फोटो सौजन्य- istock
ज्योतिषशास्त्राप्रमाणे, अंकशास्त्र देखील एखाद्या व्यक्तीचे भविष्य, स्वभाव आणि व्यक्तिमत्व प्रकट करते. ज्याप्रमाणे प्रत्येक नावानुसार राशी असते, त्याचप्रमाणे अंकशास्त्रात प्रत्येक संख्येनुसार संख्या असते. अंकशास्त्रानुसार मूलांक काढण्यासाठी आपल्याला जन्मतारीख, महिने आणि वर्ष यांची संख्या एकत्र केली जाते. तो त्यांचा मूलांक असतो. कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 16 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 8 असेल. जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल.
मूलांक 1 असणाऱ्या लोकांसाठी आणखी चढ-उतार असतील. तुमच्या जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. मित्राच्या मदतीने व्यवसाय वाढेल. शासनाकडून सहकार्य मिळेल. तुम्हाला सन्मान मिळेल आणि आर्थिक लाभ वाढतील.
मूलांक 2 असणाऱ्या लोकांच्या पायाला दुखापत होऊ शकते. मूडमध्ये चढ-उतार असू शकतात.
नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकता. कामाच्या ठिकाणी वाढ होईल आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायक आहे.
ज्या जुन्या समस्यांवर आता काही उपाय नाही, त्यांना सोडून देणे योग्य राहील. जर तुम्ही अशा गोष्टींच्या मागे लागलात तर तुम्हाला यश मिळणारनाही. तुम्हाला नव्याने पुढे पावले टाकली पाहिजे, तर चांगेल पर्याय उभे राहतील. आज तुम्हाला काही नव्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल.
माघ पौर्णिमा नेमकी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व
मूलांक 4 असणाऱ्यांना वाहन खरेदी करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आत्मविश्वास भरपूर असेल. कुंटुंबासोबत धार्मिक स्थळी झाल. तब्येतीची काळजी घ्या. आर्थिक स्थिती चांगली राहील.
दुसऱ्या व्यक्तीमुळे केलेल्या दिरंगाईमुळे तुम्हाला ऐकून घ्यावे लागू शकते. आजचा दिवस धावपळीचा वाटू शकतो. आज जुनी अपूर्ण कामे सहजरीत्या पूर्ण होतील. काम पूर्ण झाल्याने तुम्हाला आंतरिक आनंद मिळेल.
व्यवसायात वाढ होईल. पण काही अजचणी येऊ शकतील. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. तुम्ही आर्थिकदृष्ट्या चांगल्या स्थितीत असाल. व्यापाऱ्यांना चांगला नफा होण्याची शक्यता आहे.
कंबरेखाली सोन्याचे दागिने का घालू नयेत? काय आहे ज्योतिषीय कारण
कुंटुबातील सदस्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. आज ऑफिसमध्ये जास्त मेहनत घ्यावी लागेल. आर्थिक गोष्टी सुधारतील. यात्रेला जाऊ शकता. अडकलेली कामे पूर्ण होतील.
अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक राहाल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. कुंटुंबामध्ये धार्मिक कार्य घडू शकते.
आज त्रासदायक स्थितीतूनही आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. बोलताना आज सजग राहा. काही गोष्टी आज पराचा कावळा करू शकतात, त्यामुळे आज तुमच्या मनातील गोष्टी जाहीर करू नका. आज तुम्हाला अचानक धनलाभ होईल.
( टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)