Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: या मूलांकांच्या लोकांना घ्यावी लागेल खूप मेहनत, मिळेल अपेक्षित यश

आज 14 सप्टेंबर रविवार, आजचा रविवारचा दिवस सूर्य देवाला समर्पित आहे. आज रविवार असल्याने सर्व मूलांकाच्या लोकांवर सूर्य आणि बुध ग्रहाचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 14, 2025 | 08:04 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

आजचा 14 सप्टेंबरचा दिवस काही मुलांकांच्या लोकांसाठी खास राहील. आज 5 अंकांचा स्वामी बुध आहे. त्यामुळे सर्व मूलांकाच्या लोकांवर आज बुध ग्रहाचा प्रभाव राहील. आजच्या रविवारच्या दिवसाचा स्वामी ग्रह सूर्य आहे. सूर्याचा अंक 1 असतो. आज मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस तणावाचा राहील. यावेळी तुम्ही एखाद्या गोष्टीवरून चिंतेत राहू शकतात. तर मूलांक 5 असणाऱ्या लोकांना यश मिळविण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस तणावपूर्ण राहील. कामाच्या किंवा परिवाराच्या समस्येमुळे तुम्ही अस्वस्थ राहू शकता त्यामुळे तुमच्यावरील मानसिक ताण वाढू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी ताण जाणवू शकतो. कुटुंबासोबत वेळ घालवाल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत सावधान रहा नाहीतर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यावेळी खर्चात वाढ होऊ शकते.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी स्थिती चांगली ठेवण्यासाठी जास्त वेळ लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी. तणाव दूर होईल.

Surya Grahan: सूर्यग्रहणासोबत चंद्र-बुध आणि राहू करणार संक्रमण, या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. धार्मिक कार्यात तुमची आवड निर्माण होईल. तुम्ही काही वेळ दान पुण्यमध्ये घालवू शकता. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. आरोग्याची काळजी घ्यावी.

मूलांक 5

मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला आज खूप मेहनत घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला यश मिळविण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. कुटुंबामध्ये शांतीचे वातावरण राहील.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी सावधानता बाळगावी लागेल. कोणावरही विश्वास ठेवताना सावध रहा. व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घेतल्याने तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कोणत्याही व्यक्तीला अनावश्यक सल्ला देणे अन्यथा समस्या वाढू शकता. यावेळी प्रकल्पावर मेहनत घेणे फायदेशीर ठरेल. सावध रहाणे गरजेचे आहे. आरोग्याकडे लक्ष द्या नाहीतर समस्या वाढू शकतात.

Venus Transit: सूर्याच्या घरात प्रवेश करणार शुक्र ग्रह, या राशीच्या लोकांना राहावे लागेल सावध

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. नवीन गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबामध्ये तुम्हाला सावध रहावे लागेल अन्यथा तुम्हाला वडिलांकडून ऐकावे लागेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि संयमबाळगणे गरजेचे आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical 14 september 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2025 | 08:04 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

महाराष्ट्राच्या इतिहासातील शक्ती आणि श्रद्धेचे केंद्र, कोणत्या ठिकाणी आहेत मारुतीस्थाने जाणून घ्या
1

महाराष्ट्राच्या इतिहासातील शक्ती आणि श्रद्धेचे केंद्र, कोणत्या ठिकाणी आहेत मारुतीस्थाने जाणून घ्या

Chanakya Niti: खिशात पैसे टिकत नाही आहेत का? जाणून घ्या चाणक्याच्या या गोष्टी
2

Chanakya Niti: खिशात पैसे टिकत नाही आहेत का? जाणून घ्या चाणक्याच्या या गोष्टी

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीपूर्वी या वस्तू घरी आणल्याने वाढेल सुख समृद्धी
3

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीपूर्वी या वस्तू घरी आणल्याने वाढेल सुख समृद्धी

Mahavir Jayanti 2026: तीर्थंकर म्हणजे काय? जैन धर्मातील प्रमुख तीर्थंकरांचे जीवन आणि शिकवण, जाणून घ्या
4

Mahavir Jayanti 2026: तीर्थंकर म्हणजे काय? जैन धर्मातील प्रमुख तीर्थंकरांचे जीवन आणि शिकवण, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.