Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: दसऱ्याच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना व्यवसायात होईल फायदा

आज गुरुवार, 2 ऑक्टोबर. आजचा दिवस खास राहील. आज दसरा देखील आहे. आज काही मुलांकांच्या लोकांना व्यवसायात फायदा होईल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 02, 2025 | 08:29 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा 2 ऑक्टोबरचा दिवस काही मूलांकांच्या लोकांसाठी विशेष राहील. आज अंक 2 असलेल्या लोकांचा स्वामी ग्रह चंद्र आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर चंद्राचा प्रभाव असलेला पहायला मिळेल. आजच्या गुरुवारच्या दिवसाचा स्वामी ग्रह गुरू आहे आणि गुरूचा अंक 3 आहे. आज मूलांक 2 असणाऱ्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. मूलांक 3 असलेल्या लोकांना कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल आणि व्यवसायात अपेक्षित फायदा होईल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दसर्याचा दिवस खास राहील. आर्थिक बाबतीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. खेळाशी संबंधित लोकांना अपेक्षित यश मिळेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल आणि जोडीदारासोबत संबंध चांगले राहतील.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस चांगला राहील. आज कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. कोणतेही निर्णय विचारपूर्वक घेणे फायदेशीर राहील.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आज शक्यतो दान धर्म करावे. धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायात आर्थिक स्थिती चांगली राहील.

Grah Gochar: ऑक्टोबरमध्ये गुरु आणि शुक्र यांच्यासह ‘हे’ 5 ग्रह करणार संक्रमण, या राशीच्या लोकांना होणार फायदा

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य असणार आहे. आपण अनावश्यक चर्चेत दूर रहावे. कुटुंबामध्येही वाद घालणे टाळा. वाद वाढल्यास नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्यावा. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. व्यवसायात कामाची स्थिती चांगली राहील. मात्र तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकते. कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवू शकता.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्यापेक्षा चांगला राहील. व्यवसायात पुढे जाण्यासाठी तुम्ही नवीन योजना आखू शकता. आर्थिक बाबतीत आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला एकटेपणा जाणवू शकतो. कुटुंबासोबत आजचा दिवस सामान्य राहील.

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांना सावध रहावे लागेल. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहील. कोणतीही गुंतवणूक विचारपूर्वक करावी. कुटुंबासोबत वेळ घालवावा. मुलांची चिंता वाटू शकते.

Shadashtak Yog: दसऱ्यानंतर या राशीच्या लोकांना सुवर्णकाळाची संधी, शनि तयार करणार शुभ योग

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही विचार केलेले सर्व काम वेळेवर पूर्ण होतील. यावेळी तुमचे अडकलेले काम पूर्ण होऊ शकते. कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकता.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical dussehra 2 october 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2025 | 08:29 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Pradosh Vrat: जुलै महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
1

Pradosh Vrat: जुलै महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Sai Baba Story: साईबाबा, कॉलरा आणि गव्हाच्या पिठाचा उपाय, काय आहे यामागील कथा
2

Sai Baba Story: साईबाबा, कॉलरा आणि गव्हाच्या पिठाचा उपाय, काय आहे यामागील कथा

Gold Ring Tips: चुकीच्या बोटात सोन्याची अंगठी घातल्याने शनिचा प्रभाव वाढतो का? जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय नियम
3

Gold Ring Tips: चुकीच्या बोटात सोन्याची अंगठी घातल्याने शनिचा प्रभाव वाढतो का? जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय नियम

Numberlogy: मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.