Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: शुक्राच्या आशीर्वादाने या मूलांकांच्या लोकांचा वाढेल आत्मविश्वास, प्रलंबित कामे होतील पूर्ण

आज शुक्रवार, 7 नोव्हेंबर. आजचा दिवस सामान्य राहील. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह केतू आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर शुक्र ग्रहाचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 07, 2025 | 08:21 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

आजचा दिवस विशेष राहील. आज अंक 7 असणाऱ्याचा स्वामी ग्रह केतू आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर केतू ग्रहाचा प्रभाव राहील. आजचा शुक्रवारचा दिवस असल्याने स्वामी ग्रह शुक्र आहे आणि शुक्र ग्रहाचा अंक 6 आहे. मूलांक 6 असलेल्या लोकांना आज कुटुंबाची साथ मिळेल. मूलांक 7 असलेल्या लोकांचे रखडलेले काम वेळेवर पूर्ण होईल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमच्यावरील तणाव वाढलेला राहील. तुमचे नाते चांगले राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या वर मोठ्या जबाबदाऱ्या घेऊ शकता. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमचे नातेसंबंध चांगले राहील. कोणत्याही गोष्टीत एकमेकावर विश्वास ठेवा. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही एखाद्या गोष्टीवरून समस्यांनी भरलेले राहील. मानसिक तणाव दूर होईल. कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्यावे. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

Mangal Ast 2025: 7 नोव्हेंबरला मंगळ होणार अस्त, कोणत्या राशीच्या लोकांवर होणार परिणाम जाणून घ्या

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. यावेळी तुमचा तणाव राहील. एखाद्या धार्मिक कार्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. यामुळे तुम्हाला खूप शांती मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकार्य मिळेल. तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आज तुम्हाला कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आज तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही विविध कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. तुम्ही मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. तुमची प्रलंबित काम पूर्ण करू शकाल. तुमच्या वैयक्तिक नात्यातील कोणतेही गैरसमज आता दूर होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना सहकार्याचा पूर्ण पाठिंबा मिळेल.

Shukra Nakshatra Parivartan: शुक्र राहूच्या नक्षत्रात करणार प्रवेश, या राशीच्या लोकांचे चमकणार नशीब

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. तुम्हाला आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. जास्त ताण आणि भविष्याबद्दलची चिंता यामुळे मानसिक ताण येऊ शकतो. विश्रांती घेणे आणि तुमच्या दैनंदिन दिनचर्येत संतुलन राखणे चांगले. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचा आजचा दिवस चांगला राहील.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत तुमचा आजचा दिवस चांगला राहील. जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या समस्येचा सामना करत असाल, तर आता तुम्हाला आराम मिळू शकेल. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील. ज्यामुळे तुम्ही नवीन योजनांवर काम करू शकाल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical 7 november 1 to 9 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 08:21 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Mangal Nakshatra Gochar: मंगळ ग्रह बदलणार आपले नक्षत्र, या राशींच्या लोकांसाठी सुवर्णकाळ
1

Mangal Nakshatra Gochar: मंगळ ग्रह बदलणार आपले नक्षत्र, या राशींच्या लोकांसाठी सुवर्णकाळ

Dreams Astrology: स्वप्नात पैसे दिसणे शुभ की अशुभ? काय सांगते स्वप्नशास्त्र जाणून घ्या
2

Dreams Astrology: स्वप्नात पैसे दिसणे शुभ की अशुभ? काय सांगते स्वप्नशास्त्र जाणून घ्या

Grah Gochar: शुक्र, नेपच्यून आणि बुध यांनी तयार केला दुहेरी शुभ योग, या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
3

Grah Gochar: शुक्र, नेपच्यून आणि बुध यांनी तयार केला दुहेरी शुभ योग, या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

Zodiac Sign: धन योगाच्या संयोगामुळे या राशीच्या लोकांवर हनुमानाचा राहील आशीर्वाद
4

Zodiac Sign: धन योगाच्या संयोगामुळे या राशीच्या लोकांवर हनुमानाचा राहील आशीर्वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.