञानाचा फायदा होईल. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

August 2025 Festival List: रक्षाबंधन, जन्माष्टमीसह कोणते सण उत्सव ऑगस्ट महिन्यात येत आहे, जाणून घ्या यादी 

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. मानसिक शांती मिळेल. कुटुंबात असलेले मतभेद दूर होतील.तुम्हाला संयम आणि मानसिक संतुलन राखून परिस्थिती हाताळावी लागेल.  आरोग्याची काळजी घ्यावी. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आपल्याला आज खूप मेहनत घ्यावी लागेल. वैवाहिक जीवन चांगले राहील. मालमत्तेशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायामध्ये अपेक्षित लाभ होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना दिवस सामान्य राहील तर व्यवसाय करणाऱ्यासाठी आजचा दिवस चढ उतार जाणवू शकतो.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करावे. सरकारी कामामध्ये अपेक्षित यश मिळेल. नियोजित कामे पूर्ण होतील.

August Monthly Horoscope: सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील ऑगस्ट महिना, जाणून घ्या

मूलांक 8

मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी बदल होतील त्याला सामोरे जावे लागेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुम्हाला जुन्या कामाच्या पद्धती बदलाव्या लागतील. आरोग्याची काळजी घ्यावी.

मूलांक 9

मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. तुमच्या सुखसोयी आणि सुविधांमध्ये वाढ होईल, ज्यामुळे तुमचे मन आनंदी राहील. व्यवसायामध्ये अपेक्षित यश मिळेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical 1 august 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2025 | 08:24 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Weekly Horoscope: ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या
1

Weekly Horoscope: ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश
2

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
3

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप
4

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.