Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: या मूलांकांच्या लोकांना घ्यावी लागेल आरोग्याची काळजी

रविवार 18 मे. आज रविवार असल्याने आजचा स्वामी ग्रह सूर्य आहे. यावेळी मंगळ आणि सूर्याचा प्रभाव सर्व मूलांकांच्या लोकांवर दिसून येईल. सर्व मूलांकांच्या लोकांसाठी कसा असेल आजचा रविवारचा दिवस जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 18, 2025 | 09:33 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

रविवार, 10 मे. अंकशास्त्रानुसार, आज मंगळ ग्रहाचा प्रभाव सर्व अंकांच्या लोकांवर दिसून येईल. त्याचवेळी, आज रविवार आहे ज्याचा अधिपती ग्रह सूर्य आहे आणि सूर्याची संख्या 1 मानली जाते. अंकशास्त्रानुसार, आज मूलांक 1 असलेल्या लोकांना व्यवसायाशी संबंधित काही कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. त्याचवेळी, कामाच्या ठिकाणी मूलांक 9 असलेल्या लोकांचे काम अचानक मध्येच अडकू शकते. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा रविवारचा दिवस कसा असेल, जाणून घ्या.

मूलांक 1

मूलांक 1 असलेल्या लोकांना कामाच्या ठिकाणी कामाच्या संदर्भात सहलीला जावे लागू शकते. या सहलीचा फायदा होण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारेल. आज तुम्हाला प्रवास करताना किंवा कामावर असताना कागदपत्रे सुरक्षित ठेवावी लागतील, अन्यथा ती कुठेतरी हरवू शकतात. यामुळे नुकसान होण्याचीही शक्यता आहे.

मूलांक 2

आज मूलांक 2 असलेल्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होतील. तसेच तुमचा मानसिक ताण आणि चिंता कमी होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असेल.

मूलांक 3

मूलांक 3 असलेल्या लोकांची एखाद्या अनोळखी व्यक्तीची भेट होऊ शकते. दुपारनंतर आज तुम्हाला चढ उतार येऊ शकतात. या मूलांकांच्या लोकांना आज आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

Today Horoscope: या राशीच्या लोकांना धन लक्ष्मी योगाचा लाभ होण्याची शक्यता

मूलांक 4

मूलांक 4 असलेले लोक एकांतात बसून वेळ घालवतील. परंतु तुमची महत्त्वीची कामे आज पूर्ण होणार नाहीत. आज व्यवसाय करणाऱ्यांना कोणताही निर्णय विचारपूर्वक घेतल्यास फायदा होऊ शकतो.

मूलांक 5

आज मूलांक 5 असणाऱ्या नशिबाची साथ मिळेल. आज तुम्हाली काही नवीन गोष्टीबद्दल माहिती मिळू शकते. पण आज तुम्हाला तुमच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष द्यावे लागेल. निष्काळजीपणा तुमचे आरोग्य बिघडू शकतो.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांना व्यवसायातील जुन्या समस्येचा आज निर्णय घ्यावा लागू शकतो. आज तुम्हाला मानसिक ताणही जाणवू शकतो.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकाना आज मानसिक ताण जाणवू शकतो. बदलत्या हवामानामुळे तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत, तुमच्या आरोग्याबद्दल अजिबात निष्काळजी राहू नका आणि तुमच्या आहाराकडे लक्ष द्या. मुलांकडून काही निराशेचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी काही बाबतीत तुम्हाला यश मिळू शकते.

राहू शनिची युती तुटणार, या राशीचे लोक होतील धनवान

मूलांक 8

मूलांक 8 असलेले लोक राजकारणांमध्ये सहभाग घेऊ शकता. तुमचे कोणतेही महत्त्वाचे काम बऱ्याच काळापासून प्रलंबित असेल तर ते आज पूर्ण होऊ शकते. तुम्हाला यातून असे फायदे मिळण्याची अपेक्षा आहे ज्यामुळे तुमचे मन आनंदी राहील.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तुमच्या कोणत्याही कामात अचानक व्यत्यय येऊ शकतो ज्यामुळे तुमचे मन अस्वस्थ राहील. कामाच्या ठिकाणी जाताना दिवसाच्या सुरुवातीला घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

 

Web Title: Numerology astrology radical health care 18 may 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 09:33 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Numberlogy: मूलांक २ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
1

Numberlogy: मूलांक २ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Budh Nakshatra parivartan: १३ सप्टेंबरला बुध बदलणार नक्षत्र, नोकरी-व्यवसायासह धन-धान्यात होऊ शकते वाढ
2

Budh Nakshatra parivartan: १३ सप्टेंबरला बुध बदलणार नक्षत्र, नोकरी-व्यवसायासह धन-धान्यात होऊ शकते वाढ

Varaha Jayanti 2026: कधी आहे वराह जयंती, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत
3

Varaha Jayanti 2026: कधी आहे वराह जयंती, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत

Career Horoscope: वर्षानुवर्षांच्या मेहनतीचे फळ मिळणार; सप्टेंबरमध्ये या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळू शकते मोठी संधी
4

Career Horoscope: वर्षानुवर्षांच्या मेहनतीचे फळ मिळणार; सप्टेंबरमध्ये या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळू शकते मोठी संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.