Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी होईल आर्थिक लाभ

गुरुवार, 18 डिसेंबर. आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे. आज गुरुवारचा दिवस असल्याने सर्व मूलांकाच्या लोकांवर गुरु ग्रहाचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 18, 2025 | 08:29 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा दिवस चढ उताराचा राहील. अंक 9 असणाऱ्यांचा स्वामी ग्रह मंगळ आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असलेला पहायला मिळेल. ज्योतिषशास्त्रानुसार आज गुरुवारचा दिवस आहे ज्याचा स्वामी ग्रह गुरू आहे आणि गुरूचा अंक 3 आहे. आज मूलांक 3 असलेल्या लोकांना भावनिक होऊन किंवा घाईघाईमध्ये कोणतेही निर्णय घेऊ नये. तर मूलांक 9 असणाऱ्या लोकांची आर्थिक संकटातून सुटका होईल आणि फायदा होऊ शकतो. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील आणि तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी एखाद्या मोठ्या योजनेवर काम करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. सामाजिक संपर्क वाढतील. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. व्यवसायामध्ये जुन्या संपर्कामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही भावनिक होऊन कोणतेही निर्णय घेऊ नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. आर्थिक किंवा सामाजिक समस्या जाणवू शकतात. कुटुंबासोबत वेळ घालवाल.

Margashish Month: मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या पद्धतीने करा उद्यापन, जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. यावेळी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. एखादी मोठी संधी तुम्हाला मिळू शकते. आत्मविश्वास वाढेल आणि अपेक्षित यश मिळेल. जोडीदारासोबत अपेक्षित वेळ घालवाल.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. सरकारी कामामध्ये समस्या येऊ शकतात. यावेळी तुमच्यावरील मानसिक ताण वाढू शकतो. विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयाने परिस्थिती चांगली राहील. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन योजनेमुळे अपेक्षित यश मिळेल. सकारात्मक ऊर्जेचे तुम्ही तुमची काम वेळेवर पूर्ण करू शकता. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. एखाद्यामुळे मानसिक ताण जाणवू शकतो. अनावश्यक समस्या जाणवू शकतात. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्ही तुमच्या मनातील गोष्टी जोडीदारासोबत शेअर करू शकता. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. यामुळे मानसिक शांती मिळेल. व्यवसाय चांगला चालेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

Masik Shivratri: वर्षातील शेवटची शिवरात्री कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, शुभ योग आणि महत्त्व

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. यावेळी तुम्हाला मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आर्थिक समस्या दूर होतील. कामामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील. कुटुंबातील वातावरण चांगले राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical last thursday of the month of margashirsha 18 december 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 08:29 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Venus Planet Astrology: कुंडलीमधील शुक्र कमजोर असल्यास दिसतात या सवयी, स्वच्छतेशी संबंधित सवयींकडे करू नका दुर्लक्ष
1

Venus Planet Astrology: कुंडलीमधील शुक्र कमजोर असल्यास दिसतात या सवयी, स्वच्छतेशी संबंधित सवयींकडे करू नका दुर्लक्ष

Hindu Ritual: देवपूजेआधी गोमूत्र शिंपडण्याची परंपरा का आहे? जाणून घ्या धर्मशास्त्रातील कारण
2

Hindu Ritual: देवपूजेआधी गोमूत्र शिंपडण्याची परंपरा का आहे? जाणून घ्या धर्मशास्त्रातील कारण

Ramayana Story: रामायणातील मंथरा कोण होती? जाणून घ्या कैकयीचे मन बदलण्यामागची कथा
3

Ramayana Story: रामायणातील मंथरा कोण होती? जाणून घ्या कैकयीचे मन बदलण्यामागची कथा

Gorakhnath Temple: गिरनार पर्वतावरील गोरखनाथ मंदिराचा इतिहास आणि त्याची माहिती जाणून घ्या
4

Gorakhnath Temple: गिरनार पर्वतावरील गोरखनाथ मंदिराचा इतिहास आणि त्याची माहिती जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.