• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Vastu Tips Vastu Remedies To Avoid Making Mistakes While Worshipping

Vastu Tips: पूजा करताना होणाऱ्या चुका कशा टाळाव्यात, जाणून घ्या वास्तूचे उपाय

घरातील देव्हारा हा फक्त पवित्रच नाही तर सकारात्मक उर्जेने देखील भरलेला आहे. यावेळी लोक पूजेशी संबंधित चुका करतात त्याचा परिणाम सकारात्मक उर्जेवर होतो. पूजा करताना कोणत्या चुका टाळाव्यात, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 12, 2025 | 03:29 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

देव्हारा हा घरामधील एक सर्वात पवित्र भाग मानला जातो. या ठिकाणी पावित्र्य आणि शुद्धता नेहमी राखणे खूप महत्त्वाचे असते. मात्र आपल्यापैकी बहुतेकजण बऱ्याचदा जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे छोट्या छोट्या चुका करतात त्याचा परिणाम देव्हाऱ्यावर होतोच म्हणजेच घरातील सकारात्मक उर्जेवर देखील होतो. कोणत्या आहेत त्या चुका आणि कशा दुरुस्त कराव्यात त्या चुका, जाणून घ्या

देव्हारामध्ये जास्त प्रकारच्या मूर्त्या किंवा चित्र ठेवू नये. तसेच देव्हारामध्ये तुमच्या आवडत्या देव्हाऱ्यांचे फोटो ठेवावेत. तुम्ही ज्या देवतेची पूजा करणार आहात त्याचा मूर्ती किंवा चित्राची तुमच्या देव्हाऱ्यात स्थापना करा.

पूजेचा अर्थ काय आहे

मराठीमध्ये पूजा या शब्दाचा अर्थ पूजा असा होतो. हिंदू धर्मामध्ये देवतांना आवाहन करणे आणि त्यांचा सन्मान करणे हा पवित्र विधी आहे. पूजा करतेवेळी आपण देवतांना फळे, पाणी, मंत्रांचा जप आणि प्रतीकात्मक कृती अशा अनेक प्रकारच्या गोष्टी अर्पण करतो.

Grah Gochar: 5 दिवसांमध्ये 4 मोठे ग्रह करणार कहर, या बदलांचा कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा

देव्हाऱ्याजवळ चुकूनही लावू नका पूर्वजांचे फोटो

बरेच जण पूर्वजांचे फोटो देव्हाऱ्यासमोर लावतात असे करणे पूर्णपणे चुकीचे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार देव्हारा हे एक अतिशय शुद्ध आणि पवित्र स्थान असून त्या ठिकाणी फक्त देवतांच्या मूर्ती, वाद्ये आणि धार्मिक चिन्हे ठेवणे शुभ मानले जाते. पूर्वजांचे फोटो आणि आठवणी यांचा संबंध भूतकाळाशी जोडलेला असतो. यामुळे अशा गोष्टी देव्हाऱ्याजवळ ठेवल्याने संघर्षाची परिस्थिती निर्माण होते. म्हणून पूर्वजांचे फोटो देव्हाऱ्यासमोर लावू नये.

वाळलेली फुले आणि शिळे नैवेद्य ठेवणे टाळा

देव्हाऱ्यामध्ये किंवा समोर कधीही सुकलेली फुले किंवा शिळा झालेला नैवेद्य जास्त काळ ठेवू नये. कारण असे केल्याने मुंग्या आणि कीटक देव्हाऱ्याच्या सकारात्मक उर्जेवर परिणाम करतात. त्यासोबतच देव्हाऱ्याची स्वच्छता करण्यासाठी एखादा दिवस ठरवून घ्या. सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी देव्हारा स्वच्छ करणे खूप शुभ मानले जाते.

Vastu Tips: अभ्यास आणि आर्थिक बळकटीसाठी वास्तूचे करा ‘हे’ उपाय, तुमची सर्व प्रलंबित कामे होतील पूर्ण

देव्हाऱ्याजवळ सकारात्मक राखण्यासाठी करा हे उपाय

वाईट नजरेपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तुम्ही घरातील देव्हाऱ्यासमोर एक क्रिस्टल किंवा संरक्षक उपकरण ठेवू शकता ज्यामुळे देव्हाऱ्याजवळील सकारात्मक ऊर्जा टिकून राहू शकते. यासोबतच महिन्यातून एकदा हळद, मीठ आणि गंगाजल मिसळलेल्या पाण्याने देव्हारा स्वच्छ करुन घ्या. एकदा हळद, मीठ आणि गंगाजल मिसळलेल्या पाण्याने देव्हारा स्वच्छ केल्याने स्वच्छ, शुद्ध आणि सकारात्मकतेने भरलेले राहते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Vastu tips vastu remedies to avoid making mistakes while worshipping

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 03:29 PM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu Tips: संपत्तीमध्ये वाढ करण्यासाठी तुळशी किंवा रुद्राक्ष या पद्धतीने ठेवल्यास होईल फायदा
1

Vastu Tips: संपत्तीमध्ये वाढ करण्यासाठी तुळशी किंवा रुद्राक्ष या पद्धतीने ठेवल्यास होईल फायदा

Vastu Tips: वर्ष संपण्यापूर्वी घरामध्ये आणा या गोष्टी, सर्व समस्यांपासून होईल सुटका
2

Vastu Tips: वर्ष संपण्यापूर्वी घरामध्ये आणा या गोष्टी, सर्व समस्यांपासून होईल सुटका

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bihar Election 2025: EVM इंटरनेटशी जोडलेला नसतानाही मतदानाचा डेटा निवडणूक आयोगापर्यंत लवकर कसा पोहोचतो?

Bihar Election 2025: EVM इंटरनेटशी जोडलेला नसतानाही मतदानाचा डेटा निवडणूक आयोगापर्यंत लवकर कसा पोहोचतो?

Nov 09, 2025 | 07:15 PM
Maharashtra Politics: “सत्ताधारी पक्षातील कुठल्याही…”; ठाकरे गटाचे नेते वैभव नाईकांचे मोठे विधान

Maharashtra Politics: “सत्ताधारी पक्षातील कुठल्याही…”; ठाकरे गटाचे नेते वैभव नाईकांचे मोठे विधान

Nov 09, 2025 | 07:03 PM
PAK vs SA :  पुनरागमन करणाऱ्या क्विंटन डी कॉकने रचला वर्ल्ड रिकॉर्ड! कोहली आणि विल्यमसनला टाकले पिछाडीवर 

PAK vs SA :  पुनरागमन करणाऱ्या क्विंटन डी कॉकने रचला वर्ल्ड रिकॉर्ड! कोहली आणि विल्यमसनला टाकले पिछाडीवर 

Nov 09, 2025 | 07:00 PM
Samsung Galaxy S26 Ultra 5G vs Vivo X300 Pro 5G: किंमत, कॅमेरा आणि परफॉर्मंसमध्ये कोणी मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर

Samsung Galaxy S26 Ultra 5G vs Vivo X300 Pro 5G: किंमत, कॅमेरा आणि परफॉर्मंसमध्ये कोणी मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर

Nov 09, 2025 | 06:58 PM
Hyundai Motors ने ‘ही’ लोकप्रिय कार वेबसाइटवरून हटवली, नेमके कारण काय?

Hyundai Motors ने ‘ही’ लोकप्रिय कार वेबसाइटवरून हटवली, नेमके कारण काय?

Nov 09, 2025 | 06:39 PM
ढगाळ हवामान अन् अवकाळी पावसाचा द्राक्षबागांना फटका; ‘या’ रोगांचा झाला मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव

ढगाळ हवामान अन् अवकाळी पावसाचा द्राक्षबागांना फटका; ‘या’ रोगांचा झाला मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव

Nov 09, 2025 | 06:03 PM
Bihar Election 2025: निवडणुकीत दोनदा मतदान करत असाल तर सावधान…? मग शिक्षेसाठी तयार राहा

Bihar Election 2025: निवडणुकीत दोनदा मतदान करत असाल तर सावधान…? मग शिक्षेसाठी तयार राहा

Nov 09, 2025 | 06:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nandurbar : नंदुरबारात शिवसैनिकांचा उत्साह, निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले

Nandurbar : नंदुरबारात शिवसैनिकांचा उत्साह, निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले

Nov 09, 2025 | 05:54 PM
Ahilyanagar : जरांगे यांच्या वक्तव्यावरून ओबीसी समाज रस्त्यावर

Ahilyanagar : जरांगे यांच्या वक्तव्यावरून ओबीसी समाज रस्त्यावर

Nov 09, 2025 | 03:52 PM
BHIWANDI : भिवंडीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश; वेतन अट रद्द

BHIWANDI : भिवंडीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश; वेतन अट रद्द

Nov 09, 2025 | 03:48 PM
Jalna : धनंजय मुंडेंची नार्को चाचणी करा ; मनोज जरांगेंची पोलिसांकडे मागणी

Jalna : धनंजय मुंडेंची नार्को चाचणी करा ; मनोज जरांगेंची पोलिसांकडे मागणी

Nov 08, 2025 | 07:46 PM
Amravati : भाजपने निवडणुकीचे रणशिंग फुंकले ; Chandrashekhar Bawankule यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Amravati : भाजपने निवडणुकीचे रणशिंग फुंकले ; Chandrashekhar Bawankule यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Nov 08, 2025 | 07:33 PM
Ashish Shelar : “महायुतीत लढण्याचा आमचा सर्वसाधारण निर्णय”

Ashish Shelar : “महायुतीत लढण्याचा आमचा सर्वसाधारण निर्णय”

Nov 08, 2025 | 03:51 PM
Chandrashekhar Bawankule : ‘समितीच्या रिपोर्टनुसार पुढील कारवाई होणार’ : चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule : ‘समितीच्या रिपोर्टनुसार पुढील कारवाई होणार’ : चंद्रशेखर बावनकुळे

Nov 08, 2025 | 03:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.