Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

आज शुक्रवार, 5 सप्टेंबर. आजचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी खास असणार आहे. आज प्रदोष व्रत देखील आहे. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 05, 2025 | 08:16 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा 5 स्पेप्टेंबरचा दिवस विशेष आहे. अंक 5 असणाऱ्याचा स्वामी ग्रह बुध आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर बुध ग्रहाचा प्रभाव राहील. आजचा शुक्रवारचा दिवस असल्याने आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह शुक्र असेल. शुक्राचा अंक 6 आहे. मूलांक 5 असलेले लोक कामाच्या ठिकाणी नवीन कामाची सुरुवात करू शकता आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तर मूलांक 6 असणाऱ्या लोकांना कोणत्याही कामात घाई करणे टाळावे. धैर्यासोबत निर्णय घ्या. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर खूप मेहनत घ्यावी. व्यवसायाच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्यावे. घाईमध्ये कोणतेही निर्णय घेऊ नका. कुटुंबासोबत वेळ घालवा.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमची हळूहळू स्थिती सुधारेल. मुलांसोबत चांगला वेळ घालवाल त्यामुळे मन प्रसन्न राहील. आरोग्याकडे लक्ष द्या दुर्लक्ष केल्यास समस्या वाढू शकतात. एखाद्या गोष्टीवरून तणाव वाढू शकतो.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस समस्यांनी भरलेला राहील. यामुळे तुमच्यावरील तणावसुद्धा वाढेल. गंभीर विषयावर विचारपूर्वक निर्णय घ्यावे. शिक्षकांवर कामाचा तणाव राहू शकतो. कुटुंबामध्ये शांतीचे वातावरण राहील.

Pradosh Vrat: कर्जापासून सुटका मिळविण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल. नातेसंबंधासाठी आजचा दिवस चांगला राहील. जोडीदारासोबत वेळ घालवाल. मुलांच्या बाबतीत काही समस्या येऊ शकतात त्यामुळे तणाव जाणवू शकतो.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्यांचा सल्ला घ्यावा लागेल. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला खूप सावध रहावे लागेल आणि खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्या.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सरकारी क्षेत्रात कार्यरत असलेले लोक कामात जास्त व्यस्त राहतील. वाद घालणे टाळावे.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्यापेक्षा जास्त चांगला राहील.‌ कुटुंबामध्ये सदस्यांच्या आरोग्यामध्ये चढ उतार जाणवू शकतो. ज्यामुळे तुमची चिंता वाढेल. कामाच्या ठिकाणी महत्वाची काम वेळेवर पूर्ण होऊ शकतात.

Astro Tips : ग्रहणात काय काळजी घ्यावी? आरोग्य कसं जपावं काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

मूलांक 8

मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमच्यावरील ताण कमी होईल. हे लोक सामाजिक क्षेत्रापासून दूर राहणे चांगले राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला जुने मित्र भेटू शकतात. मुलांमध्ये तुम्ही व्यस्त राहाल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical pradosh vrat 5 september 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 08:16 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेची पूजा करण्यापूर्वी लागणाऱ्या संपूर्ण साहित्याची यादी जाणून घ्या
1

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेची पूजा करण्यापूर्वी लागणाऱ्या संपूर्ण साहित्याची यादी जाणून घ्या

Budh Ast: बुध अस्त होताच वृषभ, सिंहसह या राशींच्या लोकांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता
2

Budh Ast: बुध अस्त होताच वृषभ, सिंहसह या राशींच्या लोकांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता

Dream Meaning: स्वप्नात कपडे भेट देताना दिसणे शुभ की अशुभ, काय सांगते स्वप्नशास्त्र जाणून घ्या
3

Dream Meaning: स्वप्नात कपडे भेट देताना दिसणे शुभ की अशुभ, काय सांगते स्वप्नशास्त्र जाणून घ्या

Panchmukhi Hanuman: पंचमुखी हनुमानाचे काय आहे स्वरुप? पौराणिक कथा आणि धार्मिक श्रद्धा
4

Panchmukhi Hanuman: पंचमुखी हनुमानाचे काय आहे स्वरुप? पौराणिक कथा आणि धार्मिक श्रद्धा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.