Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: सीतला सप्तमीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

आज गुरुवार, 31 जुलै. जुलै महिन्याचा शेवटचा दिवस. आजचा स्वामी ग्रह गुरू असेल. तसेच आज सीतला सप्तमी देखील आहे. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 31, 2025 | 08:16 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Close
Follow Us:

आजचा 31 जुलैचा दिवस काही मुलांकांच्या लोकांसाठी खास असणार आहे. आज सीतला सप्तमी आहे. आजचा स्वामी ग्रह गुरू असल्याने त्याचा सर्व मूलांकाच्या लोकांवर प्रभाव राहील. आज मूलांक 4 असलेले लोक कामात व्यस्त राहतील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. कामाच्या ठिकाणी महत्वाची काम वेळेवर पूर्ण करा. त्यामुळे तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. व्यवसाय करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी आणि एखाद्याचा सल्ला घ्यावा.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांना मानसिक ताण असू शकतो. वाद घालणे टाळावे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. दुसऱ्याच्या बोलण्यावर लवकर विश्वास ठेवू नका.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाच्या जबाबदारी येऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केल्याने तुम्हाला अपेक्षित फायदा होईल.

August Grah Gochar: ऑगस्ट महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचे होणार संक्रमण, या राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही व्यस्त राहाल. काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. व्यवसायात फायदा होईल. सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहाल.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. एखाद्या कामाची सुरुवात करताना वडिलधाऱ्याचा सल्ला घ्या. एखाद्या गोष्टीवरून तुमच्यावर मानसिक ताण येऊ शकतो. कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. काही गोष्टीमुळे तुमच्यावरील ताण वाढू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. त्याचसोबत आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला असेल.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्यांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मात्र हळूहळू सर्व काम पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहील. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या.

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसात तुमचे असलेले काम पूर्ण होईल. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. नोकरी करणाऱ्यांनी आळस करणे टाळावे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. त्यांना यश मिळेल.

Dream Science: श्रीमंत होण्यापूर्वी स्वप्नात दिसतात या गोष्टी, सकाळी उठल्यानंतर करा ‘हे’ काम

मूलांक 9

मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. कोणतेही निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्या. घाईघाईमध्ये कोणतेही निर्णय घेऊ नका. कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून काम करणे फायदेशीर ठरू शकते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical seetala saptami 31 july 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2025 | 08:16 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Jyeshtha Adhik Maas: अधिक महिन्यात तुळशीसमोर करा ‘हे’ उपाय, तुम्हाला होतील फायदे
1

Jyeshtha Adhik Maas: अधिक महिन्यात तुळशीसमोर करा ‘हे’ उपाय, तुम्हाला होतील फायदे

Budh Gochar: 15 मे रोजी बुध ग्रह करणार संक्रमण, या राशींच्या लोकांनी राहावे सावध
2

Budh Gochar: 15 मे रोजी बुध ग्रह करणार संक्रमण, या राशींच्या लोकांनी राहावे सावध

Saint Savatmali: “कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी” असे अभंग म्हणणारे संत कोण होते? जाणून घ्या
3

Saint Savatmali: “कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी” असे अभंग म्हणणारे संत कोण होते? जाणून घ्या

Ekadashi: एकादशीला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ मंत्राचा का करावा जप, जाणून घ्या धार्मिक महत्त्व
4

Ekadashi: एकादशीला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ मंत्राचा का करावा जप, जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.