Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: प्रदोष व्रताच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

सोमवार, 3 नोव्हेंबर. आजचा दिवस सामान्य राहील. आज प्रदोष व्रत देखील आहे. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह गुर आहे. यावेळी ग्रहांच्या हालचालीनुसार मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 03, 2025 | 08:24 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी सामान्य राहील. अंक 3 असणाऱ्या लोकांचा स्वामी ग्रह गुरू आहे. अशा वेळी सर्व मूलांकांच्या लोकांवर गुरु ग्रहाचा प्रभाव असलेला पहायला मिळेल. आज सोमवारचा दिवस आहे त्याचा स्वामी ग्रह गुरू आहे आणि चंद्राचा अंक 2 आहे. मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील आणि आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील आणि विचारपूर्वक केलेली सर्व कामे पूर्ण होतील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. बोलण्यावर लक्ष केंद्रित करा. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. कुटुंबासोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात. त्यामुळे संयम राखणे गरजेचे असते.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांसोबत मिळून एखाद्या गोष्टीवर चर्चा करू शकता. आई वडिलांच्या आशीर्वादाने आजचा दिवस चांगला राहील. त्यांच्या नावाने तुम्ही एखाद्या गोष्टीचे दान करू शकता. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

Weekly Horoscope: मालव्य राजयोग आणि नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांना आज नशिबाची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी नियोजित कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात. तुमच्या कामात अडथळे येत असतील ते दूर होतील. अशा वेळी तणाव दूर होईल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक लाभ होऊ शकतो.

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत गुंतवणूक विचारपूर्वक करावी. नाहीतर तुमचे पैसे अडकू शकता. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये अपेक्षित यश मिळेल. वडिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल, ज्यामुळे कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो.

मूलांक 5

मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला अचानक आर्थिक लाभाच्या नवीन संधी मिळू शकतात, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. तुम्हाला अचानक काही चांगली बातमी ऐकू येईल. कुटुंबासोबत तुम्ही आनंदात क्षण घालवू शकतात.

मूलांक 6

मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात. आर्थिक बाबीही कमी अनुकूल असतील. अनावश्यक खर्च टाळा, अन्यथा तुमचे पैसे वाया जाऊ शकतात. तुमच्या जोडीदाराशी वाद होऊ शकतात. संयम राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी त्यांना नुकसान देखील होऊ शकते. म्हणून, सतर्क राहणे महत्त्वाचे आहे. यावेळी कोणत्याही अनावश्यक वादात अडकणे टाळा, कारण यामुळे नुकसान होऊ शकते. आर्थिक समस्या येण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुमचा ताण काही प्रमाणात कमी होईल.

Baikunth Chaturdashi 2025: वैकुंठ चतुर्दशीला विष्णू आणि शिव यांची एकत्र पूजा करण्यामागे काय आहे महत्त्व

मूलांक 8

मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात. अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मानसिक ताण येऊ शकतो. आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे कारण पोटाशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते. कुटुंबातील सदस्यांशी वाद होण्याची शक्यता आहे, म्हणून संयम राखणे महत्त्वाचे असेल.

मूलांक 9

मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायात चांगली संधी आहे आणि प्रगतीची शक्यता आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील आहे. अचानक होणाऱ्या आर्थिक खर्चामुळे तुम्हाला काही त्रास होऊ शकतो. खर्चावर संयम ठेवणे चांगले राहील. तुमचे तुमच्या जोडीदारासोबत चांगले संबंध राहतील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical pradosh vrat 3 november 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 08:24 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश
1

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
2

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप
3

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.