Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: या मूलांकांच्या लोकांना नोकरीत मिळतील प्रगतीच्या संधी

बुधवार, 28 मे. अंकशास्त्रानुसार, अंक 1 हा सूर्याचा आहे आणि बुधवार असल्याने आजचा अधिपती ग्रह बुध असेल. आज सर्व मूलांकांच्या लोकांवर ग्रहांचा प्रभाव दिसून येईल.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 28, 2025 | 09:08 AM
फोटो सौजन्य- .pinterest

फोटो सौजन्य- .pinterest

Follow Us
Follow Us:

बुधवार, 28 मेचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी खास असणार आहे. अंकशास्त्रानुसार, मूलांक 1 असणाऱ्यांचा स्वामी ग्रह बुध आहे. बुधाची संख्या 5 मानली जाते. अंकशास्त्रानुसार, आज मूलांक 1 असलेल्या लोकांना व्यवसायात आर्थिक लाभ मिळू शकतो. मूलांक 5 असलेल्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांच्या बाबतीत आजचा दिवस चांगला राहणार आहे. तुम्हाला व्यवसायात आर्थिक फायदा होईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी फायदेशीर राहील. एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवू शकता त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. जर तुमचे पैसे बऱ्याच काळापासून कुठेतरी अडकले असतील तर ते आता परत मिळू शकतात. व्यवसायाच्या दृष्टीनेही आजचा दिवस अनुकूल राहणार आहे. आज तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी काही नवीन पावले उचलू शकता. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या ज्ञान आणि समजुतीबद्दल अहंकारी होण्याचे टाळावे लागेल, अन्यथा समस्या निर्माण होऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवून, तुम्ही कामाच्या ठिकाणी प्रत्येक काम शांततेत पूर्ण करू शकता. कोणतीही गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या

Today Horoscope: या राशीच्या लोकांसाठी अनाफा योगाचा लाभ

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर असणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग उघडू शकतात. आज लोकांना तुमची बोलण्याची पद्धत आणि तुमचे ज्ञान आवडेल, ज्यामुळे तुमचे कौतुकही होईल. कुटुंबात शांती राहील.

मूलांक 5

मूलांक 5 असलेल्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. पैशाच्या बाबतीतही तुमचा दिवस चांगला जाणार आहे. ज्या लोकांनी शेअर बाजारात पैसे गुंतवले आहेत ते आज त्यांना वाटेल त्यापेक्षा जास्त नफा मिळवू शकतात. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करु शकतात.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुम्ही व्यवसायात वाढीसाठी काही नवीन प्रस्ताव स्वीकारू शकता, ज्यामुळे अनुकूल परिणाम मिळतील. यामुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जावान वाटेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याशी एखाद्या विषयावर मतभेद होऊ शकतात.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. परंतु आज तुम्हाला अहंकाराची भावना टाळावी लागेल, अन्यथा काही समस्या उद्भवू शकतात. तुम्हाला तुमची कृती हुशारीने पुढे नेावी लागेल. व्यवसायासाठी पैसे गुंतवायचे असतील तर विचारपूर्वक निर्णय घ्यावा.

Kuldevi Puja: कोण आहे कुलदेवी-देवता? पूजा न केल्यास कुटुंबाला भोगावे लागतात परिणाम, काय सांगते शास्त्र

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहणार आहे. आज तुम्हाला पैशांशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल आणि कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल. असे न केल्यास, तुमचे येणारे पैसे मध्येच कुठेतरी अडकू शकतात. तुम्हाला मानसिक ताणतणावाचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्यांचा दिवस चांगला राहील. सकारात्मक ऊर्जा आज तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तुमच्या बुद्धिमत्तेने आणि बुद्धीने तुम्ही कामाच्या ठिकाणी सर्व कामे सहजपणे पूर्ण कराल. पैशाच्या बाबतीतही आजचा दिवस चांगला राहणार आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

 

Web Title: Numerology astrology radical job progress 28 may 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2025 | 09:08 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?
1

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?

Silver Astrology: चांदीची अंगठी कुणी घालावी, कुणी टाळावी? ‘या’ राशींसाठी चांदी मानली जाते शुभ; तर ‘या’ राशींनी का सावध राहावे?
2

Silver Astrology: चांदीची अंगठी कुणी घालावी, कुणी टाळावी? ‘या’ राशींसाठी चांदी मानली जाते शुभ; तर ‘या’ राशींनी का सावध राहावे?

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?
3

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?

अरे वा मस्तच! १९ ऑगस्टपासून ‘या’ ४ राशींचे अच्छे दिन सुरू? बुधाच्या नक्षत्रात गुरुचा प्रवेश, धनलाभासह करिअरमध्ये प्रगतीचे संकेत
4

अरे वा मस्तच! १९ ऑगस्टपासून ‘या’ ४ राशींचे अच्छे दिन सुरू? बुधाच्या नक्षत्रात गुरुचा प्रवेश, धनलाभासह करिअरमध्ये प्रगतीचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.