Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: मूलांक 4 असलेल्या लोकांना मिळेल नशिबाची साथ, कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या

आज गुरुवार, 21 ऑगस्ट. आजचा दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी विशेष राहील. ग्रहांच्या हालचालीनुसार आजचा दिवस चढ उताराचा राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 21, 2025 | 08:16 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा गुरुवारचा दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी विशेष राहणार आहे. आजचा गुरुवारचा स्वामी ग्रह गुरू आहे आणि गुरूचा अंक 3 आहे. आज मूलांक 3 असलेल्यांनी आर्थिक बाबतीत सावध राहावे आणि कुटुंबामध्ये वडिलधाऱ्याचा सल्ला घ्या. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी कामामध्ये अडथळा येऊ शकतो. आर्थिक खर्चात वाढ होऊ शकते. राजकारणाशी संबंधित लोकांना अपेक्षित यश मिळू शकते. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या.

मूलांक 2

मूलांक 2 असलेल्या लोकांचा आजचा दिवस तणावाने भरलेला राहील. गुंतवणूक करताना सावध राहावे. एखाद्या गोष्टीवरून तुम्ही तणावात राहू शकता. कामाच्या ठिकाणी तुम्ही तणावात राहू शकता.

मूलांक 3

मूलांक 3 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत सावध रहा. खर्चावर नियंत्रण ठेवा. धार्मिक बाबतीत आवड निर्माण होईल. वरिष्ठांच्या सल्ल्याने लाभ होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदारासोबत वेळ घालवाल.

Shukra Gochar: शुक्र करणार कर्क राशीमध्ये प्रवेश, या राशीच्या लोकांसाठी सुवर्णकाळाची संधी

मूलांक 4

मूलांक 4 असलेल्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. कोणतेही काम अडकले असेल तर ते आज पूर्ण होईल. संशोधनाची संबंधित असलेल्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. आज तुम्ही एखाद्या गोष्टींची खरेदी करू शकता.

मूलांक 5

मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायात फायदा होण्यासाठी नवीन योजना आखू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या बुद्धिमतेमुळे तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी.

मूलांक 6

मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. नातेसंबंधामध्ये विचारपूर्वक निर्णय घ्या अन्यथा मानसिक ताण वाढू शकतो. कुटुंबामध्ये असलेले मतभेद दूर होतील. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घ्या.

मूलांक 7

मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. धार्मिक कार्यात आवड वाढेल. नवीन वस्तूची खरेदी करणे टाळा. आर्थिक बाबतीत सावध रहा.

Astro Tips: पुढील काही दिवस आहारामध्ये या गोष्टींचा करा समावेश, संपत्ती आणि आरोग्यासाठी राहील वरदान

मूलांक 8

मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. या लोकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचे काम अडकू शकते. कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्या. वाहन चालवताना काळजी घ्या. आज लोखंडाचे सामान खरेदी करताना सावध रहा अन्यथा नुकसान होऊ शकते.

मूलांक 9

मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमच्या रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. एखादे नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते टाळा. कामाच्या ठिकाणी कोणतेही काम सावधगिरीने करा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical luck of the draw 21 august 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 08:16 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Parivartini Ekadashi: परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी सुख समृद्धीसाठी करा हे खास उपाय
1

Parivartini Ekadashi: परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी सुख समृद्धीसाठी करा हे खास उपाय

Silver Toe Ring: चांदीची जोडवी महिला का घालतात? राहू-केतूशी काय आहे संबंध, जाणून घ्या
2

Silver Toe Ring: चांदीची जोडवी महिला का घालतात? राहू-केतूशी काय आहे संबंध, जाणून घ्या

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत
3

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत

Budh Nakshatra Parivartan: २१ सप्टेंबरनंतर बुधाचे नक्षत्र परिवर्तन; ‘या’ राशींच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत होणार सुधारणा
4

Budh Nakshatra Parivartan: २१ सप्टेंबरनंतर बुधाचे नक्षत्र परिवर्तन; ‘या’ राशींच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत होणार सुधारणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.