Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

आज बुधवार, 10 डिसेंबर. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह बुध आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर बुध ग्रहाचा प्रभाव असलेला दिसून येईल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 10, 2025 | 08:23 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा दिवस चढ उताराचा राहू शकतो. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह सूर्य आहे आणि अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर सूर्य ग्रहाचा प्रभाव राहील. बुधवारच्या दिवसाचा स्वामी ग्रह बुध आहे आणि बुधाचा अंक 5 आहे. आज मूलांक 1 असलेल्या लोकांना व्यवसायात चांगले यश मिळेल आणि मूलांक 5 असलेल्याना उत्साहात काम करण्यापासून सावध रहायला हवे. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही सगळी कामे वेळेवर पूर्ण करू शकता. तुम्हाला व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. काही बाबतीत दुसऱ्याच्या सल्ल्याचा तुम्हाला फायदा होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. अशा वेळी तुमच्यावरील मानसिक ताण वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळी सावध राहण्याची गरज आहे. वादविवाद होण्याची शक्यता आहे. भावनिक होऊन निर्णय घेऊ नका.

मूलांक 3

मूलांक 3 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून दूर रहा. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सकारात्मक बदल होताना दिसून येईल. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल आणि व्यवसायात एखाद्या अनुभवी व्यक्तीचा पाठिंबा मिळू शकतो.

Budh Vakri: बुद्धी आणि व्यवसायाचा कर्ता बुध 2026 मध्ये होणार वक्री, या राशीच्या लोकांना मिळेल यश

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला आज काही समस्या जाणवू शकतात. मित्रांसोबत वेळ घालवण्याची कमी संधी मिळेल आणि तणाव दूर होईल. तुम्ही तुमच्या मनातील गोष्टी दुसऱ्यासोबत शेअर करू शकता. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमचा आजचा दिवस उत्साहाचा राहील. कोणतेही काम उत्साहाने करायचे टाळा अन्यथा आई वडिलांचा ओरडा खावा लागेल.

मूलांक 6

मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. कामाच्या ठिकाणी काही गोष्टी मनासारख्या होऊ शकतात तर काहींना तणावाचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबातील समस्या वाढू शकतात. रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

मूलांक 7

मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस समस्यांनी भरलेला राहील. एखाद्या गोष्टीवरून तुम्ही भावनिक होऊ शकता. एखाद्याच्या साथीमुळे तुम्हाला चांगले वाटेल. अन्यथा तुमच्यावरील तणाव वाढेल. तुम्ही एखाद्या गोष्टीच्या मदतीसाठी पुढे जाऊ शकता.

Budh Gochar December 2025: वृश्चिक राशीत बुध गोचर, 23 दिवस 12 राशींवर होणार परिणाम, पैशाची हानी; उलगडणार रहस्य

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. कामाच्या ठिकाणी सावध राहावे आणि भावंडांसोबत वाद होऊ शकतात . कोणतेही काम करण्याच्या पहिले विचारपूर्वक निर्णय घ्या. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. मात्र गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical 10 december 1 to 9 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 08:23 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Dosha Remedies: पितृदोषापासून मुक्ती हवी? धार्मिक मान्यतेनुसार ‘हे’ 3 उपाय नक्की करून पाहा
1

Pitru Dosha Remedies: पितृदोषापासून मुक्ती हवी? धार्मिक मान्यतेनुसार ‘हे’ 3 उपाय नक्की करून पाहा

Parivartini Ekadashi: परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी सुख समृद्धीसाठी करा हे खास उपाय
2

Parivartini Ekadashi: परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी सुख समृद्धीसाठी करा हे खास उपाय

Silver Toe Ring: चांदीची जोडवी महिला का घालतात? राहू-केतूशी काय आहे संबंध, जाणून घ्या
3

Silver Toe Ring: चांदीची जोडवी महिला का घालतात? राहू-केतूशी काय आहे संबंध, जाणून घ्या

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत
4

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.