Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chanakya Niti: या ठिकाणी पैसे दान केल्याने मिळते सन्मान आणि आर्थिक लाभ

चाणक्य नीतिमध्ये संपत्ती जमा करणे आणि कमवण्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. व्यक्तीला आणि योग्य कारणासाठी केलेले दान केवळ पुण्यच देत नाही, तर दान करणाऱ्याला सन्मान, प्रतिष्ठा आणि दीर्घकालीन आर्थिक स्थैर्यही मिळवून देते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 26, 2026 | 02:30 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • कोणत्या ठिकाणी पैसेे दान करावे
  • चाणक्य नीतीमध्ये कशाचा उल्लेख आहे
  • दान केल्याने मिळतो सन्मान आणि आर्थिक लाभ
 

 

चाणक्यांनी नीतीशास्त्रात धनसंपत्तीचा योग्य वापर कसा करावा याबद्दल उल्लेख करण्यात आलेला आहे. पैसा हा केवळ संचयासाठी नसून समाजहितासाठी उपयोगात आणला तरच त्याचे खरे मूल्य वाढते. योग्य ठिकाणी आणि योग्य भावनेने केलेले दान व्यक्तीला केवळ पुण्यच देत नाही, तर सन्मान, प्रतिष्ठा आणि आर्थिक प्रगतीही मिळवून देते. कोणत्या गोष्टींचे दान करण्याचा उल्लेख नीतीशास्त्रात केलेला आहे ते जाणून घ्या

मुलांच्या शिक्षणांसाठी पैशांची करा गुंतवणूक

चाणक्यांच्या मते, मुलांच्या शिक्षणात गुंतवणूक करण्यास कोणीही मागेपुढे पाहू नये. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलांच्या शिक्षणात पैसे गुंतवा, परंतु समाजातील ज्या मुलांची आर्थिक परिस्थिती कमी आहे त्यांचे शिक्षणदेखील तुम्ही सुनिश्चित केले पाहिजे. तुमच्या मुलांच्या शिक्षणात गुंतवलेले पैसे तुमच्यासाठी दीर्घकाळात फायदेशीर ठरतील. चांगले शिक्षण घेऊन मुले त्यांच्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या कल्याणात योगदान देतात. जे लोक आपल्या मुलांच्या शिक्षणावर पैसे गुंतवण्यास टाळाटाळ करतात त्यांना भविष्यात प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.

Chandra Grahan 2026: 3 मार्चला चंद्रग्रहण, कन्या आणि इतर राशीच्या लोकांच्या जीवनात होणार मोठे बदल

समाजसेवेसाठी करा पैशांचा वापर

तुमचे पैसे समाजसेवेसाठी वापरल्याने तुम्हाला मनःशांती देखील मिळते. समाजसेवेत गुंतवलेले पैसे भविष्यात तुम्हाला काही प्रमाणात लाभदायक ठरतात. म्हणूनच, चाणक्याच्या मते, तुमच्या कमाईचा काही भाग समाजसेवेसाठी समर्पित करण्याचे महत्त्व सांगण्यात आलेले आहे.

असहाय लोकांना मदत करा

तुम्ही तुमच्या पैशाचा वापर गरिबांना किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना मदत करण्यासाठी सुज्ञपणे केला पाहिजे. चाणक्यांत्या मते, हे एक चांगले काम मानले जाते आणि धार्मिक दृष्टिकोनातूनही ते अत्यंत शुभ आहे. गरिबांना पैसे दान करून तुम्ही एक चांगले काम करता ज्यामुळे तुम्हाला समाजात आदर मिळतो. त्याचवेळी तुम्ही केलेले चांगले काम परत येईल आणि एक दिवस तुम्हाला फायदा होईल.

Holi 2026: होळीच्या दिवशी रंगांनी का खेळले जाते? वेगवगेळ्या रंगांचे काय आहे महत्त्व

आजारी लोकांना मदत करा

चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्या आजारी व्यक्तीला कधी पैशांची गरज भासली आणि तुमच्याकडे पुरेसे पैसे असल्यास तुम्ही आजारी व्यक्तीला मदत करण्यास कधीही मागेपुढे पाहू नये. आजारी व्यक्तीला तुम्ही दिलेली मदत तुम्हाला मानसिक समाधान देते आणि ती व्यक्ती आयुष्यात कधीतरी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. आजारी व्यक्तीला मदत केल्याने तुम्हाला आदर मिळतो आणि देवाच्या आशीर्वादाने तुम्हाला संपत्ती आणि समृद्धी देखील मिळते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: चाणक्य नितीनुसार दानाचे महत्त्व काय आहे?

    Ans: चाणक्यांच्या मते धनाचा योग्य वापर केल्यासच त्याची खरी किंमत वाढते. दान हे केवळ धार्मिक कृत्य नसून सामाजिक जबाबदारी आहे.

  • Que: कोणत्या ठिकाणी दिलेले धन सर्वाधिक फलदायी ठरते?

    Ans: शिक्षणासाठी मदत अन्नदान, धार्मिक व सामाजिक कार्य, गरजू आणि दुर्बल व्यक्तींना सहाय्य

  • Que: धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी दान केल्यास काय लाभ होतो?

    Ans: मंदिर, धर्मशाळा, रुग्णालय किंवा सार्वजनिक उपक्रमांसाठी दिलेले धन समाजहितासाठी उपयोगी पडते. यामुळे सामाजिक प्रतिष्ठा वाढते.

Web Title: Chanakya niti donating money at these places brings respect and financial prosperity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Chanakya Niti
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Numberlogy: या जन्मतारखेला जन्मलेली मुलं वैभव सूर्यवंशीसारख मिळवतात यश, लहान वयातच मिळते प्रसिद्धी आणि पैसा
1

Numberlogy: या जन्मतारखेला जन्मलेली मुलं वैभव सूर्यवंशीसारख मिळवतात यश, लहान वयातच मिळते प्रसिद्धी आणि पैसा

Astro Tips: हळद, कुंकू आणि बुक्का का आहेत खास? जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व
2

Astro Tips: हळद, कुंकू आणि बुक्का का आहेत खास? जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व

Chaitra Amavasya: चैत्र अमावस्येच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, पूर्वजांच्या शापातून होईल मुक्ती
3

Chaitra Amavasya: चैत्र अमावस्येच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, पूर्वजांच्या शापातून होईल मुक्ती

Pradosh vrat: प्रदोष व्रताच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, नोकरी आणि व्यवसायात होईल प्रगती
4

Pradosh vrat: प्रदोष व्रताच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, नोकरी आणि व्यवसायात होईल प्रगती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.