Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: या मूलांकांच्या लोकांना आज नशिबाची लाभेल साथ, कोणत्या आहेत भाग्यशाली राशी जाणून घ्या

आज बुधवार, 29 ऑक्टोबर. आजचा दिवस सामान्य राहील. आज सर्व मूलांकांच्या लोकांवर बुध ग्रहाचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्या लोकांसाठी आजचा बुधवारचा दिवस कसा राहील, ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 29, 2025 | 08:49 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज बुधवार, 29 ऑक्टोबरचा दिवस आहे. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह चंद्र आहे. सर्व मूलांक संख्या असलेल्या लोकांवर आज चंद्राचा प्रभाव राहील. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह बुध आहे आणि बुधाचा अंक 5 आहे. तसेच मूलांक 2 असलेल्या लोकांना आज आर्थिक लाभ होऊ शकतो. तर मूलांक 5 असलेले लोक नवीन व्यवसायाची सुरुवात करु शकता. मूलांक 1 ते 9 असणाऱ्या लोकांसाठी आजचा बुधवारचा दिवस कसा राहील, ते जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला सरकारी कामाशी संबंधित काही व्यवसाय प्रस्ताव मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल आणि तुम्ही आजचा दिवस उत्साहात घालवाल. तुम्हाला तुमच्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवायला लागेल. तसेच तुम्हाला पचनाच्या समस्या देखील जाणवू शकतात.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्हाला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे ज्यातून तुम्हाला आनंद होईल. कामाच्या ठिकाणी तुमचा आदर आणि सन्मान वाढेल आणि तुम्हाला नवीन संधी देखील मिळू शकते. तुमच्या पालकांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबाशी असलेले संबंध चांगले राहतील.

Som Pradosh Vrat: 3 नोव्हेंबरला ‘सोम प्रदोष व्रत’ दुर्लभ योग, शिवभक्तांना मिळणार दुप्पट पुण्य

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या अंतर्ज्ञानी शब्दांचे कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. जर तुम्हाला कोणत्याही सरकारी शैक्षणिक संस्थेत प्रवेश घ्यायचा असल्यास त्याचा तुम्ही विचार करु शकता. पण आज विचार न करता कोणतेही काम करणे टाळा, अन्यथा नुकसान होऊ शकते.

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला सरकारी सूचना मिळू शकते. म्हणून, सतर्क राहणे महत्वाचे आहे. आर्थिक बाबतीत तुम्हाला समस्या उद्भवू शकतात. कोणतेही महत्त्वाचे निर्णय काळजीपूर्वक घ्यावेत. तुम्हाला तुमच्या वडिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. तसेच तुम्ही या आठवड्यात जोडीदारासोबत आपला वेळ घालवू शकतात.

मूलांक 5

मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. आता तुम्हाला कामावर तुम्ही आखलेले काम पूर्ण करण्याची संधी मिळू शकेल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला राहणार आहे. आर्थिक बाबतीत पैशांची गुंतवणूक केली असल्यास अडथळे येऊ शकतात.

मूलांक 6

मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी कोणत्याही वादात अडकणे टाळावे. वादविवादांपासून दूर राहणे चांगले, कारण यामुळे नुकसान होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमचा एखाद्याशी वाद होऊ शकतो. तुमच्या रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकता.

मूलांक 7

मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. एखाद्या प्रकरणात गुंतले असल्यास तुमचे अपेक्षित प्रश्न सोडवले जातील. दरम्यान यावेळी तुमचे आर्थिक खर्च सोडवले जाऊ शकतात. ज्यामुळे तुमच्यावरील मानसिक ताण वाढू शकतो. तुम्हाला तुमच्या वडील आणि मुलाच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याशी भांडण देखील होऊ शकते.

Mangal Budha Yuti ‘या’ 4 राशींवर उधळणार पैसा! यश पायाशी लोळणार, सर्व स्पप्नं होणार पूर्ण

मूलांक 8

मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस आव्हानात्मक राहील. तुम्हाला काही समस्या आणि अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. हृदयाशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

मूलांक 9

मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात. तुमची सर्व नियोजित कामे पूर्ण होऊ शकतात आणि तुम्ही आनंदी राहू शकता. जर पैशाची आणि आरोग्याची काही समस्याही जाणवू शकतात. नवीन कामात पुढे जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा उत्साह अपेक्षित वाढू शकते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical luck of the draw 29 october 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 08:49 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Dosha Remedies: पितृदोषापासून मुक्ती हवी? धार्मिक मान्यतेनुसार ‘हे’ 3 उपाय नक्की करून पाहा
1

Pitru Dosha Remedies: पितृदोषापासून मुक्ती हवी? धार्मिक मान्यतेनुसार ‘हे’ 3 उपाय नक्की करून पाहा

Parivartini Ekadashi: परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी सुख समृद्धीसाठी करा हे खास उपाय
2

Parivartini Ekadashi: परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी सुख समृद्धीसाठी करा हे खास उपाय

Silver Toe Ring: चांदीची जोडवी महिला का घालतात? राहू-केतूशी काय आहे संबंध, जाणून घ्या
3

Silver Toe Ring: चांदीची जोडवी महिला का घालतात? राहू-केतूशी काय आहे संबंध, जाणून घ्या

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत
4

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.