Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

आज शनिवार, 2 ऑगस्ट. आजचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी खास राहील. आज सर्व मूलांकांच्या लोकांवर चंद्र आणि शनिचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 02, 2025 | 08:32 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज शनिवार, 2 ऑगस्टचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी खास राहील. आज सर्व मूलांकांच्या लोकांवर चंद्र आणि शनिचा प्रभाव राहील. शनिचा अंक 8 मानला जातो. तर मूलांक 2 असलेल्या लोकांचा आदर आणि सन्मान वाढेल. या लोकांना आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मूलांक 8 असलेल्या लोकांना कामाच्या ठिकाणी अडथळे आणि समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. कुटुंबात एखाद्या मुद्द्यावरून मतभेद होऊ शकतात. मूलांक 1 ते 9 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहणार आहे. महत्त्वाच्या कामामध्ये तुम्हाला आज वडिलांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्हाला व्यवसायाशी संबंधित काही प्रकल्प किंवा सौदे मिळू शकतात, ज्यामुळे तुम्हाला सरकारी कामात सामील होण्याची संधी मिळेल. तुम्हाला आज तुमच्या राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. आरोग्याकडे लक्ष द्या. अन्यथा पचनाशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्हाला पालकांचे सहकार्य मिळेल आणि तुमचा आदरही वाढेल. आज आर्थिक लाभ होऊ शकतो ज्यामुळे तुम्ही आनंदी राहू शकता. कुटुंबातील सदस्यांशी प्रेमळ वर्तन ठेवून आणि त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवून तुम्हाला फायदा होईल.

मूलांक 3

मूलांक 3 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या ज्ञानाची प्रशंसा होईल. ज्यांना सरकारी शैक्षणिक संस्थेत प्रवेश घ्यायचा आहे ते आज त्याबद्दल योजना बनवू शकतात.

August Grah Gochar: ऑगस्टमध्ये ग्रहांचे होणाऱ्या बदलाने या राशीच्या लोकांना राहावे लागेल सावध

मूलांक 4

अंक 4 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस जास्त चांगला राहणार नाही. तुम्हाला सरकारकडून एखाद्या प्रकरणाची नोटीस मिळू शकते. त्यामुळे तुमची चिंता वाढू शकते. तुमच्या वडिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आर्थिक गोष्टीत आजचा दिवस अनुकूल राहणार नाही. तुम्हाला काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागू शकते.

मूलांक 5

मूलांक 5 असलेल्या लोकांना व्यवसायात नशिबाची पूर्ण साथ मिळेल. बऱ्याच काळापासून एखादी योजना पुढे नेण्याचा विचार करत असाल तर आज तुम्हाला ती पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल राहील. पैशांशी संबंधित बाबींमध्ये काळजी घेणे आवश्यक आहे. पैशांची गुंतवणूक करताना काळजी घ्या.

मूलांक 6

मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून दूर राहावे लागेल, अन्यथा समस्या उद्भवू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमचा एखाद्याशी वाद होऊ शकतो. तुम्हाला घरातही शांतता आणि संयम राखावा लागेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

मूलांक 7

मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. वडिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असेल. तुमच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मानसिक ताण वाढेल. मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे देखील महत्त्वाचे असेल.

Masik Durgashtami: मासिक दुर्गाष्टमीला देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी करा हे उपाय

मूलांक 8

मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला प्रत्येक कामात अडथळे आणि त्रास सहन करावा लागू शकतो. हृदयरोग असलेल्या लोकांना त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कुटुंबात एखाद्या मुद्द्यावरून वाद होऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवा.

मूलांक 9

मूलांक 9 असलेल्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमची नियोजित काम वेळेवर पूर्ण होतील. पैशाशी संबंधित अडथळे हळूहळू दूर होऊ लागतील. आरोग्यातही सुधारणा होईल. तुम्ही एखादे नवीन काम देखील सुरू करू शकता, ज्यामुळे तुम्ही संपूर्ण दिवस व्यस्त राहाल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical 2 august 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2025 | 08:32 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश
1

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
2

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप
3

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.