
फोटो सौजन्य- pinterest
आजचा दिवस चढ उताराचा राहील. आज मार्गशीर्ष महिन्याचा चौथा दिवस म्हणजे चतुर्थी तिथी आहे. आज अंक 6 चा स्वामी ग्रह शुक्र आहे. अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर शुक्राचा प्रभाव राहील. आज सोमवारच्या दिवसाचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि चंद्राचा अंक 2 आहे. आज मूलांक 2 असलेल्या लोकांनी भावनिक होऊन कोणतेही निर्णय घेऊ नये आणि मूलांक 6 असणाऱ्या लोकांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुमचे प्रकल्प यशस्वी होतील. ज्यामुळे तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. गुंतवणूक करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.
मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. काही लोक कामासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहू शकतात. मानसिक ताण दूर होईल. तुम्हाला कोणतेही निर्णय घेताना सावध राहावे लागेल अन्यथा नुकसान होऊ शकते.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी मेहनत घेतल्यास काम वेळेवर पूर्ण होईल. आर्थिक बाबतीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कुटुंबामध्ये शांतीचे वातावरण राहील. त्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहील. जोडीदारासोबतचे नाते चांगले राहील.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला कामामध्ये यश मिळेल. तुम्हाला एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून खास भेटवस्तू मिळू शकते. तुम्ही वाहनाची खरेदी करू शकता. वैवाहिक जीवन चांगले राहील.
मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित फायदा होईल ज्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. मित्रांची भेट होऊ शकते. कुटुंबातील सदस्यासोबत वाद होऊ शकतो. अशा वेळी तुम्हाला बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.
मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. प्रेम जीवनात तुम्हाला एखाद्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. जोडीदारासोबत आजचा दिवस सामान्य राहील.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुमचे काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. वरिष्ठांसोबत नवीन प्रकल्पाची देखील तयारी सुरु करू शकता. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील आणि जोडीदारासोबत तुमचा आजचा दिवस चांगला राहील.
मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल. ज्यामुळे तुमचा तणाव देखील दूर होईल. आई वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला तुमचे मित्र भेटतील. व्यवसायामध्ये तुम्हाला फायदा होईल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. जोडीदारासोबत नाते चांगले राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)