Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palmistry: तळहातावरील ‘ही’ रेषा दर्शवते आरोग्याची स्थिती, जाणून घ्या काय सांगते सामुद्रिकशास्त्र

सामुद्रिक शास्त्रात जीवनरेषा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ही रेषा व्यक्तीच्या वयाबद्दल आणि आरोग्याबद्दल अनेक संकेत देते. आरोग्याच्या स्थितीबद्दल कोणती रेषा संकेत देते ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 27, 2026 | 02:30 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • तळहातावरील रेषेचा संबंध
  • तळहातावरील रेषा दर्शवते आरोग्याशी संबंध
  • सामुद्रिकशास्त्रामधील उल्लेख
 

हस्तरेखाशास्त्रानुसार,  तळहातातील जीवनरेषा तर्जनी आणि अंगठ्याच्या तळापासून सुरू होते. ही रेषा अंगठ्याला वर्तुळ करते आणि मनगटाजवळ येऊन मिळते. सामुद्रिकशास्त्रानुसार, जीवनरेषा आपल्या वय आणि आरोग्याशी संबंधित अनेक चांगले आणि वाईट संकेत देते. शास्त्रांमध्ये सांगितल्यानुसार, जीवनरेषा जितकी लांब, खोल आणि स्पष्ट असेल तितकी ती आरोग्य आणि दीर्घायुष्याचे प्रतीक आहे. अपूर्ण जीवनरेषा, तुटलेली रेषा किंवा थोडासा हलकापणा हे सर्व विविध गोष्टींचे संकेत असल्याचे मानले जाते. कोणत्या रेषेचा आरोग्याच्या स्थिती संबंध दर्शवला जातो ते जाणून घ्या

आरोग्याशी संबंधित कोणत्या आहेत त्या रेषा

आरोग्याबाबत जागरूक राहणे

जर तळहातातील जीवनरेषेला बेट किंवा फांद्या असतील तर ते शुभ मानले जात नाही. याचा अर्थ असा की, त्या व्यक्तीला काही अडचणी येऊ शकतात. त्यांच्या आरोग्याबाबत जागरूक राहणे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

Holi 2026: होळीच्या पहिले घरातून बाहेर काढा या गोष्टी, घरात प्रवेश करेल सकारात्मक ऊर्जा

आरोग्याचे लक्षण

जर हातावरील जीवनरेषा लांब, खोल आणि स्पष्ट असेल तर ती दीर्घायुष्य आणि आरोग्याचे लक्षण मानली जाते.

तुटलेली जीवनरेषा

सामुद्रिकशास्त्रानुसार, जर जीवनरेषा कोणत्याही क्षणी तुटली तर ते चांगले लक्षण मानले जात नाही. अशा परिस्थितीत, तुम्हाला जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही धोकादायक कृती टाळा.

सावध राहणे

असे मानले जाते की, जर हे बेट आरोग्य रेषेवर किंवा जीवन रेषेवर असेल तर कोणतेही काम सावधगिरीने करावे. शिवाय, वाहने देखील सावधगिरीने चालवावीत.

जीवनातील संकट दूर होणे

जर एखाद्याच्या तळहातावरील जीवनरेषा मध्यभागी तुटलेली असेल तर दुसऱ्या हाताचीही तपासणी करावी. जर जीवनरेषा डाव्या हातात तुटलेली असेल आणि उजव्या हातात जोडलेली असेल तर ती त्यांना आजारांपासून वाचवते. हे जीवनातील मोठ्या संकटांना देखील रोखू शकते.

Chandra Grahan 2026: चंद्रग्रहणामध्ये गर्भवती महिलांनी या गोष्टी करण्याचे टाळावे, अन्यथा बाळावर होऊ शकतो परिणाम

तळहाताच्या रेषा तुटणे

सामुद्रिकशास्त्रानुसार, जर दोन्ही तळहाताच्या रेषा तुटलेल्या असतील तर अशा व्यक्तीने अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जीवनात धोकादायक कामे टाळली पाहिजेत.

आरोग्याबाबत निष्काळजीपणा करणे टाळावे

जर एखाद्याच्या तळहातावरील जीवनरेषेला फांद्या आणि साखळ्या असतील आणि आरोग्यरेषेला फांद्या आणि तुट असतील तर त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आरोग्याबाबत निष्काळजी राहणे टाळावे.

अधिक भागांमध्ये विभागणे

जर जीवनरेषा सुरुवातीला फांद्या असलेली असेल, म्हणजेच रेषा दोन किंवा अधिक भागांमध्ये विभागलेली असेल किंवा रेषा अशा प्रकारे संपेल, तर अशा लोकांनाही सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: तळहातावरील कोणती रेषा आरोग्याबद्दल माहिती देते?

    Ans: सामुद्रिक शास्त्रानुसार जीवनरेषा व्यक्तीच्या आरोग्य, ऊर्जा आणि जीवनशक्तीबद्दल संकेत देते. ही रेषा अंगठ्याभोवती वळण घेत खाली जाते.

  • Que: दोन्ही हातांतील जीवनरेषा वेगळी असल्यास काय अर्थ?

    Ans: डावा हात जन्मजात प्रवृत्ती दाखवतो, तर उजवा हात वर्तमान आणि कृतींमुळे होणारे बदल दर्शवतो असे मानले जाते.

  • Que: जीवनरेषेवर छोटे क्रॉस किंवा डाग असल्यास?

    Ans: अशा चिन्हांना काही काळ आरोग्यविषयक अडचणी किंवा ताणतणावाचे संकेत मानले जाते.

Web Title: Palmistry this line on the palm indicates the state of health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • dharm
  • palmistry
  • religions

संबंधित बातम्या

Mangal Gochar 2026: मंगळ करणार वृषभ राशीमध्ये प्रवेश, या राशींना करिअरमध्ये मिळणार लाभ आणि आनंद
1

Mangal Gochar 2026: मंगळ करणार वृषभ राशीमध्ये प्रवेश, या राशींना करिअरमध्ये मिळणार लाभ आणि आनंद

Numberlogy: मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
2

Numberlogy: मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Tulsi Puja Rules: तुळशीची पूजा करताना करू नका या चुका अन्यथा देवी लक्ष्मी होईल नाराज, जाणून घ्या तुळशीची पूजा करण्याचे नियम
3

Tulsi Puja Rules: तुळशीची पूजा करताना करू नका या चुका अन्यथा देवी लक्ष्मी होईल नाराज, जाणून घ्या तुळशीची पूजा करण्याचे नियम

Parama Ekadashi 2026: तीन वर्षांतून एकदा येणारी परम एकादशी यंदा कधी? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
4

Parama Ekadashi 2026: तीन वर्षांतून एकदा येणारी परम एकादशी यंदा कधी? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.