Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: पौष महिन्याच्या पहिल्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना घ्यावी लागेल मेहनत

आज रविवार, 21 डिसेंबर. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह गुरू आहे. आज रविवार असल्याने सर्व मूलांकाच्या लोकांवर सूर्याचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 21, 2025 | 08:06 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा रविवारचा दिवस सामान्य राहील. अंक 3 असणाऱ्या लोकांचा स्वामी ग्रह गुरू आहे. यामुळे सर्व मूलांकाच्या लोकांवर गुरु ग्रहाचा प्रभाव राहील. आज रविवारचा दिवस असल्याने आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह सूर्य आहे. सूर्याचा अंक अंक 1 आहे. आज मूलांक 1 असणाऱ्या लोकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मूलांक 3 असलेल्या लोकांना कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांना आज काही अडचणीचा सामना करावा लागू लागू शकतो. तुम्ही तुमच्या कामात व्यस्त राहू शकतात. मात्र कोणत्याही वेळी विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे. आरोग्याची काळजी घ्यावी.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला समस्या जाणवू शकतात. विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे. व्यवसायात वादविवादापासून दूर रहावे. कुटुंबामध्ये तणावाचे वातावरण राहील.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. यावेळी तुम्ही थोडे भावनिक होऊ शकता. तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो. कामाच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल राहील.

Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला काय खावे आणि काय खावू नये? जाणून घ्या नियम

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबामध्ये समस्या येऊ शकतात. अशा वेळी काही वेळ एकांतात घालवणे फायदेशीर राहील. नात्यांमध्ये पुढे जाण्याचा विचार करू शकता. व्यवसायामध्ये चढउतार जाणवू शकतात. विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे.

मूलांक 5

मूलांक 5 असलेल्या लोकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 6

मूलांक 6 असलेल्या लोकांना खूप मेहनत घ्यावी लागेल. अशा वेळी शारीरिक थकवा जाणवू शकतो. खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष द्या. आज तुमचे एखाद्या नवीन व्यक्तीसोबत बोलणे किंवा ओळख होऊ शकते. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नातेसंबंध चांगले राहतील. जोडीदारासोबत वेळ घालवाल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. वाहन चालवताना काळजी घ्या.

Shukra Gochar: 30 डिसेंबरला शुक्र बदलणार आपले नक्षत्र, या राशीच्या लोकांना होणार फायदा

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. राजकारणाशी संबंधित सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी तणाव वाढू शकतो. यावेळी कोणत्याही वादविवादापासून दूर रहा.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांना खूप मेहनत घ्यावी लागेल. तुम्हाला खूप धावपळ करावी लागू शकते. कामाच्या ठिकाणी काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. महत्त्वाचे निर्णय घेताना काळजी घ्यावी.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical first day of the month of paush 21 december 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 08:06 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Kashyap Rishi Story: कश्यप ऋषींना अग्निदेवांकडून विद्या कशी प्राप्त झाली? जाणून घ्या वैदिक परंपरेतील महत्त्व
1

Kashyap Rishi Story: कश्यप ऋषींना अग्निदेवांकडून विद्या कशी प्राप्त झाली? जाणून घ्या वैदिक परंपरेतील महत्त्व

Swami Samarth Story: श्री स्वामी समर्थांच्या आत्मलिंग पादुकांचा अद्भुत इतिहास; जाणून घ्या मठाचे धार्मिक महत्त्व
2

Swami Samarth Story: श्री स्वामी समर्थांच्या आत्मलिंग पादुकांचा अद्भुत इतिहास; जाणून घ्या मठाचे धार्मिक महत्त्व

Pradosh Vrat: जुलै महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
3

Pradosh Vrat: जुलै महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Sai Baba Story: साईबाबा, कॉलरा आणि गव्हाच्या पिठाचा उपाय, काय आहे यामागील कथा
4

Sai Baba Story: साईबाबा, कॉलरा आणि गव्हाच्या पिठाचा उपाय, काय आहे यामागील कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.