Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

आज शुक्रवार, 5 डिसेंबर. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह बुध आहे. आज शुक्रवार असल्याने आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह शुक्र आहे. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 05, 2025 | 08:24 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा शुक्रवारचा दिवस सामान्य राहील. अंक 5 असणाऱ्या लोकांचा स्वामी ग्रह बुध आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर बुध ग्रहाचा प्रभाव असलेला पहायला मिळेल. आज शुक्रवारच्या दिवसाचा स्वामी ग्रह शुक्र आहे आणि शुक्राचा अंक 6 आहे. आज मूलांक 5 असलेल्या लोकांवर कामाचा ताण राहू शकतो आणि मूलांक 6 असलेल्या लोकांना धैर्य ठेवून कोणतेही काम करावे. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी यश मिळविण्यासाठी दीर्घकाळापासून मेहनत घ्यावी लागेल. तुमच्या समस्या दूर होतील. कुटुंबामध्ये शांतीचे वातावरण राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. भावनिक होऊन कोणतेही निर्णय घेऊ नका. आत्मविश्वासाने कोणतेही निर्णय घ्यावे. जोडीदारासोबत गोष्टी शेअर करा.

Guru Vakri 2025: या दिवशी गुरु ग्रह होणार वक्री, वर्ष संपताच या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

मूलांक 3

मूलांक 3 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी सर्व कामे वेळेवर पूर्ण कराल. तुमच्या सर्व समस्या दूर होतील. तुमच्या समस्या दूर होतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

मूलांक 4

मूलांक 4 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही आत्मविश्वासाने पुढे झालं. कोणत्याही व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका. जोडीदारासोबत तुमचे संबंध चांगले राहतील.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जाणवेल. यामुळे तुम्ही थोडे तणावाखाली राहू शकता. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी. जर तुमच्याकडून कोणी उधार घेतले असतील तर ते परत मिळतील.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करावा लागू शकतो. तुमच्यावरील तणाव कमी होईल. आरोग्याची काळजी घ्यावी.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाचा राहील. कोणतेही निर्णय आत्मविश्वासाने घ्यावे. समाजामध्ये मान सन्मानात वाढ होईल. कुटुंबामध्ये शांतीचे वातावरण राहील. जोडीदारासोबत वेळ घालवणे फायदेशीर राहील.

Mahalaxmi Rajyog: मंगळ आणि चंद्राच्या युतीमुळे या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रामध्ये मिळेल अपेक्षित यश

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. प्रवास करू शकता. एखाद्या तयारीमध्ये तुम्ही व्यस्त राहाल. तुम्हाला मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. मालमत्तेशी संबंधित असलेल्या लोकांना अपेक्षित यश मिळेल.

मूलांक 9

मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळतील. कुटुंबातील वरिष्ठ लोकांचा पाठिंबा मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical 5 december 1 to 9 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 08:24 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?
1

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?
2

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?

Chaturgrahi Yog: धनवर्षावासाठी 5 राशींच्या व्यक्तींनी रहा तयार, चतुर्ग्रही राजयोगाने होणार मालामाल
3

Chaturgrahi Yog: धनवर्षावासाठी 5 राशींच्या व्यक्तींनी रहा तयार, चतुर्ग्रही राजयोगाने होणार मालामाल

Raja Yoga: 11 ऑगस्टला ग्रहांचा महासंयोगज! तयार होणार ४ दुर्मिळ रायोग; ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
4

Raja Yoga: 11 ऑगस्टला ग्रहांचा महासंयोगज! तयार होणार ४ दुर्मिळ रायोग; ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.