Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

आज सोमवार, 30 जून. सोमवारचा स्वामी ग्रह चंद्र आहे. आज चंद्रावर गुरुचा प्रभाव असल्याचे दिसून येईल. मूलांक 3 असलेले लोक आज चांगली कामगिरी करु शकतात. सर्व मूलांकांच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 30, 2025 | 08:36 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज सोमवार, 30 जून रोजी ग्रहांचा प्रभाव सर्व मूलांकांच्या लोकांवर असलेला दिसून येईल. आज मूलांक 2 असणारे लोक इतरांच्या बोलण्याने आणि वागण्याने प्रभावित होतात. वैयक्तिक जीवनामध्ये समस्या येऊ शकतात. तर मूलांक 3 असलेल्या लोकांचा आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला राहील. तसेच काही लोकांची कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांच्या कामाच्या ठिकाणी महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. नवीन कामाची सुरुवात करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. वैयक्तिक जीवनात या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. कोणतेही निर्णय घेताना घाई करणे टाळा.

मूलांक 2

मूलांक 2 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. वैयक्तिक नातेसंबंधामध्ये काही समस्या येऊ शकतात. तुम्ही थोडे भावनिक होऊ शकतात. तुम्ही कामाच्या ठिकाणी नवीन ओळख निर्माण करु शकतात.

मूलांक 3

मूलांक 3 असलेल्या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला असेल. कामाच्या ठिकाणी कोणत्याही विषयावर सखोल चर्चा करु शकता. धार्मिक क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा केली जाईल. तुमच्यावर महत्त्वाची जबाबदारी येऊ शकते.

Weekly Horoscope: सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील हा आठवडा

मूलांक 4

मूलांक 4 असलेल्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. व्यवसायात निर्णय घेताना सांभाळून घ्या अन्यथा अडथळे येऊ शकतात. कोणावरही विश्वास ठेवणे टाळा.

मूलांक 5

मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस उर्जेने भरलेला असेल. ज्या लोकांना नवीन व्यवसायाची सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कामाच्या ठिकाणी कोणतेही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या.

मूलांक 6

मूलांक 6 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहणार आहे. तुमच्या आजूबाजूचे वातावरण चांगले राहील. परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल.

मूलांक 7

मूलांक 7 असलेले लोक स्वतःबद्दल सखोल विचार करु शकतात. व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आध्यात्मिक विषयांची आवड वाढेल. मानसिक ताण कमी होईल. नवीन कामाची सुरुवात करताना वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या.

Vastu tips: घरामध्ये पोपट पाळणे शुभ की अशुभ, काय सांगते वास्तुशास्त्र

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस व्यस्त राहील. लोकांना कामाच्या ठिकाणी गंभीर राहावे लागेल. कामाच्या ठिकाणी खूप मेहनत घ्यावी लागेल त्याचा तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल.

मूलांक 9

मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. दीर्घकाळापासून प्रलंबित राहिलेली कामे आज पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. आज तुम्ही नवीन काहीतरी शिकू शकतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical 30 june 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 08:36 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश
1

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
2

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप
3

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.