Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: या मूलांकांच्या लोकांची रखडलेली सर्व कामे वेळेवर होतील पूर्ण

आज शनिवार, 13 सप्टेंबर. आजचा दिवस शनिदेवाला समर्पित आहे. ज्याचा स्वामी ग्रह राहू आहे. आज शनिवार असल्याने आज सर्व मूलांकाच्या लोकांवर राहूचा प्रभाव राहील. सर्व मूलांकाच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 13, 2025 | 08:10 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा शनिवारचा दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी खास राहील. आज 4 अंक असणाऱ्याचा स्वामी ग्रह राहू राहील. त्यामुळे आज सर्व मूलांकाच्या लोकांवर राहूचा प्रभाव दिसून येईल. आज शनिवारचा दिवस आहे ज्यांचा स्वामी ग्रह शनि आहे. शनीचा अंक 8 आहे. तर मूलांक 4 असलेले लोक नवीन कामाची सुरुवात करू शकतात . अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाने तुम्हाला फायदा होईल. तर मूलांक 8 असलेल्या लोक जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस मिश्रित राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित लाभ होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही तुमची महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी वेळ काढू शकतात.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. एखाद्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. व्यवसायात तुम्हाला लाभ आणि नुकसान दोन्हीसुध्दा होऊ शकते. अशा वेळी विचारपूर्वक निर्णय घ्यावे. अशा वेळी मानसिक तणाव वाढू शकतो. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कौटुंबिक बाबतीत आजचा दिवस चांगला राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा अन्यथा नुकसान होऊ शकते. व्यवसायात आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही कोणत्याही गोष्टीवर अधिकार दाखवू शकता.

Mangal Gochar: मंगळ करणार या राशीमध्ये संक्रमण, 13 सप्टेंबरपासून काही राशीच्या लोकांनी राहावे सावध

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी काही लोकांसोबत बोलणे होईल. जर तुम्ही तुमच्या कामात कोणाचा सल्ला घेतल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक बाबतीत तुमचा खर्च होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोक आपली कामे पूर्ण करू शकतात.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही नवीन काम करण्यासाठी नवीन योजना आखू शकता. खेळाशी संबंधित लोकांना अपेक्षित यश मिळेल. काही नवीन गोष्टी शिकण्यात वेळ वाया जाईल. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. एखादे काम वेळेवर पूर्ण न झाल्याने तुम्ही अस्वस्थ व्हाल. कुटुंबामध्ये तणावाचे वातावरण राहू शकते. जोडीदारासोबत वेळ घालवाल.

मूलांक 7

मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस तणावपूर्ण राहू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. घर खरेदी करण्यासाठी तुम्हाला सामना करावा लागू शकतो. आर्थिक बाबतीत तुम्हाला विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागेल.

Vastu Tips: पूजा करताना होणाऱ्या चुका कशा टाळाव्यात, जाणून घ्या वास्तूचे उपाय

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी रखडलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील आणि जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. यामुळे मानसिक ताण कमी होईल. वाहन सावकाश चालवा.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा . वडिलांसोबत मतभेद होऊ शकतात. आज काही लाभ होऊ शकतात. तुमच्या मेहनतीने दुसरे प्रभावित होतील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical 13 september 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 08:10 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Samsaptak Yog: २८ सप्टेंबरला शुक्र शनिची होणार युती, या राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ
1

Samsaptak Yog: २८ सप्टेंबरला शुक्र शनिची होणार युती, या राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

Pitru Paksha: पितृपक्षात मुंडन करावे की नाही? लग्नाच्या घरात श्राद्ध-तर्पणाचे काय आहेत नियम
2

Pitru Paksha: पितृपक्षात मुंडन करावे की नाही? लग्नाच्या घरात श्राद्ध-तर्पणाचे काय आहेत नियम

Angarki Sankashti Chaturthi: अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि भरणी श्राद्ध एकाच दिवशी; जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि विधी
3

Angarki Sankashti Chaturthi: अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि भरणी श्राद्ध एकाच दिवशी; जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि विधी

Ketu Transit: ३ ऑक्टोबरला केतू बदलणार नक्षत्र, मिथुन तूळ राशीसह या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4

Ketu Transit: ३ ऑक्टोबरला केतू बदलणार नक्षत्र, मिथुन तूळ राशीसह या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.