Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

आज रविवार, 26 ऑक्टोबर. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह शनि आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर सूर्याचा प्रभाव असलेला दिसून येईल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 26, 2025 | 08:22 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी खास राहील. अंक 8 असणाऱ्याचा स्वामी ग्रह शनि आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर शनिचा प्रभाव असलेला दिसून येईल. आजच्या रविवारच्या दिवसाचा स्वामी ग्रह सूर्य आहे आणि सूर्याचा अंक 1 आहे. आज मूलांक 1 असलेले लोक एखाद्या गोष्टीवरून भावनिक होऊ शकतात आणि मूलांक 8 असणाऱ्या लोकांना सकारात्मक फायदा होऊ शकतो. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. एखाद्या गोष्टीवरून मन उदास राहील. तुम्हाला तुमच्या भावनावर नियंत्रण ठेवावे लागेल. आई वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आर्थिक बाबतीत सावध रहावे आणि सांभाळून खर्च करावे. कारण यावेळी खर्च अधिक होऊ शकतो.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. काही लोकांचा आजचा दिवस धावपळीचा राहील. घरातील सदस्य एखाद्या गोष्टीवरून उदास होऊ शकतो. मात्र तुम्ही तुमच्या बोलण्याने त्यांना प्रभावित करू शकता.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस धावपळीचा राहील. कामाच्या ठिकाणी रखडलेली कामे वेळेवर पूर्ण करावी. अशा वेळी महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण करणे गरजेचे आहे. आपल्या मनातील गोष्ट कोणासोबत शेअर करण्यापासून सावध रहा. भावनिक होण्यापासून सावध रहा.

Mangal Gochar: मंगळ वृश्चिक राशीत करणार संक्रमण, मिथुन राशीसह या राशीच्या लोकांना रुचक राजयोगाचा फायदा

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. ऊर्जेने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी तुमची काम व्यवस्थित पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या कामाचा चांगला फायदा होईल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाचा राहील. तुम्हाला एखाद्याची मदत मिळेल. तुम्ही कामाच्या बाबतीत काहीतरी नवीन करू शकता. मात्र तुम्हाला याबाबतीत खोट बोलण्यापासून सावध रहावे. तुम्ही नवीन वस्तूंची खरेदी करू शकता.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमचे मन उदास राहील. मित्र किंवा मोठ्या लोकांच्या आशीर्वादाने तुमचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवायला पाहिजे.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्यांचा आजचा दिवस उत्साहाचा राहील. तुमची काही काम न झाल्याने तुम्ही उदास राहू शकता. तुम्हाला कामाच्या ठिकाणी प्रकल्पावर विचारपूर्वक काम करावे. आर्थिक बाबतीत तुम्हाला सावध रहावे लागेल. पैशाचे देवाणघेवाण करताना सावध रहावे.

Pradosh Vrat: नोव्हेंबर महिन्यातील पहिला प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस तणावाचा राहील. मात्र हळूहळू स्थिती सामान्य होईल आणि तुमचा तणाव कमी होईल. कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काम सकारात्मकतेने कराल त्यात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आई वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. मात्र एखाद्या गोष्टीवरून तुम्ही चिंतेत राहू शकता. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांकडून कौतुक होऊ शकते. मात्र कुटुंबात थोडी समस्या जाणवू शकते. त्यामुळे कुटुंबासोबत वेळ घालवणे चांगले राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical 26 october 1 to 9 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2025 | 08:22 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
1

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
2

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Bhadrapada Purnima: भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री करा या गोष्टी, नकारात्मकता होईल दूर
4

Bhadrapada Purnima: भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री करा या गोष्टी, नकारात्मकता होईल दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.